Shuru
Apke Nagar Ki App…
राजापूर - लांजा - साखरपा मतदार संघाचे लोकप्रिय दमदार सन्मा.किरण उर्फ भैया साहेब सामंत यांनी मतदार संघातील मुंबई मध्ये राहणाऱ्या चाकरमानी यांची बैठक आयोजित करून त्यांचेकडून मतदार संघात अपेक्षित कामांचे निवेदन स्विकारले. सदर बैठकीस मुंबई, मुंबई उपनगर, विरार, ठाणे, पनवेल या ठिकाणावरून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. सगळ्यांना संबोधित करीत असताना कोणती कामे प्राधान्याने केली जातील याची माहिती सन्मा. आमदारांनी दिली. त्याचप्रमाणे आपल्या सूचना, निवेदन स्वीकारण्यास मी २४ तास उपलब्ध आहे अशी ग्वाही दिली.. #fbreels #trending #viral #उदय सामंत #किरण सामंत #kokan #ratnagiri #राजापूर लांजा साखरपा
Bajrang ramdhan rathod