तमाम धनगर बांधवांना आम्ही गेल्या काही दिवसा पासून किल्ले "वाफगाव"ला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या "राज्याभिषेक" सोहळा बघण्या साठी सर्वांनी या का म्हणतोय..??आपण बघितलेच आहे की,डॉ.बाबासाहेब आम्बेडकर यांची जयंती असो की,महापरिनिर्वाण दिन...बौद्ध अनुयायी नागपुर येथील "दीक्षाभूमी" आणि दादर मुंबई येथील "चैत्यभूमि" त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि पुण्यतिथी ला मराठा बांधव "रायगड आणि शिवनेरी" किल्ल्यावर नतमस्तक होण्या साठी जातात.मग आम्ही महाराजा यशवंतराव होळकर यांच्या "राज्याभिषेक"ला किल्ले "वाफगाव" आणि लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीं होळकर यांच्या जयंतीला "चोंडी" येथे का जाऊ नये...??आपल्या या दोन्ही श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी आम्हा धनगरांना निमंत्रणाची गरज का भासावी...??हे काय भूषण सिंह राजे होळकर यांच्या घरचे लग्न किंवा तेरवीचा कार्यक्रम आहे का..??याचा सारासार विचार करता तमाम धनगर समाज बंधु-भगिनिन्नी कुठल्याही निमंत्रणाची गरज न पाहता न चुकता "वाफगाव"ला 6 जानेवारीला सह कुटुंब या...मी पण येतोय आपण पण जरूर यावे. धन्यवाद रोख ठोक अशोक पातोंड अकोट जिल्हा आकोला 9881667678

- Akot Mona ng saging1
- A Prayer to usher in the New Year 2025 held in Akot Payam of Rumbek East County. The authorities call for citizens to take on available investment opportunities in the state.1
- आज रोजी पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस विभागामार्फत अकोट व तेल्हारा तालुक्यातील एकूण बारा शाळा महाव1
- Akola - अकोट शेगांव महामार्ग पर बड़ी बड़ी दरारें | अकोला1
- Governor of lakes state Gen. Rin Tueny Mabor spoke very during the 2025 New Year celebrations and Thanksgiving at St. Peter Cathedral in the ECSS Akot Diocese under the leadership of the Right Reverend Matthew Mading Malok. Being captured and edited by CEO Muor-Ager Media Hakim Majok Barkuei in Nairobi1
- ब्रिटिशकालीन पूल जमीनदोस्त; अकोट-अकोला मार्गासाठी नव्या पुलाचे बांधकाम सुरू गांधीग्रामचा जुना पूल इतिहासजमा; नव्या पुलाने वाहतुकीस दिलासा?1
- अकोट-शेगाव महामार्गावर भेगा आणि खड्ड्यांचा सुळसुळाट वाहतूक अडचणी आणि अपघातांच्या प्रमाणात वाढ1
- सु स्वभवी आणि सदैव कर्तव्य तत्पर श्री प्रदीप माणिकराव बकाल साहेब नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत आयुष्याचा पुढचा टप्पा अकोट येथे आपल्या मुलाच्या (डॉ पियूष M.D) यांचे हॉस्पिटल चे उभारणी साठी कामी येईल व पुन्हा तेथे रुग्ण सेवेची संधी मिळेल, हार्दिक व आर्थिक शुभेच्छ1