कृषी अधिकारी कार्यालय साकोली अंतर्गत मौजा वडद येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पट्टा पद्धतीने भात शेती प्रात्यक्षिक होस्ट फार्मर म्हणून वर्षा सोविंदराव ह टकर यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी पीडीकेवी तिलक ह्या धान पिकाचे वाण देण्यात आले . जिल्हास्तरीय मासिक चर्चासत्र भेट अंतर्गत सदर प्रात्यक्षिक पिकाचे पाहणी करण्या करिता सन्माननीय संगीता माने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा, सन्माननीय उषाताई डोंगरवार वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र साकोली, सन्माननीय किशोरजी पात्रीकर सर उपविभागीय कृषी अधिकारी साकोली,ग्रामपंचायत वडद येथील सरपंच सन्माननीय भारतीताई बडवाईक, उत्कृष्ट शेतकरी सन्माननीय जयदेवजी कापगते, सन्माननीय राजेशजी शहारे, सन्माननीय शिवाजी बनकर, सन्माननीय सोविंदरावजी हटकर सन्माननीय , डॉक्टर उंबरकर सर कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र साकोली , सन्माननीय आदित्य घोगरे सर तालुका कृषी अधिकारी साकोली, सन्माननीय कांचन तायडे उद्यान विद्या कृषी विज्ञान केंद्र साकोली, सन्माननीय प्रवीण खिरारी वि.वी. पशुसंवर्धन कृषी विज्ञान केंद्र साकोली, सन्माननीय आदित्य घागरे, उप कृषी अधिकारी सपाटे सर, सन्माननीय लामकाने सर उप कृषी अधिकारी साकोली,श्रीमती दुर्गेश्वरी इकतपुरे तालुका कृषी अधिकारी तुमसर, नामदेव काशीद सर कृषी अधिकारी भंडारा, सन्माननीय नितीन राठोड तालुका कृषी अधिकारी लाखनी, सन्माननीय अरविंद राऊत कृषी मंडळ अधिकारी लाखांदूर, के.बी .लांजेवार सर मंडळ कृषी अधिकारी तुमसर, कुंभारे सर मंडळ कृषी अधिकारी तुमसर, काटे खाये सर मंडळ कृषी अधिकारी पवनी, अरुण हारोडे सर मंडळ कृषी अधिकारी भंडारा, सन्माननीय आखरे सर उप कृषी अधिकारी TSF मोहाडी, सन्माननीय पंकज जिभकाटे सर मंडळ कृषी अधिकारी साकोली, सन्माननीय झलके सर मंडळ कृषी अधिकारी लाखनी, सन्माननीय हुमणे सर मंडळ कृषी अधिकारी, कुमारी तायडे मॅडम विषय तज्ञ कृषी विज्ञान केंद्र साकोली, सन्माननीय डोंगरवार साहेब सहाय्यक कृषी अधिकारी, सन्माननीय प्रतीक्षा ताई कापगते सहाय्यक कृषी अधिकारी, सन्माननीय मेघाताई मेश्राम सहाय्यक कृषी अधिकारी BTM सन्माननीय रजनीगंधा टेंभुर्णे मॅडम कृषी अधिकारी कार्यालय साकोली , तसेच कृषी सखी सुनीता नगरकर, कृषी सखी सपना डोरलीकर, कृषी ताई गायत्री हटकर वसुंधरा महिला स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्ष सन्माननीय पुष्पाताई बडवाईक, सचिव पूनम ताई कळसकर ,व वसुंधरा महिला बचत गटाच्या आणि इतर बहुसंख्य महिला व पुरुष शेतकरी वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी सदर पीडीकेव्ही तिलक ह्या धान पिकाचे वाण गादीवाफ्यावर पेरणी केली असता अवघ्या दहा दिवसात सदर रोपेपुनर्लागवडिस तयार झाले. तेराव्या दिवशी सदर धान पिकाची पुनर्लागवड 20 बाय 25 सेंटीमीटर अंतराने एका चुडात दोन रोपांची लागवड केली.आज रोजी प्रत्येक चुडात 40 ते 45 फुटवे निघालेले असून याप्रसंगी सन्माननीय संगीता ताई माने कृषी अधिक्षक भंडारा,कृषी विज्ञान केंद्र साकोलीच्या समन्वयक सन्माननीय उषाताई डोंगरवार यांनी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी पात्रीकर सर यांनी मोलाचे मार्गदर्शन करून अशा प्रकारची आधुनिक शेती केल्याने बियाणं, खते, मजुरांची बचत होणार असून उत्पन्न अत्याधिक होत असल्याचे सांगितले.