#AHOVIKRAMAARKA जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र आई तुळजाभवानी मातेची कृपा आपणं चित्रपट रसिक प्रेक्षक माय बाप जनता महाराष्ट्राचे सुपुत्र साऊथ सुपर स्टार अस्सल पुणेकर मा.श्री.देव गील व देव गील प्रोडक्शन निर्मित पहिला मराठी पॅन इंडिया चित्रपट आला आहे आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पहायला विसरू नका मराठी मधे साऊथचा तडका तर मंडळी एक हृदय स्पर्शी कथा साऊथची एक्शन एका विर मातेची व मुलाचे इमोशन लव स्टोरी एडवांस बुकिंग सुरू आहो विक्रमार्का ची जबरदस्त कथा *पूर्व जन्माची पुण्याई असावी म्हणून जन्म तुझ्या गर्भात घेतला..जग पहिले न्हवते तरी नऊ महिने श्वास तुझ्या गर्भात घेतला* पृथ्वीतलावरच सर्वात सुंदर नातं असते ते म्हणजे एका आई आणि तिच्या लेकराचं.आपण कितीही मोठी चूक करू दे आपल्या ला कोणी माफ करू की नाही करू पण एक कोर्ट असत जिथे आपल्याला माफी नक्की मिळते आणि ते कोर्ट म्हणजे चं आई चे कोर्ट... *असं म्हणतात लहान मुलगा म्हणजे मातीचा गोळा त्याला आकार देईल तसा तो वाढतो* पण आई त्याच मातीच्या गोळ्याला असा आकार देते की तो मातीचा गोळा हिर्या प्रमाणे चमकतो.पृथ्वीवर सगळ्यात महान योद्धा असेल तर ती असते *आई* देव माझा साधा सुद्धा आई आणि बाबा.. आई आणि मुलाचे नाते काय असते हेच जर पाहायचे असेल तर आहो विक्रमार्का सिनेमा बघायला विसरू नका.. येत्या 30 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच सगळीकडे तुमच्या जवळच्या सिनेमा गृहात प्रदर्शित पहायला विसरू नका मंडळी अहो विक्रमार्का

- गुरुजी तालीम मंडळ पुणे | The AK Talk | Akash Kumbhar | Marathi Podcast | Pune Ganesh | Pardeshi1
- श्री संत सावता महाराज समाज भूषण पुरस्कार सोहळा 2024 #पुणे महाराष्ट्र1
- G4S सिक्योरिटी गार्ड जॉब पुणे महाराष्ट्र ड्यूटी 08 घंटा 26 दिन सैलरी रु 18000 + पीएफ अकाउंट 1 तारीक1
- 👍 महाराष्ट्र पुणे एजेंट जैक्स बर अमनोरा मॉल 👍👍👍👍🎉🎉🎉🎉1
- पन्ना - पन्ना जिले से एक यूवती का अपहरण करके पुणे महाराष्ट्र में1
- VGC Mandi ke छात्र और छात्राएं महाराष्ट्र (पुणे) for National Youth Project1
- पुणे में महाराष्ट्र में कृष्ण जी की जन्माष्टमी मनाई गई दहीहंडी🙏 और गोगा पीर जी की मेडी का नहा न कुंड1