Shuru
Apke Nagar Ki App…
Birthday program gadchiroli
Anupam shukla
Birthday program gadchiroli
- KKKaramchand KoveAheri, Gadchiroli👌14 hrs ago
More news from Gadchiroli and nearby areas
- #MaharashtraLiveNews Nagpur चोरीचे वाहन नोंदणी प्रकरण : कारवाई झालेल्या ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांची संख्या सहावर #MVMNews नागपूर : परराज्यातील चोरीच्या जड वाहनांची नोंदणी प्रकरणात विदर्भातील विविध आरटीओ कार्यालयातील काम काढलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांची संख्या आता सहावर पोहोचल्याची सूत्रांची माहिती आहे. दुसरीकडे नियमबाह्य कारवाई असल्याचे सांगत संतापलेल्या अधिकाऱ्यांची संघटनेकडून आंदोलनाची चाचपणी सुरू केली आहे. आरटीओ कार्यालयातील नागरिकांशी संबंधित कामे काढलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नागपूर ग्रामीणच्या दोन, पूर्वी नागपूर ग्रामीण व आता गडचिरोलीत कार्यरत उदयसिंग पाटील यांच्यासह अमरावती आरटीओतील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. परिवहन आयुक्त कार्यालयातून निघालेल्या कारवाईच्या आदेशात या सगळ्यांना आता केवळ आरटीओ कार्यालयातील अकार्यकारी स्वरुपातील कामेच दिली जाणार आहेत. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून झालेली ही कारवाई नियमबाह्य असल्याचे सांगत अधिकाऱ्यांची कार्यकारी अधिकारी संघटनेकडून लढा उभारण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वैभव गुल्हाने म्हणाले, या प्रकरणात आरटीओ अधिकाऱ्यांचा दोष नसून पोलिसांच्या माहितीवरून चुकीची कारवाई झाली. न्यायालयाने वेळोवेळी या प्रकरणाशी संबंधित सुनावणीत पोलिसांवर गंभीर ताशेरेही ओढले. त्यामुळे संघटनेच्या विनंतीवरून आयुक्त कार्यालयाकडून लवकरच कारवाई परत घेण्याची आशा आहे. दरम्यान, नागपूर ग्रामीण, गडचिरोली आणि अमरावतीच्या एकूण ६ अधिकाऱ्यांकडून थेट नागरिकांशी संबंधित कामे काढत त्यांना अकार्यकारी कामे दिल्या गेल्याने येथील इतर अधिकाऱ्यांवर कामाचा व्याप वाढून येथील काही कामे विस्कळीत होण्याचा धोका आहे.1
- गडचिरोली-राहुल गांधी यांच्या विरोधात जाहीर निषेध1
- राज्य राखीव पोलीस बल, ग्रूप-13 गडचिरोली लेखी चाचणीकरिता पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर !।1
- आपला गडचिरोली जिल्हा...... या जिल्या लगतची काही माहिती... जगलाने पसरलेला जिल्हा गडचिरोली....🌍❤️1
- which Lyp colour suit on Brown Girl ?? 💄 सावली लड़कियों को कौन सी लिपस्टिक लगानी चाहिए ?1
- पुसेगाव सावली दंगल मयत नुरूल हसन आणि दंगलग्रस्ताच्या न्यायास विलंब 8 जुलै पासून उपोषणाची हाक1
- सावली बहू1
- सावली सूरत पे मोहन दील दीवाना हो गया #shortsभक्ति मंदिर सक्ति🙏🙏1