Shuru
Apke Nagar Ki App…
महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग आणि नगर प्रशासन संचालनालय यांच्या मार्गदर्शनानुसार नगर परिषद प्रशासन जिल्हा लातुर यांच्या वतीने जिल्हास्तरीय क्रिडा व संस्कृतीक स्पर्धा 2025 आयोजित कॅरम (महिला एकेरी ) अंतिम सामना उदगीर विरुद्ध निलंगा स्पर्धेमध्ये उदगीर नागपरिषद च्या वतीने डॉ.श्रीमती.विजया येलगुलवार (आस्थापना विभाग प्रमुख नगरपरिषद उदगीर ) यांनी प्रथम श्रेणी ने यश संपादित केले त्याबद्दल उदगीर नगरपरिषदेच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन
Sonu wadhve