logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सन २०२६-२७ या कालावधीतील मालमत्ता कर देयके निर्गमित, मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा उपलब्ध मुंबई। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यामार्फत दिनांक १ एप्रिल २०२६ ते दिनांक ३१ मार्च २०२७ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयके मनपा चे सिटिजन पोर्टलवर दिनांक २१ जुलै २०२६ पासून ऑनलाईन स्वरूपात उपलब्‍ध करून देण्यात आली आहे. तसेच छापील देयके मालमत्ता धारकांना वितरित करण्यात आली आहेत. भूखंड प्रवर्गातील मालमत्ता वगळता इतर सर्व करनिर्धारित मालमत्तांचा या देयकांमध्ये समावेश आहे. देय दिनांकाच्या आतमध्ये ऑनलाइन पद्धतीने अथवा विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रांमध्ये (CFC) कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. विहित मुदतीत मालमत्ता कर भरणा न केल्यास महानगरपालिका अधिनियमातील कलम २०२ अन्वये दंडात्मक कारवाई होऊ शकते. दंडात्मक कारवाई होऊ नये, यासाठी मालमत्ता धारकांना वेळेत कर भरणा करावा, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. ग्राहकाची ओळख व माहिती पडताळणी (KYC) अंतर्गत नोंदणी पूर्ण झालेल्या तसेच अद्याप केवायसी नोंदणी न केलेल्या मालमत्ताधारकांसाठीही ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित मालमत्ताधारकांनी महानगरपालिकेच्या मालमत्ता कर पोर्टलचा वापर करून आपल्या मालमत्तेची देय रक्कम तपासून कराचा भरणा करता येणार आहे. मालमत्ता कराचा ऑनलाइन भरणा कशा पद्धतीने करावा, तसेच केवासी नोंदणी करावयाची असल्यास त्यासाठीची प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती महानगरपालिकेच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. करदात्यांना ऑनलाइन सुविधेचा वापर करून घरबसल्या मालमत्ता कराचा भरणा करता येणार असल्याने नागरिकांचा वेळ व श्रम वाचणार आहेत. या समवेतच, एनएफटीई, आरटीजीएस, गुगल पे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड द्वारे नागरिक कर भरणा करू शकतात. तसेच, सिटी बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांचा पेमेंट गेट वे निवडू शकतात. या व्यतिरिक्त ऑफलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे. ज्या मालमत्ताधारकांना मालमत्ता कराचा भरणा ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे, ते मालमत्ताधारक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांतील नागरी सुविधा केंद्रांमध्ये जाऊन धनादेश, धनाकर्ष / डिमांड ड्राफ्ट (D.D.) / रोख स्वरूपात मालमत्ता कराचा भरणा करू शकतात. तरी, सर्व मालमत्ताधारक करदाते व नागरिकांनी सन २०२६ - २७ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर वेळेत भरून महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन तसेच ऑफलाइन भरणा सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

1 hr ago
user_Amit Omprakash tiwari
Amit Omprakash tiwari
मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 🚨 ठाण्यात Sugee बिल्डरवर आमदार जितेंद्र आव्हाडांचा सवाल! ठाण्यातील मनोरमा नगर परिसरात स्थानिक नागरिकांची सहमती न घेता बायोमेट्रिक प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुद्द्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सवाल उपस्थित करत, “Sugee कोण आहे? त्याचा ठाण्यात एवढा अधिकार आहे का?” असा थेट प्रश्न केला. स्थानिक नागरिकांच्या हक्कांचा आणि संमतीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 👀 📍 ठाणे | मनोरमा नगर 🎥 RNN CHANNEL – राष्ट्रीय न्यूज़ नेटवर्क 🚨 ठाण्यात Sugee बिल्डरवर आमदार जितेंद्र आव्हाडांचा सवाल! ठाण्यातील मनोरमा नगर परिसरात स्थानिक नागरिकांची सहमती न घेता बायोमेट्रिक प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुद्द्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सवाल उपस्थित करत, “Sugee कोण आहे? त्याचा ठाण्यात एवढा अधिकार आहे का?” असा थेट प्रश्न केला. स्थानिक नागरिकांच्या हक्कांचा आणि संमतीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 👀 📍 ठाणे | मनोरमा नगर 🎥 RNN CHANNEL – राष्ट्रीय न्यूज़ नेटवर्क
    1
    🚨 ठाण्यात Sugee बिल्डरवर आमदार जितेंद्र आव्हाडांचा सवाल!
