logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'बुधवारीय काव्यरत्न' कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना *✏संकलन, बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धा* ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ *‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'बुधवारीय काव्यरत्न' कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼ ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ *🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम* ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ *🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट नऊ🎗🎗🎗* *🥀विषय : मनसंवाद🥀* *🍂बुधवार : १६/ सप्टेंबर /२०२६*🍂 ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *मनसंवाद* मनाशी रोज एक संवाद घडतो नाजुक कोपरात जाऊन बसतो तुच तुझा खरा मार्गदर्शक बन तुझा तुच समुपदेशक|| संसाराचे चटके सोसतो सावलीची आस धरून ठेवतो मनाचा आरसा न उमगतो मनात मनाशी हळूच हसतो|| वादळात तोही डगमगतो पुन्हा नव्याने उभा राहतो कधी स्वताःवरच उगाच चिडतो कधी हसत माफही करतो|| युद्ध बाहेरील जिंकतोस स्वताःशी लढतांना हरतोस मनसंवादाच्या या एकांत क्षणी एकरुप होऊ दे उरात मनी|| *रंजना ब्राम्हणकर* *अर्जुनी/मो.जि.गोंदिया* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🔻🔹🔻➿➿➿➿ *मनसवांद* पोर्णिमेचे सांडले ,चांदणे वेचत जा । आठवून स्मृतींना,स्वप्नात भेटत जा।। रोज रोज पाहतो ,कवितेत तुजला। अलंकार उपमा, तू काव्य लेखत जा।। चांदण्या रातीचे हे, वय नसले तरी। ढगाआडूनही तू, मनसवांद ठेवत जा ।। कुंपण शेत खाई, हि शेतकरी व्यथा । जगावया श्रमाने ,आंबील जेवत जा ।। कुंकवाचा टिळा , शोभेल तव माथी । हिरव्या पैठणीला , नेहमी नेसत जा ।। डोंगर माळरानी पाऊस पडल्यावर । प्रीतीच्या भावनांना अंतरी पेरत जा।। अंधार भोवताली पसरला असता । निष्ठेने दीप माझा अंतरी तेवत जा।। तुफान वादळाचे ,भय नको बाळगू । निधड्या छातीवर ,संकटे झेलत जा।। सुख दुःखाची येती, हजारो वादळे । हर्षात संघर्षाने , आयुष्य खेळत जा।। अजून तुजवीण , सल मनात आहे । असलो दूरदेशी , तरीही वेधत जा ।। *गोवर्धन तेलंग* *पांढरकवडा.जि, यवतमाळ* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🔻🔹🔻➿➿➿➿ *मनसंवाद* मनसंवाद होतो अंत:करणातून जेंव्हा अंतरीचा भाव सगळा उलगडतो तेंव्हा दुःखाच्या वाटा पण होतील मोकळ्या आनंदाच्या क्षणीच्या फुलती पाकळ्या साद ऐकून मनाने मनाची थांबावे थोडे स्वप्नांना दिशा मिळते सोडविण्या कोडे चुकले कुठे जरी सांगेल मन आवर्जून सत्याच्या वाटेवरती चाल जाणूनबुजून जगाशी बोलता बिनधास्तपणे बोलतो मनसंवाद साधता एकेक शब्द तोलतो मनसंवाद देईल आयुष्यभराची सोबत कुणापुढे झुकण्याची येणार ना नौबत मनातले विचार मनाला सांगत जावे नवीन मार्ग धरून पुढे चालत राहावे मोबाईलवर कितीतरी संवाद साधतो मनसंवाद साधायचेचं विसरून जातो मनसंवाद साधता जीवन सुंदर होईल भविष्याचा स्वतःच आधारवड राहील *बी एस गायकवाड* *पालम,परभणी* *©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🔻🔹🔻➿➿➿➿ *कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.* ➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿ह *मनसंवाद* तू उठणार तेव्हा माझा शेवटचा श्वास असेल जगायचे होते हीच माझी शेवटी आस असेल विषाचे ते घोट पचवून वाचले जर का पुन्हा तर परत न मरता जगण्याचा अट्टाहास असेल जगण्याच्या या शर्यतीत गहाण माझे श्वास मेले तर पुन्हा जन्म न घेण्याचा ध्यास असेल मनसंवाद रोजचे चालले होते त्या शांत शय्येवर भोग सुटत नाही हाच जीवनाचा व्यास असेल वाहणारा फेस मुखातून ओरडून सांगणार दरवळणारा हा माझ्या संघर्षाचा वास असेल कितीदा तुटलेली तुकडे जोडले काळजाची चेंदामेंदा ह्रदयाचा हा माझा अंती रास असेल देऊ नका दोष कुणी मला पळपुटेपणाचा काकस्पर्श न होण्याचा तो एक त्रास असेल नैराश्याच्या काळोखात शोध होता उजेडाचा आशेची किरण हा तर फक्त एक भास असेल तुला सोडले तर भविष्यात बाकी माझे काय यामुळेच मी श्वासांच्या शर्यतीत नापास असेल तुला जिंकू देण्याचा बघ माझा हा एक डाव यास्तव हा गिळलेला मी मृत्यूचा घास असेल‌.. *सारिका डी गेडाम , चंद्रपूर* *©सदस्या मराठीचे शिलेदार समुह* ➿➿➿➿🔻🔹🔻➿➿➿➿ *मनसंवाद* मनात होते अनेक सवाल खडे ओठांवर सारे शब्दही अडले मनसंवादात एक सत्य उमगले माझेच मन होते हो दुरावलेले गर्दीत मी जरी होतो हो चालत माझे मन होते परी एकाकी मनाची किती होती उलघाल खोट्या