दिलीप ठक्कर एस डी कॉर्पस बेकायदेशीर समता नगर कांदिवली मुंबई पुनर्विकास 40हजार कोटीचा घोटाळा, सुप्रीम कोर्टाचे आदेश प्रमाणे बिल्डर मलवा/कचरा विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे, परंतू हा सर्व कचरा बिल्डिंग न 6 समता नगर कांदिवली मुंबई येथे टाकून बाजूच्या म्हणजे माझ्या बिल्डिंग व खास करून मला ठार करण्यासाठी आहे, गेली 15 वर्ष मी त्याचे गैरव्यवहार वेशीवर तांगल्यामुळे, त्याने म्हाडाच्या भ्रष्टाचारी गँग द्वारे 40 वर्ष मालकी हक्काचे घरे उच्च न्यायालयाची आज्ञा व सुप्रिम कोर्टाचे 3जजमेंट पायदळी तुडवून हिसकावून घेतले आहे, प्रत्येक cause of action साठी, माझ्याकडे केजरीवाल किँवा राहुल गांधी सारखे वकील लावण्यासाठी पैसे नाहीत, मी एकटा अपंग 79 वर्षाचा कोणाला भेटू शकत नाही , मुंबईची प्रॉपर्टी ही मला अहमदपूर तालुक्यातील तरुणासाठी दान करायची आहे, ही गोष्ट डा भगवंतराव कराड यांना सांगितली होती,परंतु हे काम त्याना जमले नसणार किँवा समजले नसणार, रामदास आठवले एम पी जे माझे साथी होते, त्यानी या प्रकानावर 2015 मध्ये 7 पत्रे लिहिली, ती मिळताच 5व्या दिवशी मंत्रि बनविले, मी जगात नागवा अलो होतो व नागवा जाणार या तत्त्वाने जगलो व तेव्हा बाकी गोष्टीची फिकीर केली नाहीं

- श्री संत साधू महाराज संस्थान #कंधार आयोजित... शेकडो वर्षापासून कंधार ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा नित्यनियमाने जात असते.,दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चिखलीकर कुटुंबियांच्या वतीने माळेगाव यात्रा ता.#लोहा येथे वारकऱ्यांसोबत विठ्ठलाच्या भक्तीमध्ये मध्ये समरस होऊन विठ्ठल नामाचा गजर केला आणि दिंडीमध्ये जाणाऱ्या संत-महंत, वारकऱ्यांचा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आशीर्वाद घेतला.1
- Ye 2 cheezen khane se na*fs loha ban jayega || Amina Writes.1
- राज्याचे क्रीडा युवक व कल्याण बंदरे मंत्री, उदगीर- जळकोट विधानसभेचे विकासपुरुष मा.ना.संजयभाऊ साहेबांचा वाढदिवस छत्रपती शिवाजी महाराज चौक ,उदगीर येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.1
- Life With ABHI1
- "Krishnai Mangal Karyalay" is a versatile venue where celebrations blossom amidst impeccable service and a warm ambiance, making every occasion truly memorable. Address : Krishnai Mangal Office Nalegaon Road Udgir District Latur. 9422023725,9422610366,82373764781
- #NewsUpdate Pranita Deore Chikhalikar #Loha #दिंडी Loha live news Pratap Patil Chikhalikar #nanded #विधानसभा #निवडणूक२०२४ Janteche mat दैनिक जनतेचे मत followers topfans Feroj Maniyar1
- बातमी | VIDEO | कंधार वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी . . . . .1
- श्री शाम सोनटक्के नैसर्गिक*शेती लोहारा उदगीर लातुर 9421369914 पृथ्वीराज स्लरी फिल्टर 72194296981