वसुंधरा महिला बचत गटाच्या अध्यक्ष सन्माननीय पुष्पाताई बडवाईक, सचिव पूनम ताई कळसकर, आणि होस्ट फार्मर म्हणून वर्षाताई हटकर यांनी उपस्थित सर्व सन्माननीय अधिकाऱ्यांना समर्पक उत्तरे दिली त्यात प्रामुख्याने पुष्पाताई बडवाईक यांनी सदर पीक लागवडीचे, चुडातील विशिष्ट अंतर तसेच रोपांची संख्या कमी असणे, पट्टे हे पूर्व पश्चिम असल्याने सूर्यप्रकाश अधिक मिळाल्याने फुटव्याची संख्या वाढणे , पाण्याची साठवणूक कमी असल्याने फुटव्याची निर्मिती अधिक होणे, मजूर तसेच बियाणे आणि रासायनिक खताची बचत होत असल्यामुळे अशा प्रकारची पीक पद्धती आम्हाला फायदेशीर असल्याचे सांगितले. त्यामुळे उपस्थित सर्व कृषी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.ह्यावेळी उपस्थित सर्व महिला वर्ग आणि पुरुष मंडळींनीअधिकाऱ्यांच्या समोर पुढील वर्षी अशाच प्रकारची शेती आम्ही करणार असल्याचे सांगितले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसुंधरा महिला स्वयंसहायता बचत गटाच्या सर्व सदस्य, कृषी सखी सन्माननीय सुनीताताई नगरकर, कृषी सखी सन्माननीय सपना डोरलीकर आणि कृषी ताई गायत्री हटकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
कृषी अधिकारी कार्यालय साकोली अंतर्गत मौजा वडद येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पट्टा पद्धतीने भात शेती प्रात्यक्षिक होस्ट फार्मर म्हणून वर्षा सोविंदराव ह टकर यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी पीडीकेवी तिलक ह्या धान पिकाचे वाण देण्यात आले . जिल्हास्तरीय मासिक चर्चासत्र भेट अंतर्गत सदर प्रात्यक्षिक पिकाचे पाहणी करण्या करिता सन्माननीय संगीता माने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा, सन्माननीय उषाताई डोंगरवार वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र साकोली, सन्माननीय किशोरजी पात्रीकर सर उपविभागीय कृषी अधिकारी साकोली,ग्रामपंचायत वडद येथील सरपंच सन्माननीय भारतीताई बडवाईक, उत्कृष्ट शेतकरी सन्माननीय जयदेवजी कापगते, सन्माननीय राजेशजी शहारे, सन्माननीय शिवाजी बनकर, सन्माननीय सोविंदरावजी हटकर सन्माननीय , डॉक्टर उंबरकर सर कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र साकोली , सन्माननीय आदित्य घोगरे सर तालुका कृषी अधिकारी साकोली, सन्माननीय कांचन तायडे उद्यान विद्या कृषी विज्ञान केंद्र साकोली, सन्माननीय प्रवीण खिरारी वि.वी. पशुसंवर्धन कृषी विज्ञान
केंद्र साकोली, सन्माननीय आदित्य घागरे, उप कृषी अधिकारी सपाटे सर, सन्माननीय लामकाने सर उप कृषी अधिकारी साकोली,श्रीमती दुर्गेश्वरी इकतपुरे तालुका कृषी अधिकारी तुमसर, नामदेव काशीद सर कृषी अधिकारी भंडारा, सन्माननीय नितीन राठोड तालुका कृषी अधिकारी लाखनी, सन्माननीय अरविंद राऊत कृषी मंडळ अधिकारी लाखांदूर, के.बी .लांजेवार सर मंडळ कृषी अधिकारी तुमसर, कुंभारे सर मंडळ कृषी अधिकारी तुमसर, काटे खाये सर मंडळ कृषी अधिकारी पवनी, अरुण हारोडे सर मंडळ कृषी अधिकारी भंडारा, सन्माननीय आखरे सर उप कृषी अधिकारी TSF मोहाडी, सन्माननीय पंकज जिभकाटे सर मंडळ कृषी अधिकारी साकोली, सन्माननीय झलके सर मंडळ कृषी अधिकारी लाखनी, सन्माननीय हुमणे सर मंडळ कृषी अधिकारी, कुमारी तायडे मॅडम विषय तज्ञ कृषी विज्ञान केंद्र साकोली, सन्माननीय डोंगरवार साहेब सहाय्यक कृषी अधिकारी, सन्माननीय प्रतीक्षा ताई कापगते सहाय्यक कृषी अधिकारी, सन्माननीय मेघाताई मेश्राम सहाय्यक कृषी अधिकारी BTM सन्माननीय रजनीगंधा टेंभुर्णे