हास्यामागे वेदना बाकी संशयाच्या ढगांची मनी हो दाटी अनुत्तरित प्रश्र्न पुन्हा का छळती? अंतर्मनाशी संवाद जेंव्हा साधतो मौनातील अर्थही सारे उलगडती प्रश्र्नांची वादळे अंतरी घोंघावती आठवांचे मेघ डोळ्यांत दाटती मनसंवाद जेंव्हा होतो मनसोक्त चुका सुधारण्या किती संधी येती संशयाची चादर अलगद होई दूर मनसंवाद असते स्वत:शी भेट हरवलेली गवसते पुन्हा वाट आपलाच आपुल्याशी संवाद थेट अंतरीचा गाभारा आशेने उजळे निराशेची काजळी दूर होई सारी आत्मभान जेंव्हा होतसे जागृत थकलेल्या जीवाला मिळे उभारी अंतर्मनाला विसावा एका़ंत देतो जीवनाचा अर्थ नव्याने उमगतो मनाला नवसंजीवनी मिळता आयुष्याचा मार्ग तेजाने झळकतो *वृंदा(चित्रा)करमरकर* *सांगली जिल्हा सांगली* *©मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🔻🔹🔻➿➿➿➿ *मनसंवाद* आरे,केवळ जगाशी, किती घालशील वाद साधून बघ स्वतःशीच, कधीतरी मनसंवाद..// इतरांविषयी मनात, कशाला संशयाचे घर तटस्थपणे स्वतःचीही, उलट तपासणी कर..// दुसर्‍यांच्या डोळ्यातले, सहज दिसे कुसळ स्वतःच्या डोळ्यातले, दिसतच नाही मुसळ..// एक बोट जगाकडे,तेव्हा चार बोटे स्वतःकडे आधी आत्मपरीक्षण, मगच इतरांचे निवाडे..// बर्‍या वाईट कर्माचा, मनच खरा साक्षीदार होऊन बघावे कधीतरी, स्वतःचा टिकाकार.. // कधीतरी कुठेतरी, शोधावा थोडासा एकांत जरा बोलावे स्वतःशी, मोकळेपणाने निवांत..// निष्पक्ष मनसंवादातूनच, लागेल आत्मशोध आंतर्बाह्य निर्मळता, हटता "मी" पणाचा रोग.// *विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर* *©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🔻🔹🔻➿➿➿➿ *मनसंवाद* मनसंवाद घडला असता तर ही वेळच आली नसती दुराव्याची तू मला कधी समजू शकला नाही हीच खंत कायम मनाची काय कमी पडलं माझ्या प्रेमात अजूनही मी उत्तर शोधत आहे कधी काळच्या तुझ्या प्रेमळ आठवणी ह्या तर जगण्याचं अत्तर आहे असू दे दुरावा आपल्यात मनसंवाद साध कधीतरी जाणवेल तुला अजूनही तिथेच उभी घेऊन आपल्या प्रेमाची शिदोरी खरंच कधी कधी मन विचार करतं मनसंवाद असतो का गरजेचा अनुभव येतो प्रचिती येते कळतं तेव्हा आधार हा जगण्याचा सोडून सगळे रुसवे फुगवे करायची आहे सुरुवात नवी मला हाक तर मी तुला कधीच दिली आहे सारं विसरून साद देशील का मला साथ देशील का मला.... *सौ स्नेहल संजय काळे* *फलटण सातारा* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🔻🔹🔻➿➿➿➿ *मनसंवाद* शब्द होतात मुके चालते मनात द्वंद प्रश्न आणि उत्तरे प्रक्रियेचा सुरू छंद आप्त, स्वकीय, मित्र नसे कुणी सोबतीला मनसंवाद होतो सुरू गती मिळते विचाराला मनाने मनाशी उत्तम साधण्यासाठी संवाद विचारांचे प्रकटीकरण व्हायला हवे निर्विवाद मनसंवाद एकटेपणात करी विचारांचा कल्लोळ आदानप्रदान प्रक्रियेने होई मन हलके निर्मळ निरोगी मन आरोग्याचे धन तार जुळवी संवादाचे उत्तम प्रेमभाव,आदर भावनांनी मने जुळती चिरंतन सर्वोत्तम *श्रीमती सुलोचना लडवे* *अमरावती* *©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🔻🔹🔻➿➿➿➿ *मनसंवाद* गर्दीमध्ये मन एकटे शब्द शोधते अंतरीचे ओठांवरती मौन दाटे स्वर उमटती काळजाचे चेहऱ्यावरती हास्य फुले डोळ्यांमध्ये पाऊस दाटे मन आपुले मनास कळे दुःख कुणाला सांगावे ते? रात्र उतरता नभांगणी चंद्र विचारतो हळुवार काय हरवले अंतर्मनी? मन देते मौनात उत्तर भूतकाळाच्या पाऊलखुणा आज पुन्हा का जाग्या होती? आठवणींच्या ओल्या वाटा मनास कुठे दूर नेती? मन म्हणते,थांब जरा तू हरवू नको या गर्दीत जप स्वतःला, शोध स्वतःला, उमल पुन्हा नव्या प्रीतित! जग जरी अनोळखी झाले मन राहो आपुले सोबत स्वतःसाठी स्वतःच झाले मनसंवाद साधत साधत गर्दी सरते, रात्र निवते पहाट नवी दारी येते मनाशी जे मन बोलते तेच जगणे शिकवून जाते! तेच जगणे शिकवून जाते! *सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा* *मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री* *©मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🔻🔹🔻➿➿➿➿ ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺 *सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏 ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖ *🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻* *✒राहुल पाटील* ७३८५३६३०८८ *© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह* ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖ *🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास* ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

