महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म झाला हाच तो "वाफगाव" किल्ला...पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राजगुरु नगर पासून अगदी जवळ असलेला "वाफगाव" किल्ला जो "सह्याद्री"च्या कुशीत शेकडो वर्षा पासून महाराष्ट्रातील तमाम धनगरांना खुनावतो आहे.पण ना कुठल्या धनगरांना बघायला त्या कडे वेळ...ना आज पर्यन्तच्या कुठल्याही दळभद्री सरकारांना वेळ मिळाला..."पुरातत्व" विभाग तर या आमच्या राजाच्या जन्म स्थान "वाफगाव" किल्ल्या कडे ढुंकूंनही पाहत नव्हता.मग अशा दुरावस्था झालेल्या "वाफगाव" किल्ल्यावर खरी नजर पडली ती होळकर घराण्यातील वंशज श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर यांची...किल्ल्याची दुरावस्था पाहून ते खूपच बेचैन होते.आणि मग त्यांनी सरकार कडे सतत पाठ पुरावा करून ठासून निधि मिळवला.आणि म्हणून आज आमच्या राजाचे जन्मस्थान "वाफगाव" किल्ला मोकळा श्वास घेण्याच्या तयारीत आहे.आपण सर्वांना बघायचेच असेल तर येत्या 6 जानेवारीला सर्वांना आमच्या राजाचा "वाफगाव" किल्ला त्याच बरोबर भूषण सिंह राजे आणि आमची संपुर्ण "वाफगाव" किल्ला संवर्धन टीम "राज्याभिषेक" सोहळा बघण्याची वाट बघते आहे. धन्यवाद रोख ठोक अशोक पातोंड अकोट जिल्हा आकोला 9881667678

- अंजनगाव सुर्जी भाजपाची सदस्य नोंदणी कार्यशाळा संपन्न1
- अंजनगाव सुर्जी शौर्य दिनानिमित्त भिमा कोरेगाव प्रतिकृती स्तंभास समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना !1
- अंजनगाव सुर्जी - बुद्धाच्या मार्गाने गेल्यामुळे माणूस दुःखमुक्ती होतो सुखाची प्राप्ती होतो1
- Apala bhasa1
- जि प म प्रा कन्या शाळा वानखेड संग्रामपूर बुलढाणा|1
- भीमाकोरेगाव शौर्य दिवस संग्रामपूर शहरात उत्साहात साजरा1
- गीत गायन आदर्श हायस्कूल दर्यापूर1