सध्या तरी पुणे शहर असो मुंबई असो की राज्यातील इतरही शहरे असो किंबहुना भारतातील अनेक ठिकाणी काही बेकायदेशीर असे प्रकार घडत आहेतच .या अश्या होणाऱ्या घटनांना त्या त्या स्थानिक पोलिसांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई होत असते ते समर्थनीय आहेच .ते त्यांचे कर्तव्य पार पाडत असतात. काही कामचुकार असतात त्यांच्यावर खात्याकडुन कारवाई होत असते.असे प्रकार घडतात त्या त्या ठिकाणी स्थानिक पोलीसांना याविषयी त्या त्या बेकायदेशीर कारनाम्यांची माहिती असतेच त्याला कुणीच नाकारू शकत नाही .परंतु काही प्रामाणिक अधिकारीही असतात की त्यांना कायदा आपल्या हातात असूनही काहीच करता येत नाही ..त्यांची मात्र गोची होते आणि ते डिप्रेशनमध्ये जातात..एका पोलीसमित्राने हा व्हिडिओ मला पाठवला त्यात तथ्य आहे असे मला वाटल्याने हा व्हिडीओ मी शेअर करत आहे.. पोलीसांची मानसिकता कशी बिघडते या व्हिडीओतुन आपण पहा आणि यातून काही पोलसांनी डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या केल्याचा बातम्या नेहमीच प्रसार माध्यमात पाहिल्या असतील वाचल्या असतिल वास्तव खूपच वेगळं आहे याला जबाबदार कोण ??

- स्वामी नारायण मंदिर,नह्रे,पुणे📍🚩1
- विधानसभेत अजित पवारांना सोबत घेतल्यास आम्हाला गृहीत धरु नका - पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी1
- Pune | शेगांव मंदिर में सेवा करने के लिए लगती है २ साल की वेटिंग ! | Dilip Deshmukh | Maharashtra1
- Chhatrapati Shivaji Maharaj | पुणे, नाशिक, कोल्हापुरात आंदोलन | Marathi News1
- पब,बार मालकांकडून पुणे पोलिस हफ्तावसुली करतात, Vijay Wadettiwar यांचा आरोप! | Marathi News1
- पुणे,पोलीस आयुक्तालयाच्या वतीने महात्मा फुले शाळेत व्यसनमुक्ती जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला...1
- PUNE | FC रोड प्रकरणात ड्रग्ज कुणी आणून दिले; चौकशी चालू आहे - संदीप सिहं गिल.1
- Pune Junction To Chenna | With WAP4 Engine And Old ICF Blue Coaches | Indian Train Simulator1