आधीचा उस्मानाबाद आत्ताचा धाराशिव.. तुळजापूरच्या आई भवानीच्या सहवासाने पावन झालेल्या या जिल्ह्यात राजकीय वातावरण मात्र काट्यानं काटा काढावा असं, आणि घराणेशाहीचा शिक्का मारलेलं राहीलं… राजकीय चेहरे बदलत गेले पण जिल्ह्याचे प्रश्न कायम राहीले… सुमसाम एमआयडीसी, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांचे वाजलेले तीन तेरा, पाण्याचा प्रश्न आणि दिवसागणिक छातीत धडकी भरावा असा वाढणारा शेतकरी आत्महत्यांचा आकडा.. हे सगळं धाराशीवच्या बकाल जिल्ह्याला आणखीनच पोकळ बनवतं… लोकसभेला शिवसेना Uddhav Thackeray तर विधानसभेला काँग्रेस - राष्ट्रवादीला कौल देणारा धाराशीवचा पॅटर्न जरा वेगळाच आहे.. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारतंय? उमरगा, परंडा, उस्मानाबाद, तुळजापूर (4 विधानसभा एकत्रित मॅप ) या चार जागांवर यंदा आमदारकीला नेमकी कुणाची फिल्डींग गुलालापर्यंत घेऊन जातीय? शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीचा विधानसभा निवडणुकीवर कसा इपॅक्ट पडताना दिसेल? त्याचंच केलेलं हे पॉलिटीकल डिकोडींग…

- तुळजापूर यमदूत चौक जवळ टायर फुटून कार तीन वेळेस पलटी झाली ........सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमी नागरिक उपचार घेत आहेत1
- तुळजापूर मधील कष्टकरी बांधवांचे आपल्या व्यवहार विषयी स्पष्ट मनोगत बघा........1
- Solapur to tuljapur. Bike journey ...1
- श्री तुळजाभवानी आई चे सुंदर शृंगार दर्शन (तुळजापूर) 🕉️ ||श्री भवानी दैव्य नमः||1
- (तुळजापूर काल भैरव दर्शन 🌹🙏)1
- श्री क्षेत्र तुळजापूर 🙏1
- श्री तुळजाभवानी आई चे दिव्य दर्शन ❄️(तुळजापूर)७/७/२२४1
- 🚩मेहकर🔄तुळजापूर Mehkar Tuljapur I love lalpari अधिक माहितीसाठी description bus route साधी बस1