राऊतांनी इंडी आघाडीची लक्तरे वेशीवर टांगली - नवनाथ बन संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून इंडी आघाडीतील बेबनाव सर्वांसमोर मांडत इंडी आघाडीची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली आहेत. इंडी आघाडी ही विचारांची नव्हे तर केवळ सत्तेसाठी झालेली आघाडी आहे त्यामुळे इंडी आघाडीची मोट बांधायचा कितीही आटापिटा केला तरी तो असफलच होणार अशी टीका भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी आज केली. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. इंडी आघाडीकडे कुठलाही अजेंडा नसून भाजपा विरोध हाच एकमेव अजेंडा असल्याने देशातील मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले आहे असेही त्यांनी नमूद केले. यावेळी बन म्हणाले की, आगामी काळात इंडी आघाडीच्या अजून ठिक-या उडणार आहेत. इंडी आघाडीच्या नेतृत्वावरून इंडी आघाडीमध्ये एकमत होत नाही अशी दयनीय स्थिती आहे. उद्धव ठाकरे यांचे नाव इंडी आघाडीच्या नेतृत्वासाठी राऊतांनी लावून धरावे म्हणजे महाराष्ट्रात जसा भोपळा हाती आला तसाच भोपळा इंडी आघाडीला देशभरात हाती लागल्याशिवाय राहणार नाही अशी खिल्ली त्यांनी उडवली. विधानसभा निवडणुकीत मोठमोठे दावे करत महाविकास आघाडी एकत्रच लढली होती तरीही 'मविआ' च्या घटक पक्षांना धोबीपछाड देत भाजपा महायुती सत्तेत आली हे राऊत विसरले असे म्हणत श्री. बन यांनी शरसंधान साधले. विधानसभेला उबाठा गटाने 90 जागा लढून हाती केवळ 20 जागा मिळाल्या, तीच गत सर्व घटक पक्षांची झाली. याउलट विधानसभेला एकट्या भाजपा 137 जागा जिंकून नंबर एक चा पक्ष ठरला होता. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठीही झुंडीने सर्व पक्ष एकत्र येऊन लढले असते तरी मतदारांनी भाजपा महायुतीलाच कौल दिला असता असेही बन म्हणाले.

- लखनऊ, अयोध्या, वाराणसी सहित उत्तर प्रदेश की 18 जिला न्यायालयों को बम से उड़ाने की धमकी,किसी शरारती तत्व की हरकतों का अंदेशा फिर भी सावधानी बरतते हुए सभी न्यायालयों के परिसरों में सघन चेकिंग की जा रही है1
- Azad Nagar Ekta Nagar Babu I reti wala Ghatkopar West 400086 yahan per bahut time se kachra pada hua Hai koi bhi saaf Safai nahin karta bahut taklif Hoti Hai aane jaane mein darkhad hai ki Aankhen saaf Safai karva De Ramzan ka Mahina chalu hai aur namajiyon Ko aane jaane mein taklif hogi vahan se budhe log bhi jaate Hain Jo chal nahin paate unko bhi bahut taklif hoti hai aapse nivedan hai yahan ka kachra saaf karva De5
- Day 50 Mission 2026/2027/2028 Kuchh Bada hone Wala Hai 😨1
- Mumbai : मुंबई | मुलुंड वेस्ट (एलबीएस रोड क्षेत्र) – मुंबई के मुलुंड इलाके में निर्माणाधीन मेट्रो पिलर का सीमेंट का एक हिस्सा अचानक टूटकर नीचे गिर पड़ा। यह घटना एलबीएस रोड के पास हुई, जहां से गुजर रही एक ऑटो और कार उसकी चपेट में आ गईं। हादसे में चार लोग घायल हो गए। घटना के तुरंत बाद मौके पर फायर ब्रिगेड, पुलिस और मेट्रो प्रोजेक्ट की टीम पहुंची और राहत-बचाव कार्य शुरू किया। घायलों को नजदीकी अस्पताल में भर्ती कराया गया है। पुलिस मामले की जांच कर रही है और निर्माण कार्य की गुणवत्ता पर भी सवाल उठ रहे हैं।1
- Breaking News 6 Cat Died Somebody Gave Slow Poison Naigaon West Mariam Nagar Colony Mi Marathi India Please Subscribe My Channel1
- वियतनाम: बच्चे के कान में था दर्द, डॉक्टर ने मशीन से चेक किया, तो सब सोच में पड़ गए कि यह अंदर कैसे गया! बच्चे के कान में दर्द हो तो हम सभी घरेलू नुस्खे आजमाते हैं। उसके बाद ही डॉक्टर से सलाह लेते हैं। वियतनाम में पेरेंट्स ने कुछ ऐसा ही किया था। उनके बच्चे के कान में दर्द था लेकिन इस दर्द की वजह जो डॉक्टर ने बताई वो और परेशान करने वाली थी। ये आगे भी हो सकता है। बच्चे के कान में बहुत ज्यादा दर्द था इसलिए पेरेंट्स उसे डॉक्टर के पास ले गए। इस दर्द की वजह से डॉक्टर को इंडोस्कोपी करनी पड़ी। इसमें पता चला कि कान के अंदर स्क्रू है। जी हां, नन्हा सा स्क्रूजो आसानी से कान में चला जा सकता है।1
- गंदगी, बदबू और लापरवाही—ठाकुरपाड़ा की हालत बद से बदतर1
- ⚡ डे 50: मिशन 2026 / 2027 / 2028 – काहीतरी खूप मोठं घडणार आहे! 😨1