ठाण्यातील मनोरमा नगर परिसरात स्थानिक नागरिकांची सहमती न घेता बायोमेट्रिक प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या मुद्द्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सवाल उपस्थित करत, “Sugee कोण आहे? त्याचा ठाण्यात एवढा अधिकार आहे का?” असा थेट प्रश्न केला.
स्थानिक नागरिकांच्या हक्कांचा आणि संमतीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 👀
📍 ठाणे | मनोरमा नगर
🎥 RNN CHANNEL – राष्ट्रीय न्यूज़ नेटवर्क

    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    12 min ago
  • पठान ने ह्यूमन चेन से दिखाया आईना नबी की हदीस मुंब्रा में मुंब्रा की सड़कों पर उतरी मानवता की मिसाल! नगरसेविका मर्जिया शानू पठान ने ह्यूमन चेन से दिखाया आईना नबी की हदीस मुंब्रा में ईद-ए-मिलादुन्नबी के खास मौके पर नगरसेविका मर्जिया शानू पठान द्वारा 'ह्यूमन चेन' बनाकर पैगंबर हज़रत मोहम्मद (स.) की हदीस पेश करने की इस अनूठी और प्रेरणादायक खबर के लिए
    1
    पठान ने ह्यूमन चेन से दिखाया आईना नबी की हदीस मुंब्रा में
मुंब्रा की सड़कों पर उतरी मानवता की मिसाल! नगरसेविका मर्जिया शानू पठान ने ह्यूमन चेन से दिखाया आईना नबी की हदीस मुंब्रा में ईद-ए-मिलादुन्नबी के खास मौके पर नगरसेविका मर्जिया शानू पठान द्वारा 'ह्यूमन चेन' बनाकर पैगंबर हज़रत मोहम्मद (स.) की हदीस पेश करने की इस अनूठी और प्रेरणादायक खबर के लिए
    user_News Vani 24
    News Vani 24
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • #Amravati #Maharashtra #AmravatiHospital #FireIncident #NICU #News24mumbai#महाराष्ट्र #अमरावती
    1
    #Amravati #Maharashtra #AmravatiHospital #FireIncident #NICU #News24mumbai#महाराष्ट्र #अमरावती
    user_News24mumbai
    News24mumbai
    Advertising agency Mumbai, Maharashtra•
    4 hrs ago
  • पार्लमेंट मे लालूप्रसाद यादव का शाराना अंदाज ऐसा क्या कहा? पार्लमेंट मे लालूप्रसाद यादव का शाराना अंदाज ऐसा क्या कहा? Pure vidhansabha ko shayarana banaa Diya
    1
    पार्लमेंट मे लालूप्रसाद यादव का शाराना अंदाज ऐसा क्या कहा?
पार्लमेंट मे लालूप्रसाद यादव का शाराना अंदाज ऐसा क्या कहा? Pure vidhansabha ko shayarana banaa Diya
    user_Qureshi Sakeel WJNP News
    Qureshi Sakeel WJNP News
    Media Consultant मुंबई, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • समाजवादी पार्टी की तरफ से नाज़िम सिद्दीकी ने दी तमाम देशवासियों को जश्न-ए-ईद मिलादुन्नबी की दिली मुबारकबाद | भाईचारे और मोहब्बत का पैगाम समाजवादी पार्टी की तरफ से नाज़िम सिद्दीकी ने दी तमाम देशवासियों को जश्न-ए-ईद मिलादुन्नबी की दिली मुबारकबाद | भाईचारे और मोहब्बत का पैगाम
    1
    समाजवादी पार्टी की तरफ से नाज़िम सिद्दीकी ने दी तमाम देशवासियों को जश्न-ए-ईद मिलादुन्नबी की दिली मुबारकबाद | भाईचारे और मोहब्बत का पैगाम
समाजवादी पार्टी की तरफ से नाज़िम सिद्दीकी ने दी तमाम देशवासियों को जश्न-ए-ईद मिलादुन्नबी की दिली मुबारकबाद | भाईचारे और मोहब्बत का पैगाम
    user_Samir Mumbai Press
