logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

5 hrs ago
user_Suresh k langde
Suresh k langde
कळमेश्वर, नागपूर, महाराष्ट्र•
5 hrs ago
6dc42828-8c99-4219-a830-74cd87920bec

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले
    1
    नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    23 hrs ago
  • प्रतापपुर शिवारात वाघाचा धुमाकूळ, दररोज गाय-वासरांची शिकार वेलतूर(शरद शहारे) वेलतूरलगतच्या प्रतापपुर  शिवारात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून, दररोज, बकरी, बैल, गाय-वासरांची शिकार  त्याने आरंभीली आहे. वेलतूर वनपरीक्षेत्रातील वेलतूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रतापपुर रिठी गावात पोहरा गावानंतर आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवड्यापुर्वी पोहरा येथे एका इसमाला जखमी केले होते तर दोन दिवसांपूर्वी वेलतूरच्या प्रतापपूर शिवारात महिलेला ठार केले होते. वनपरीक्षेत्रात  आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी शेतकरी व शेतमजुरांसमोर शेतीची कामे करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. प्राप्त माहितीनुसार, वनपरिक्षेत्रत मागील आठवड्‌यापासून 2 ते 3 वाघांनी धुमाकूळ घातला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.  गावालगतच्या परिसरात दिवसाढवळ्या शेतात चराई करीत असलेल्या जनावरांवर वाघ हल्ला करीत असल्याने पशुपालक शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. टेकेपार येथील पंकज लांजेवार   यांच्या शेतातील 2 शेळ्या, पंकज शेंडे यांच्या शेतातील  एक वासरू व दुधाळ गायीवर दिवसाढवळ्या हल्ला करीत जखमी केले. आता उन्हाळा सुरु झालेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी उन्हाळी व खरीप हंगामासाठी दिवसभर शेतात राबराब राबत आहेत. अशा स्थितीत परिसरात वाघाचा धुमाकूळ असताना आता शेती करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. या संपूर्ण घटनाक्रमाची वनविभागाला माहिती देण्यात आली. क्षेत्रसहाय्यक  व बिट वनरक्षक यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागामार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती क्षेत्र सहाय्यक  यांनी माध्यमांना दिली आहे. गावकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, रात्रीच्या सुमारास शौचास घराबाहेर पडू नये, हातात काठीचा वापर करावा जनावरे मोकळ्या ठिकाणी न बांधता गोठ्यात बांधावे, अशा सूचनाही वनविभागामार्फत नागरिकांना दिल्या आहेत या वाघाला बेशुद्ध करून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात यावे अशी मागणी  गावकऱ्यांकडून केली जात आहे. आज पुन्हा दिसली वाघाची हालचाल वाघांचा दिवसेंदिवस वाढता धुमाकूळ सगळ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. घटनास्थळावरून सुमारे 200 ते 300 मीटर परिसरात माकडे जोरजोरात ओरडत होते. याचा अर्थ वाघ याच परिसरात थांबला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. हे सर्व वास्तविक असतानाच रूयाड गावालगत असलेल्या शेत व नाला परिसरात वाघ दिसल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ दुसरा परिसर गाठला असता वनविभागाचे काही कर्मचारी व गावकरी त्या ठिकाणी दिसून आले. वाघ याच परिसरात होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. सामाजिक व राजकीय पदाधिकारी यांनी या संपूर्ण घटनेची माहिती तालूका वनपरिक्षेत्र अधिकारी, तहसीलदार , पोलिस अधिकारी  यांना दिली असता त्यांनी वनविभागाची टीम घटनास्थळी रवाना केली. वनविभाग कर्मचाऱ्यांनी परिसरात बंदुकीने आवाज करीत वाघाला परिसराबाहेर जंगलाच्या का वळवू नये असाही सवाल भयभीत परीसर वासी आता करत आहेत. मात्र, वाघ पुन्हा या परिसरातच असल्याने गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
    2
    प्रतापपुर शिवारात वाघाचा धुमाकूळ, दररोज गाय-वासरांची शिकार
वेलतूर(शरद शहारे)
वेलतूरलगतच्या प्रतापपुर  शिवारात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून, दररोज, बकरी, बैल, गाय-वासरांची शिकार  त्याने आरंभीली आहे.
