logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*सिंधी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांचे निराकरण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मालकी हक्कांचे वाटप* *सिंधी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांचे निराकरण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मालकी हक्कांचे वाटप* *नागपूर:* विदर्भ सिंधी विकास परिषद, नागपूरतर्फे आयोजित विशेष सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'कब्जा धारक - लीज पट्टा (मालकी हक्क) वितरण' आणि नवनियुक्त नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. सिंधी समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालकी हक्काच्या प्रश्नावर या कार्यक्रमाद्वारे सकारात्मक पाऊल उचलण्यात आले. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. व्यासपीठावर उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी मध्य प्रदेशातील भोपाळ दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचे आमदार भगवानदास सबनानी अमरावतीचे माजी महापौर श्रीचंद तेजवानी यांच्यासह विदर्भ सिंधी विकास परिषदेचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लीज पट्ट्यांचे (मालकी हक्क) अधिकृतरीत्या वितरण करण्यात आले. अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या जागेसाठी संघर्ष करणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सिंधी समाजाच्या योगदानाचे कौतुक केले आणि समाजाच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. केवळ मालमत्तेचे प्रश्नच नव्हे, तर राजकीय क्षेत्रात समाजसेवा करणाऱ्या नगरसेवकांचाही यावेळी भव्य सत्कार करण्यात आला. समाजाच्या प्रगतीत लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असून, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भ सिंधी विकास परिषदेच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरांतून स्वागत होत असून, नागपूरसह संपूर्ण विदर्भातील सिंधी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

5 hrs ago
user_जनहित न्यूज महाराष्ट्र
जनहित न्यूज महाराष्ट्र
Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
5 hrs ago
9db0c8bd-2f2f-4dbc-a04e-36e515e86206

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये बी२ पार्किंगमध्ये सीवेज गळती झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
    1
    ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये बी२ पार्किंगमध्ये सीवेज गळती झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • ठाण्यातील एका MBO मल्टी-ब्रँड शोरूममध्ये नोंदणी नसलेल्या आणि बनावट नंबर प्लेट्सच्या गाड्या खुलेआम विकल्या जात आहेत. आरटीओच्या नाकाखालीच हा बेफाम कारभार सुरू असून, ग्राहकांना नियमांविरुद्ध वाहनं दिली जात असल्याचा आरोप आहे.
    1
    ठाण्यातील एका MBO मल्टी-ब्रँड शोरूममध्ये नोंदणी नसलेल्या आणि बनावट नंबर प्लेट्सच्या गाड्या खुलेआम विकल्या जात आहेत. आरटीओच्या नाकाखालीच हा बेफाम कारभार सुरू असून, ग्राहकांना नियमांविरुद्ध वाहनं दिली जात असल्याचा आरोप आहे.
    user_Visas Verma
    Visas Verma
    Thane, Maharashtra•
    15 hrs ago
  • मेगाब्लॉकमुळे महाराष्ट्रातील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून सर्व ट्रेन उशिराने धावत आहेत.
    1
    मेगाब्लॉकमुळे महाराष्ट्रातील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून सर्व ट्रेन उशिराने धावत आहेत.
    user_Sultan raza rizvi
    Sultan raza rizvi
    Court reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • सनसनीखेज: मथुरा में मिट्टी के नीचे दबी मिली युवक की लाश! 09-05-2026 : मथुरा के थाना बलदेव इलाके में उस वक्त हड़कंप मच गया जब चंद्रवीर कोल्ड स्टोर के पास एक खाली प्लॉट में मिट्टी के अंदर एक शव दबा मिला। पुलिस को सूचना मिलते ही SP Rural और स्थानीय फोर्स मौके पर पहुंची। शव को बाहर निकालकर जब शिनाख्त की गई तो मृतक की पहचान गोविंद (28 वर्ष, निवासी मध्य प्रदेश) के रूप में हुई। बताया जा रहा है कि गोविंद यहां अपने मामा के साथ रहता था। पुलिस ने शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया है और SP Rural द्वारा मामले की पूरी बाइट दी गई है। क्या यह हत्या है या कुछ और? पुलिस जांच जारी है।
    1
    सनसनीखेज: मथुरा में मिट्टी के नीचे दबी मिली युवक की लाश! 