    Samir Mumbai Press
    Media Consultant मुंबई, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • *IIIT हैदराबाद में एडमिशन के नाम पर 20 लाख ठगे:* फर्जी अलॉटमेंट लेटर भेजकर फोन बंद किया, लखनऊ में 3 ठगों पर पीड़ित और पृष्ठभूमि: विभूतिखंड के रहने वाले नरेंद्र सिंह की बेटी रुद्राक्षी सिंह कोटा से इंजीनियरिंग प्रवेश परीक्षा की तैयारी कर रही थीं. दिसंबर 2024 में कोचिंग संस्थान FIIT JEE के अचानक बंद होने से उनकी पढ़ाई प्रभावित हुई, जिसके बाद वे किसी प्रतिष्ठित कॉलेज में एडमिशन का विकल्प ढूंढ रहे थे. [1] गूगल सर्च से संपर्क: अप्रैल 2026 में पीड़ित का संपर्क गूगल सर्च के जरिए अविनाश सिंह नाम के व्यक्ति से हुआ. उसने खुद को मुंबई की "विजडम एजुकेशन" नामक कंसल्टेंसी का संचालक बताया. [1] झांसा और फर्जीवाड़ा: आरोपी ने पहले बेंगलुरु के एक कॉलेज में और फिर बाद में IIIT हैदराबाद में उतने ही खर्च में बीटेक (ECE) सीट दिलाने का दावा किया. [1] रकम की वसूली: आरोपियों ने पीड़ित को झांसे में लेकर 5 किस्तों में कुल ₹20 लाख ऐंठ लिए. इस रकम का कुछ हिस्सा आरोपी खुद पीड़ित के घर आकर नकद ले गया और बाकी हिस्सा ट्रांसफर कराया गया. [1] फर्जी अलॉटमेंट और फरार: आरोपियों ने फर्जी सीट अलॉटमेंट लेटर भेजा और जैसे ही पूरी रकम मिल गई, उन्होंने अपने मोबाइल फोन बंद कर दिए. ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा दैनिक समाचार पत्र
    1
    *IIIT हैदराबाद में एडमिशन के नाम पर 20 लाख ठगे:* फर्जी अलॉटमेंट लेटर भेजकर फोन बंद किया, लखनऊ में 3 ठगों पर पीड़ित और पृष्ठभूमि: विभूतिखंड के रहने वाले नरेंद्र सिंह की बेटी रुद्राक्षी सिंह कोटा से इंजीनियरिंग प्रवेश परीक्षा की तैयारी कर रही थीं. दिसंबर 2024 में कोचिंग संस्थान FIIT JEE के अचानक बंद होने से उनकी पढ़ाई प्रभावित हुई, जिसके बाद वे किसी प्रतिष्ठित कॉलेज में एडमिशन का विकल्प ढूंढ रहे थे. [1]

गूगल सर्च से संपर्क: अप्रैल 2026 में पीड़ित का संपर्क गूगल सर्च के जरिए अविनाश सिंह नाम के व्यक्ति से हुआ. उसने खुद को मुंबई की "विजडम एजुकेशन" नामक कंसल्टेंसी का संचालक बताया. [1]

झांसा और फर्जीवाड़ा: आरोपी ने पहले बेंगलुरु के एक कॉलेज में और फिर बाद में IIIT हैदराबाद में उतने ही खर्च में बीटेक (ECE) सीट दिलाने का दावा किया. [1]

रकम की वसूली: आरोपियों ने पीड़ित को झांसे में लेकर 5 किस्तों में कुल ₹20 लाख ऐंठ लिए. इस रकम का कुछ हिस्सा आरोपी खुद पीड़ित के घर आकर नकद ले गया और बाकी हिस्सा ट्रांसफर कराया गया. [1]

फर्जी अलॉटमेंट और फरार: आरोपियों ने फर्जी सीट अलॉटमेंट लेटर भेजा और जैसे ही पूरी रकम मिल गई, उन्होंने अपने मोबाइल फोन बंद कर दिए.
ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा दैनिक समाचार पत्र
    user_आशीष मिश्रा
    आशीष मिश्रा
    Local News Reporter Mumbai, Maharashtra•
    5 hrs ago
  • मुंबई में इमरान प्रतापगढ़ी का जोरदार भाषण; ईद मिलाद-उन-नबी पर झूमी जनता! मुंबई में इमरान प्रतापगढ़ी का जोरदार भाषण; ईद मिलाद-उन-नबी पर झूमी जनता!
    1
    मुंबई में इमरान प्रतापगढ़ी का जोरदार भाषण; ईद मिलाद-उन-नबी पर झूमी जनता!