6 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
6 hrs ago
b9c1b098-f1ea-440b-81f3-4a9807fc025c

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ​विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.
    1
    ​विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा! दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा! नागपूर | प्रतिनिधी: CJP चे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आज नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देत तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन केले. दीक्षाभूमीवरील या भेटीदरम्यान त्यांनी तथागत बुद्धांच्या विचारांना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन केले. या पवित्र भूमीतून क्रांतिकारी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आपल्या सामाजिक कार्याला नव्या जोमाने सुरुवात करण्याचा संकल्प त्यांनी केला. दीक्षाभूमी ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून सामाजिक परिवर्तन, समता आणि मानवमुक्तीच्या चळवळीचे प्रेरणास्थान आहे. या भूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा घेतली. तथागत गौतम बुद्धांचा धम्म, करुणा आणि समतेचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा विचार यांना केंद्रस्थानी ठेवून पुढील कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
    1
    दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा!
दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा!
नागपूर | प्रतिनिधी: CJP चे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आज नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देत तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन केले.
दीक्षाभूमीवरील या भेटीदरम्यान त्यांनी तथागत बुद्धांच्या विचारांना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन केले. या पवित्र भूमीतून क्रांतिकारी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आपल्या सामाजिक कार्याला नव्या जोमाने सुरुवात करण्याचा संकल्प त्यांनी केला.
दीक्षाभूमी ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून सामाजिक परिवर्तन, समता आणि मानवमुक्तीच्या चळवळीचे प्रेरणास्थान आहे. या भूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा घेतली.
तथागत गौतम बुद्धांचा धम्म, करुणा आणि समतेचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा विचार यांना केंद्रस्थानी ठेवून पुढील कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
    user_Ashok Mate
    Ashok Mate
    Sports Coach नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • गिट्टीखदान में आधी रात हड़कंप, नशे में गाड़ी चलाने का आरोप। 2 रात करीब 11:30 बजे गिट्टीखदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक युवती पर कथित तौर पर नशे की हालत में वाहन चलाने का आरोप लगा, जिसकी चपेट में आने से 8 से 10 लोग घायल हो गए। 2 घटना के बाद थाने के बाहर 100-150 लोगों की भीड़ जमा हो गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति संभाली, नशे में ड्राइविंग हुई या नहीं यह मेडिकल जांच के बाद ही स्पष्ट होगा। गिट्टीखदान में आधी रात हड़कंप, नशे में गाड़ी चलाने का आरोप। 2 रात करीब 11:30 बजे गिट्टीखदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक युवती पर कथित तौर पर नशे की हालत में वाहन चलाने का आरोप लगा, जिसकी चपेट में आने से 8 से 10 लोग घायल हो गए। 2 घटना के बाद थाने के बाहर 100-150 लोगों की भीड़ जमा हो गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति संभाली, नशे में ड्राइविंग हुई या नहीं यह मेडिकल जांच के बाद ही स्पष्ट होगा।
    1
    गिट्टीखदान में आधी रात हड़कंप, नशे में गाड़ी चलाने का आरोप।

