Shuru
Apke Nagar Ki App…
अंबड येथील स्वामी समर्थ हॉल मध्ये आज सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत तालुक्यातील व शहरातील सकल मराठा समाज बांधवांची जालना येथील १२ जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनात मराठा जनजागृती शांतता रॅली होणार आहे त्याचं नियोजन करण्यासाठी बैठक पार पडली त्यात मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते एक. मराठा कोटी मराठा सर्व बांधवानी आपापल्या स्वतः च्या गावात संपर्क करून प्रत्येक घरात घरातील प्रत्येक व्यक्तीस आवाहन करण्यासाठी गांव बैठका घेण्यासाठी संकल्प केला आहे धन्यवाद मित्रांनो
Jai sharma

More news from Ambad and nearby areas
- येवला चिंचोडी vs अंबड1
- अंबड जालना करी1
- Jalna : दारूबंदीसाठी अंबड गाव ग्रामपंचायतवर महिलांचे ठिय्या आंदोलन1
- अंबड-कार व स्कुटीचा भीषण अपघात पती-पत्नी ठार!1
- पाचोड जवळ कारणे स्कुटीला चिरडले, अंबड तालुक्यातील दांपत्य जागीच ठार1
- जालन्यातल्या मियासाहेब दर्गा येथे तरुणाचा चाकूने 8 रे 10 वार करून निर्घृणपणे खून.. शेख समीर शेख जमील वय 26 वर्ष असं मयत तरुणाचे नाव.. घटनेने जालना शहरात एकच खळबळ.. माथेफिरू व्यक्तीने तरुणाचा खून केल्याची माहिती.. जो पर्यंत मारेकर्यास अटक होत नाही, तो पर्यंत मयत तरुणाचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा इशारा..1
- CCTV FOOTAGE OF ACCIDENT NEAR KALE CHOKE, JALNA1
- Jalna News: जालन्यात 55 अतिक्रमणांवर हातोडा...1