मुंबई में इमरान प्रतापगढ़ी का जोरदार भाषण; ईद मिलाद-उन-नबी पर झूमी जनता!
    user_News Vani 24
    News Vani 24
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नेपाल में कुदरत का कहर: बाढ़ ने मचाई भारी तबाही, सैकड़ों की मौत और 1,300 से ज्यादा लापता काठमांडू। नेपाल-चीन सीमा के पास आई विनाशकारी बाढ़ ने भारी तबाही मचा दी है। तेज बहाव ने घरों, सड़कों, पुलों और कई इलाकों को अपनी चपेट में ले लिया। तस्वीरों में बाढ़ के पानी का खौफनाक मंजर साफ दिखाई दे रहा है। रिपोर्टों के अनुसार, 26 अगस्त को हिमालयी क्षेत्र में बर्फ-पत्थर के बड़े पैमाने पर खिसकने के बाद अचानक आई बाढ़ ने नेपाल के कई इलाकों में कहर बरपाया। नेपाल में 826 लोग अब भी लापता बताए जा रहे हैं, जबकि तिब्बत में भी सैकड़ों लोगों के लापता होने की खबर है। नेपाल और तिब्बत को मिलाकर 1,300 से अधिक लोगों के लापता होने की रिपोर्ट सामने आई है। इस आपदा में सैकड़ों लोगों की जान जा चुकी है और राहत-बचाव अभियान लगातार जारी है। कई इलाकों में सड़क और संचार व्यवस्था बुरी तरह प्रभावित होने के कारण बचाव दलों को मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। सेना और सुरक्षा बल हेलीकॉप्टरों समेत अन्य संसाधनों से लोगों को सुरक्षित निकालने में जुटे हैं। सोशल मीडिया पर 1,500–2,000 लोगों के बह जाने का दावा भी वायरल है, लेकिन इस संख्या की स्वतंत्र पुष्टि अभी नहीं हुई है। ऐसे में आधिकारिक आंकड़ों के सामने आने तक इस दावे को सावधानी से देखना जरूरी है। कुदरत के इस कहर ने एक बार फिर पूरे हिमालयी क्षेत्र में बढ़ते प्राकृतिक खतरे की भयावह तस्वीर सामने रख दी है।
    1
    नेपाल में कुदरत का कहर: बाढ़ ने मचाई भारी तबाही, सैकड़ों की मौत और 1,300 से ज्यादा लापता
काठमांडू। नेपाल-चीन सीमा के पास आई विनाशकारी बाढ़ ने भारी तबाही मचा दी है। तेज बहाव ने घरों, सड़कों, पुलों और कई इलाकों को अपनी चपेट में ले लिया। तस्वीरों में बाढ़ के पानी का खौफनाक मंजर साफ दिखाई दे रहा है।
रिपोर्टों के अनुसार, 26 अगस्त को हिमालयी क्षेत्र में बर्फ-पत्थर के बड़े पैमाने पर खिसकने के बाद अचानक आई बाढ़ ने नेपाल के कई इलाकों में कहर बरपाया। नेपाल में 826 लोग अब भी लापता बताए जा रहे हैं, जबकि तिब्बत में भी सैकड़ों लोगों के लापता होने की खबर है। नेपाल और तिब्बत को मिलाकर 1,300 से अधिक लोगों के लापता होने की रिपोर्ट सामने आई है।
इस आपदा में सैकड़ों लोगों की जान जा चुकी है और राहत-बचाव अभियान लगातार जारी है। कई इलाकों में सड़क और संचार व्यवस्था बुरी तरह प्रभावित होने के कारण बचाव दलों को मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। सेना और सुरक्षा बल हेलीकॉप्टरों समेत अन्य संसाधनों से लोगों को सुरक्षित निकालने में जुटे हैं।
सोशल मीडिया पर 1,500–2,000 लोगों के बह जाने का दावा भी वायरल है, लेकिन इस संख्या की स्वतंत्र पुष्टि अभी नहीं हुई है। ऐसे में आधिकारिक आंकड़ों के सामने आने तक इस दावे को सावधानी से देखना जरूरी है।
कुदरत के इस कहर ने एक बार फिर पूरे हिमालयी क्षेत्र में बढ़ते प्राकृतिक खतरे की भयावह तस्वीर सामने रख दी है।
    user_MUNNA MIYAN
    MUNNA MIYAN
    Voice of people Mumbai, Maharashtra•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.