बारामतीला लागून असणारा मतदारसंघ म्हणजे इंदापूर.. हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तामामा भरणे अशी इथली काट्यानं काटा काढावा अशी होणारी लढत.. काँग्रेसच्या पहिल्या फळीतील हर्षवर्धन पाटलांच्या वर्चस्वाला नख लावलं ते याच भरणेंनी… मंत्रीपदांचा अनुभव असणाऱ्या पाटलांना याच भरणेंनी राजकारणात हतबल करुन ठेवलं.. अर्थात बारामतीच्या करामतींमुळे हर्षवर्धन पाटलांवर ही वेळ आल्याचं सगळेचजण म्हणतायत.. सलग दोन टर्म पराभव पहावा लागलेल्या याच पाटलांनी पण आता चांगली फिल्डींग लावलीय. वातावरण पण त्यांच्या बाजूने झुकलंय, पण महायुतीत ही जागा सुटणार तर नक्की कुणाला? हर्षवर्धन पाटलांना दिलेला उमेदवारीचा शब्द पाळला जाणार का? जर असं झालं तर भरणे मामांच्या करिअरचं काय? अंकिता पाटलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा शॉक आपल्याला बसू शकतो का? त्याचंच हे पक्कं आणि ग्राऊंड वरचं एनालिसीस..

- #BreakingNews ब्रेकिंग न्यूज इंदापूर शहर व परिसरात जोरदार पावसाची हजेरी..1
- इंदापूर मध्ये जोरदार पाऊस चालू आहे1
- इंदापूर : हिंगणगाव येथे खंडोबा देवाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्साहात भक्तीमय वातावरणात संपन्न1
- समर्थ हालगी ग्रुप ता. इंदापूर जि पुणे मो.9960649187. मो.91728822911
- हाँटेल दुर्गेश्वरी पुणे सोलापूर रोड इंदापूर 🐬🐓1
- वृक्षारोपण शपथ,30l06l2024, मानवसेवा समूह, इंदापूर....1
- Indapur Farmer : इंदापूरच्या शेतकऱ्याचं पुढचं पाऊल, जांभळाची थेट ॲमेझॉन-बिग बास्केट वर विक्री1
- 8879307716/8830040793 #शेळगाव,इंदापूर साठी लोडीग#तयार झाडे मिळतील#शासन मान्यता नर्सरी#खात्रीशीर रोपे1