Shuru
Apke Nagar Ki App…
विहिरीत पडल्याने प्रौढाचा मृत्यू जळगाव : तोल जाऊन विहिरीत पडल्याने अनिल भीमसिंग राठोड (४०, रा. सुभाषवाडी, ता. जळगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना ११ जानेवारी रोजी सुभाषवाडी येथे उघडकीस आली. ते संध्याकाळी पाण्यावर तरंगताना दिसले. त्या वेळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजीव मोरे करीत आहेत.
Murlidhar Bari

More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by अ टाइम्स सागर भाऊ भोसले2
- Post by Peoples News 241
- विहीरीत पडल्याने गायीचा मृत्यू; वळु बचावला खामगाव : स्थानिक सिव्हील लाईन भागातील सप्तश्रृंगी मंदिर जवळील खुल्या प्लॉट मधील पडक्या विहीरीत १० जानेवारी २६ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वळु गायीचा पाठलाग करीत असतांना गाय व वळु विहीरीत पडले. सदर घटना निदर्शनास येताच उपस्थित नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. राजुभाऊ अवचार यांनी न.प. आरोग्य विभागाचे अनंत निळे यांना याबाबत माहिती दिली असता ते लगेच घटनास्थळी क्रेन घेऊन दाखल झाले व क्रेनद्वारे गाय व वहुला बाहेर काढले होते. यावेळी वळु बचावला होता मात्र दुर्देवाने गायीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मृत गायीवर रावण टेकडी भागातील डींग ग्राउंडजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. बचाव कार्यात एकनिष्ठाचे सुरज यादव व त्यांचे सहकारी यांनी मोलाची भुमिका बजावली. तर नगरसेवक महेंद्र रोहणकार, नगरसेविका सौ. ज्योती श्रीकांत भुसारी, युवा हिंदु प्रतिष्ठाणचे रोहीत पगारिया, प्रसाद डोरले, संजय शर्मा, महेश देशमुख, पप्पु शहाणे आर्दिनी सहकार्य केले.1
- Post by Riyazisaksayyed1
- राजुर बस स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय चालत असलेल्या पती-पत्नींना पोलिसांनी केली अटक1
- Post by YUVA JALNA NEWS1
- सीमारेषेवर पाकिस्तानची पुन्हा कुरापत जम्मू कश्मीर मध्ये ड्रोन घुसखोरी2
- Post by अ टाइम्स सागर भाऊ भोसले1