Shuru
Apke Nagar Ki App…
धरणगाव-अविनाश बाविस्कर । धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे बागेश्वर धाम सरकार यांच्या श्री हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेत धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या दरबारचे आयोजनही करण्यात आलेले आहे. दरम्यान या कथेमध्ये जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. गुरूवारी २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत मंगळसूत्र लांबवणारी महिला चोरट्यांची टोळी सक्रिय झाली होती. या टोळीला धरणगाव पोलिसांनी मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले आहे.
Ravi sonawane

More news from Jalgaon and nearby areas
- 2025 Jalgaon Railway station // रैलवे स्टेशन जलगांव Rajesh Chouhan vlogs Rail kaise chalti hai1
- Swaminarayan temple jalgaon1
- Jalgaon Rada | Gulabrao Patil | जळगावात दोन गटात तुफान हाणामारी | CM Devendra Fadnavis1
- * कृषी महोत्सव निमित्त जळगाव ला पत्रकार अभ्यास दौऱ्याचे आयोजन* जैन ठिबक सिंचन जळगाव यांनी1
- दारू पिऊन गाडी चालवाल तर तुरुंगात जाल... I Jalgaon Police I1
- श्री हनुमंत कथा , बागेश्वर धाम, जळगाव1
- Jalgaon | जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात 2 गटांमध्ये राडा1
- 31 डिसेंबर निमित्त पोलिसांनी जळगाव शहराच्या रस्त्यावर उतरत केली नव्वद ठिकाणी नाकाबंदी1
- JALGAON | वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान : NAVARASHTRA1