शिरुर दिनांक ( ) शिरूर नगरपरिषद घन कचरा डंप करून जाळत असल्यामुळे वायु प्रदूषण करत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिरुरच्या पदाधिकारीनी संचालक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी पुणे यांच्या कडे केली आहे . यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद , शिरुर प्रवासी संघचे अध्यक्ष अनिल बांडे , मनसे तालुका संघटक अविनाश सुरेश घोगरे शहर प्रमुख ॲड . आदित्य मैड , रवि लेंडे यांनी निवेदन दिले आहे . गेल्या अनेक दिवसापासुन शिरूर नगरपरिषद शहरातील कचऱ्याची विल्हेवाट शास्रोक्त पद्धतीने न करता, कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया न करता कचरा बेकायदेशीर पणे जाळत आहे. कचरा जाळून नगरपरिषद वायु प्रदूषण करून जीवघेण्या आजारांना निमत्रण देत आहे. एक प्रकारे ते नागरिकांच्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे.प्रत्येकाला जगण्याचा मूलभूत अधिकार असताना नगरपरिषद चुकीचे काम करत आहे .कचरा जाळणे अवैध व अपायकारक असल्याने तसेच अशा प्रकारचा कचरा जाळण्यावर बंदी असताना नगरपरिषद एन्वॉयर्नमेंट प्रोटेक्शन ॲक्टचा एक प्रकारे भंग करीत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. तत्काळ या घटनेची चौकशी करून नगरपरिषेदवर कारवाई करावी अन्यथा याविरुद्ध लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे .
शिरुर दिनांक ( ) शिरूर नगरपरिषद घन कचरा डंप करून जाळत असल्यामुळे वायु प्रदूषण करत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिरुरच्या पदाधिकारीनी संचालक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी पुणे यांच्या कडे केली आहे . यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद , शिरुर प्रवासी संघचे अध्यक्ष अनिल बांडे , मनसे तालुका संघटक अविनाश सुरेश घोगरे शहर प्रमुख ॲड . आदित्य मैड , रवि लेंडे यांनी निवेदन दिले आहे . गेल्या अनेक दिवसापासुन शिरूर नगरपरिषद शहरातील कचऱ्याची विल्हेवाट शास्रोक्त पद्धतीने न करता, कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया न
करता कचरा बेकायदेशीर पणे जाळत आहे. कचरा जाळून नगरपरिषद वायु प्रदूषण करून जीवघेण्या आजारांना निमत्रण देत आहे. एक प्रकारे ते नागरिकांच्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे.प्रत्येकाला जगण्याचा मूलभूत अधिकार असताना नगरपरिषद चुकीचे काम करत आहे .कचरा जाळणे अवैध व अपायकारक असल्याने तसेच अशा प्रकारचा कचरा जाळण्यावर बंदी असताना नगरपरिषद एन्वॉयर्नमेंट प्रोटेक्शन ॲक्टचा एक प्रकारे भंग करीत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. तत्काळ या घटनेची चौकशी करून नगरपरिषेदवर कारवाई करावी अन्यथा याविरुद्ध लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे .
- Post by Somnath Waghvale1
- Enjoy Marathi Bhasha Diwas at 300 Year Old Maratha Fort😍 Fort JadhavGADH, Pune - फोर्ट जाधवगड, पुणे fortjadhavgadh - Just 30Km from Pune City - Specially Curated Authentic Maharashtrian Menu for this Festival - Date of Festival is 21st Feb to 27th Feb - Maharashtra’s Only Royal Heritage 5 Star Property - The sound of royalty greets you as soon as you enter Fort JadhavGADH, as you are greeted by the Mavlas (soldiers during the period of ChhatrapatiShivajiMaharaj who play’s the tutari and a lady dressed in the traditional nauvari (9-yard sari) Great Place for Punekar & Mumbaikar Keep Supporting: the.foodie.yatra theycallmevaishnavii1
- मी जीजाऊ बोलते #शीलाताई #चर्जन #सावित्री शक्तीपीठ,1
- Pune | गजा मारणे गँगच्या आरोपींना अद्दल घडवली, पुणे पोलिसांनी तोंडाला काळं बांधून शहरातून धिंड काढली1