आज दिनांक 4 जुलै रोजी *नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष आणि कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्री राजेश जी पवार साहेब* यांनी मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे प्रश्न विधानभवनात उपस्थित केले यात 1. पांदन रस्त्यासंबंधीची समस्या 2. जिल्हा परिषद शाळांसाठी शाळा खोलींची मागणी 3. अंगणवाडीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी 4. गावागावात गोर गरीबांचे छोटे-मोठे कार्यक्रम व्यवस्थितपणे व बिन खर्चाने पार पाडावे यासाठी सभा मंडप उभारणीसाठी निधीची मागणी 5. *धर्माबाद तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे धर्माबाद तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी धर्माबाद मध्ये MIDC स्थापन करण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली* 6. तसेच MSEB साठीच्या विविध कामासाठी निधीची मागणी केली 7. सध्या जातीजातीमध्ये अनेक वाद व तेढ निर्माण होत आहेत त्यामुळे प्रत्येक जातीबाबतच्या प्रश्नाबाबत सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली व त्याचबरोबर मातंग समाजाचा प्रश्नही उपस्थित केला खरंच साहेब तुम्ही मतदार संघासाठी जी धडपड करत आहात ती अतिशय कौतुकास्पद आहे.. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.. खुप खुप धन्यवाद साहेब BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Rajesh Sambhaji Pawar Poonam Tai Rajesh Pawar

- Prabhakar gadhe patilLoha, Nanded🙏2 days ago
- धर्माबाद दि.4/7/2024 सचिन रेड्डी व हणमंत कत्ते वर झालेल्या खोटे गुन्हे विरोधात धोंडे सर यांचे भाषण1
- धर्माबाद येथे दि.4/7/2024 सचिन रेड्डी व हणमंत वर झालेल्या खोटे गुन्हा विरोधात दत्ता कावडे यांचे भाषण1
- Ya umri ...1
- उतरिये सु कलीयाण उमरी सुपर हिट सोंग सिंगर ताज मोहम्मद कालू खान राणा म्यूजिक स्टूडियो बिठनोक1
- अभी उमरी कितनी है तुम्हारी चाचा🤪😂1
- दो दुल्हन डांस वीडियो उमरी 2024 ll desi dulhan dance video umri 20241
- लड़ना भिड़ना खून खराबा सीख गए इतनी कम उमरी में जेहाद का मतलब, सीख गए1
- रविवार को गंगा जी में उमरी भीड़ #harkipauriharidwar #harhargange #haridwar #trendingshorts 🌸🌸🙏🙏1