2

रात करीब 11:30 बजे गिट्टीखदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक युवती पर कथित तौर पर नशे की हालत में वाहन चलाने का आरोप लगा, जिसकी चपेट में आने से 8 से 10 लोग घायल हो गए।

2

घटना के बाद थाने के बाहर 100-150 लोगों की भीड़ जमा हो गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति संभाली, नशे में ड्राइविंग हुई या नहीं यह मेडिकल जांच के बाद ही स्पष्ट होगा।

    user_Ammar h (ezaan)
    Ammar h (ezaan)
    Social Media Manager कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; वनविभागाने केले होते जागरूक सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती देवलापार वनपरिक्षेत्रातील पिंडकापार उपवनक्षेत्राच्या सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली.बापुराव कृष्णा ढोबळे (वय अंदाजे ७०, रा. लोधा) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सीतापार बिटातील कक्ष क्रमांक ४६५ आरएफच्या चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते.या परिसरात यापूर्वीपासून वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला होती. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत,अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या.तसेच गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले होते. मात्र,बुधवारी ढोबळे हे जनावरे घेऊन जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला असता ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी टुले, वनपाल व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविण्यात आला.सीतापार बिटातील या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
    1
    वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; वनविभागाने केले होते जागरूक 
सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती
देवलापार वनपरिक्षेत्रातील पिंडकापार उपवनक्षेत्राच्या सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली.बापुराव कृष्णा ढोबळे (वय अंदाजे ७०, रा. लोधा) असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सीतापार बिटातील कक्ष क्रमांक ४६५ आरएफच्या चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते.या परिसरात यापूर्वीपासून वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला होती. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत,अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या.तसेच गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले होते.
मात्र,बुधवारी ढोबळे हे जनावरे घेऊन जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला असता ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला.
वाघाच्या हल्ल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी टुले, वनपाल व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविण्यात आला.सीतापार बिटातील या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
    user_Umesh Fulbel
    Umesh Fulbel
    रामटेक, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews
    1
    ================================================================================
🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨
================================================================================

 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥

  कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा!

================================================================================

🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा!

🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब!

🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त!

🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात?

================================================================================
 ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡

 "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा,
 अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!"
================================================================================

📢 विशेष वृत्त:
पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही
================================================================================

#PTNNews

    user_Sanjay bhagawan atkari
    Sanjay bhagawan atkari
    Local News Reporter कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
    1
    वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर  आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे  _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली.
सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी। ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है। चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें। इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी। ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है। चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें।
    1
    इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप
नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी।
ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है।
चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें।
इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप
नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी।
ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है।
चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें।
    user_Ammar h (ezaan)
    Ammar h (ezaan)
    Social Media Manager कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.