मॅडम कृषी अधिकारी कार्यालय साकोली , तसेच कृषी सखी सुनीता नगरकर, कृषी सखी सपना डोरलीकर, कृषी ताई गायत्री हटकर वसुंधरा महिला स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्ष सन्माननीय पुष्पाताई बडवाईक, सचिव पूनम ताई कळसकर ,व वसुंधरा महिला बचत गटाच्या आणि इतर बहुसंख्य महिला व पुरुष शेतकरी वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी सदर पीडीकेव्ही तिलक ह्या धान पिकाचे वाण गादीवाफ्यावर पेरणी केली असता अवघ्या दहा दिवसात सदर रोपेपुनर्लागवडिस तयार झाले. तेराव्या दिवशी सदर धान पिकाची पुनर्लागवड 20 बाय 25 सेंटीमीटर अंतराने एका चुडात दोन रोपांची लागवड केली.आज रोजी प्रत्येक चुडात 40 ते 45 फुटवे निघालेले असून याप्रसंगी सन्माननीय संगीता ताई माने कृषी अधिक्षक भंडारा,कृषी विज्ञान केंद्र साकोलीच्या समन्वयक सन्माननीय उषाताई डोंगरवार यांनी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी पात्रीकर सर यांनी मोलाचे मार्गदर्शन करून अशा प्रकारची आधुनिक शेती केल्याने बियाणं, खते, मजुरांची बचत होणार असून उत्पन्न अत्याधिक होत असल्याचे
सांगितले.वसुंधरा महिला बचत गटाच्या अध्यक्ष सन्माननीय पुष्पाताई बडवाईक, सचिव पूनम ताई कळसकर, आणि होस्ट फार्मर म्हणून वर्षाताई हटकर यांनी उपस्थित सर्व सन्माननीय अधिकाऱ्यांना समर्पक उत्तरे दिली त्यात प्रामुख्याने पुष्पाताई बडवाईक यांनी सदर पीक लागवडीचे, चुडातील विशिष्ट अंतर तसेच रोपांची संख्या कमी असणे, पट्टे हे पूर्व पश्चिम असल्याने सूर्यप्रकाश अधिक मिळाल्याने फुटव्याची संख्या वाढणे , पाण्याची साठवणूक कमी असल्याने फुटव्याची निर्मिती अधिक होणे, मजूर तसेच बियाणे आणि रासायनिक खताची बचत होत असल्यामुळे अशा प्रकारची पीक पद्धती आम्हाला फायदेशीर असल्याचे सांगितले. त्यामुळे उपस्थित सर्व कृषी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.ह्यावेळी उपस्थित सर्व महिला वर्ग आणि पुरुष मंडळींनीअधिकाऱ्यांच्या समोर पुढील वर्षी अशाच प्रकारची शेती आम्ही करणार असल्याचे सांगितले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसुंधरा महिला स्वयंसहायता बचत गटाच्या सर्व सदस्य, कृषी सखी सन्माननीय सुनीताताई नगरकर, कृषी सखी सन्माननीय सपना डोरलीकर आणि कृषी ताई गायत्री हटकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
- पत्रकारSakoli, Bhandaraनाविन्यपूर्ण प्रयोगon 14 August
- Jayashri dighoreBhandara, Pune💣on 15 August
- ब्राह्मण सखी मंच ने कैलेंडर का किया विमोचन , क्या कहा सुनिए,विज्ञापन के लिए संपर्क करें,70660321431
- ਕਮਿਸ਼ਨਰੇਟ ਪੁਲਿਸ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਵੱਲੋਂ ਤਿੰਨਾਂ ਜੋਨਾਂ ਵਿੱਚ ਵਾਹਨ ਚੋਰੀ ਵਿਰੋਧੀ ਮੁਹਿੰਮ ਨੂੰ ਹੋਰ ਤੇਜ਼ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ, ਜਿਸ ਦੇ ਤਹਿਤ ਪੁਲਿਸ ਨੇ ਸਫਲਤਾਪੂਰਵਕ 53 ਚੋਰੀਸ਼ੁਦਾ ਵਾਹਨ ਬਰਾਮਦ ਕੀਤੇ ਹਨ। ਬਰਾਮਦ ਕੀਤੇ ਗਏ ਵਾਹਨਾਂ ਵਿੱਚ 26 ਐਕਟਿਵਾ, 22 ਮੋਟਰਸਾਈਕਲ, 2 ਕਾਰਾਂ, 2 ਟਰੱਕ ਅਤੇ 1 ਸਕੂਟਰ ਸ਼ਾਮਲ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਮਾਮਲਿਆਂ ਸਬੰਧੀ ਕੁੱਲ 20 ਮੁਕੱਦਮੇ #ActionAgainstCrime #AmritsarPolice1
- मिला नोटिस पहुंचे कलेक्ट लगाई न्याय की गुहार1
- अंदानी अंबानी के लिए पर्सनली वीडियो #worldbiharnews #AkashPriyadarshi #NitishKumar #adani #ambani #short #reelsvideoシ #MuzaffarpurNews #Muzaffarpur #Aurai #Bihar1
- यहां बाबा रामदेव मंदिर ग्राम दुबलिया में हर प्रतिदिन भजन संध्या होती है छोटे बालक लेते हैं आनंद1
- भारत में बहुत तेजी से वायरल हो रहा है ये वीडियो1
- What Is 2D Echo(Doppler) Test ? #drmeherabbas #reelsviralシfb #nonfollowersviewers #socialmedia #trendingreelsvideo #foryouシ1
- श्री बाबा रामदेव मंदिर रामदेवरा के लाइव दर्शन कीजिए1