09-05-2026 : मथुरा के थाना बलदेव इलाके में उस वक्त हड़कंप मच गया जब चंद्रवीर कोल्ड स्टोर के पास एक खाली प्लॉट में मिट्टी के अंदर एक शव दबा मिला। पुलिस को सूचना मिलते ही SP Rural और स्थानीय फोर्स मौके पर पहुंची।
शव को बाहर निकालकर जब शिनाख्त की गई तो मृतक की पहचान गोविंद (28 वर्ष, निवासी मध्य प्रदेश) के रूप में हुई। बताया जा रहा है कि गोविंद यहां अपने मामा के साथ रहता था। पुलिस ने शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया है और SP Rural द्वारा मामले की पूरी बाइट दी गई है। क्या यह हत्या है या कुछ और? पुलिस जांच जारी है।
    user_Aatish Tiwari - Crime Search
    Aatish Tiwari - Crime Search
    News Anchor अंधेरी, मुंबई उपनगर, महाराष्ट्र•
    58 min ago
  • एक कविता .....BHADVA RANI.
    1
    एक कविता .....BHADVA RANI.
    user_Shyam pokra
    Shyam pokra
    Mumbai, Maharashtra•
    3 hrs ago
  • मुंबई: मलाड के स्कूल में धर्मांतरण की कोशिश का आरोप, मौके पर भारी हंगामा मुंबई के मलाड इलाके में स्थित रिजॉयस इंटरनेशनल स्कूल से एक बड़ी खबर सामने आ रही है। अपुष्ट सूत्रों और मौके पर मौजूद लोगों से मिली जानकारी के अनुसार, यहाँ कथित तौर पर 700 से अधिक लोगों के धर्मांतरण का प्रयास किया जा रहा था। जब इस बात की भनक हिंदूवादी कार्यकर्ताओं को लगी और वे इसे रोकने पहुंचे, तो वहां पुलिस और कार्यकर्ताओं के बीच भारी विवाद की स्थिति बन गई। खबर है कि पुलिस ने स्थिति को नियंत्रित करने के लिए कुछ कार्यकर्ताओं को हिरासत में लिया है। सूत्रों के मुताबिक, मेहुल और धनंजय दुबे को पुलिस ने पूछताछ के लिए बैठाया है। फिलहाल पुलिस प्रशासन पूरे मामले की गंभीरता से जांच कर रहा है। प्रशासन की ओर से इस मामले में अभी और जानकारी आना बाकी है।
    1
    मुंबई: मलाड के स्कूल में धर्मांतरण की कोशिश का आरोप, मौके पर भारी हंगामा
मुंबई के मलाड इलाके में स्थित रिजॉयस इंटरनेशनल स्कूल से एक बड़ी खबर सामने आ रही है। अपुष्ट सूत्रों और मौके पर मौजूद लोगों से मिली जानकारी के अनुसार, यहाँ कथित तौर पर 700 से अधिक लोगों के धर्मांतरण का प्रयास किया जा रहा था। जब इस बात की भनक हिंदूवादी कार्यकर्ताओं को लगी और वे इसे रोकने पहुंचे, तो वहां पुलिस और कार्यकर्ताओं के बीच भारी विवाद की स्थिति बन गई।
खबर है कि पुलिस ने स्थिति को नियंत्रित करने के लिए कुछ कार्यकर्ताओं को हिरासत में लिया है। सूत्रों के मुताबिक, मेहुल और धनंजय दुबे को पुलिस ने पूछताछ के लिए बैठाया है। फिलहाल पुलिस प्रशासन पूरे मामले की गंभीरता से जांच कर रहा है। प्रशासन की ओर से इस मामले में अभी और जानकारी आना बाकी है।
    user_Ashish singh
    Ashish singh
    News Anchor अंधेरी, मुंबई उपनगर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मुंबईच्या विनोबा भावे नगर परिसरातील गरीब नवाज इमारतीजवळ रेशनिंग विभागाने अचानक धाड टाकली. या कारवाईमुळे अन्नधान्याच्या गैरव्यवहाराचा संशय व्यक्त होत असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
    1
    मुंबईच्या विनोबा भावे नगर परिसरातील गरीब नवाज इमारतीजवळ रेशनिंग विभागाने अचानक धाड टाकली. या कारवाईमुळे अन्नधान्याच्या गैरव्यवहाराचा संशय व्यक्त होत असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
    user_News24mumbai
    News24mumbai
    Advertising agency Mumbai, Maharashtra•
    6 hrs ago
  • मुंबईतील दहिसर पूर्व येथे मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते रायगड सहकारी बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांना आता नव्या बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत.
    1
    मुंबईतील दहिसर पूर्व येथे मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते रायगड सहकारी बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांना आता नव्या बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत.
    user_Amit Omprakash tiwari
    Amit Omprakash tiwari
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांनी आता राजकारणात मोठी उडी घेत मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. या धक्कादायक बातमीने देशभरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, त्यांच्या पुढील वाटचालीसंदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे.
    1
    दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांनी आता राजकारणात मोठी उडी घेत मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. या धक्कादायक बातमीने देशभरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, त्यांच्या पुढील वाटचालीसंदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे.
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.