Shuru
Apke Nagar Ki App…
भुसावळ-इकबाल खान | भुसावळ येथे भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. कॅबीनेट मंत्री संजय सावकारे व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष हे पक्षाचे असून त्या अनुषंगाने प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन मंत्री संजय सावकारे व केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी याप्रसंगी केले आहे.
Abhishek marathe