Shuru
Apke Nagar Ki App…
स्थानिक राज्यकर्त्यांमुळे लोहा कंधार विकासकामांपासून वंचित राहिला असून रस्त्यांची दुर्दशा तसेच पाणी समस्या अशा अनेक समस्येला जनतेला सामोरं जाव लागत आहे़. जर खरेच आपल्या लोहा कंधारला सुजलाम सुफलाम करायचे असेल तर आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकदा संधी द्या आणि पाहा त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ! . . . . Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे Sanjay Raut
Pachhas Tola

More news from Kandhar and nearby areas
- Retirement party kandhar sushma Negi1
- आज मारताळा पंचायत समिती गणातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात लागू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे सामान्य नागरिक खूप आनंदी व उत्साही झालेला दिसून येतो. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सर्वागीण विकास अधिक गतीने होत राहील हा विश्वास ग्रामस्थांमध्ये असल्याचे दिसून येते. लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघात देखील येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवायचा असल्याचा निर्धार देखील केला आहे.1
- Arvind steel Jalkot 88307975741
- मुखेड तालुक्यातील होंडाळा येथे माजी विदयार्थी संघटनेकडून वृक्षारोपण1
- Post by Abahy Panawar1
- पालम के मशहूर समाजसेवी वीरेंद्र देव शर्मा ने अपने माता-पिता की याद में उनकी की मूर्ति की स्थापना की1
- पालम में खत्म1
- पालम (दिल्ली) लगभग 1970।1