वेलतूर वनपरीक्षेत्रातील वेलतूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रतापपुर रिठी गावात पोहरा गावानंतर आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आठवड्यापुर्वी पोहरा येथे एका इसमाला जखमी केले होते तर दोन दिवसांपूर्वी वेलतूरच्या प्रतापपूर शिवारात महिलेला ठार केले होते. वनपरीक्षेत्रात  आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी शेतकरी व शेतमजुरांसमोर शेतीची कामे करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.
प्राप्त माहितीनुसार, वनपरिक्षेत्रत मागील आठवड्‌यापासून 2 ते 3 वाघांनी धुमाकूळ घातला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.  गावालगतच्या परिसरात दिवसाढवळ्या शेतात चराई करीत असलेल्या जनावरांवर वाघ हल्ला करीत असल्याने पशुपालक शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. टेकेपार येथील पंकज लांजेवार   यांच्या शेतातील 2 शेळ्या, पंकज शेंडे यांच्या शेतातील  एक वासरू व दुधाळ गायीवर दिवसाढवळ्या हल्ला करीत जखमी केले. आता उन्हाळा सुरु झालेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी उन्हाळी व खरीप हंगामासाठी दिवसभर शेतात राबराब राबत आहेत. अशा स्थितीत परिसरात वाघाचा धुमाकूळ असताना आता शेती करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
या संपूर्ण घटनाक्रमाची वनविभागाला माहिती देण्यात आली. क्षेत्रसहाय्यक  व बिट वनरक्षक यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागामार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती क्षेत्र सहाय्यक  यांनी माध्यमांना दिली आहे. गावकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, रात्रीच्या सुमारास शौचास घराबाहेर पडू नये, हातात काठीचा वापर करावा जनावरे मोकळ्या ठिकाणी न बांधता गोठ्यात बांधावे, अशा सूचनाही वनविभागामार्फत नागरिकांना दिल्या आहेत या वाघाला बेशुद्ध करून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात यावे अशी मागणी  गावकऱ्यांकडून केली जात आहे.
आज पुन्हा दिसली वाघाची हालचाल
वाघांचा दिवसेंदिवस वाढता धुमाकूळ सगळ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
घटनास्थळावरून सुमारे 200 ते 300 मीटर परिसरात माकडे जोरजोरात ओरडत होते. याचा अर्थ वाघ याच परिसरात थांबला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. हे सर्व वास्तविक असतानाच रूयाड गावालगत असलेल्या शेत व नाला परिसरात वाघ दिसल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ दुसरा परिसर गाठला असता वनविभागाचे काही कर्मचारी व गावकरी त्या ठिकाणी दिसून आले. वाघ याच परिसरात होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. सामाजिक व राजकीय पदाधिकारी यांनी या संपूर्ण घटनेची माहिती तालूका वनपरिक्षेत्र अधिकारी, तहसीलदार , पोलिस अधिकारी  यांना दिली असता त्यांनी वनविभागाची टीम घटनास्थळी रवाना केली. वनविभाग कर्मचाऱ्यांनी परिसरात बंदुकीने आवाज करीत वाघाला परिसराबाहेर जंगलाच्या का वळवू नये असाही सवाल भयभीत परीसर वासी आता करत आहेत. मात्र, वाघ पुन्हा या परिसरातच असल्याने गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • मुजफ्फरपुर में दिन/दहाड़े हत्/या से सनसनी, अहियापुर में अपराधियों का तां/डव—प्रभाकर सिंह की गो/ली मार/कर हत्/या, SSP कांतेश मिश्रा का बड़ा बयान सामने #ahiyapur #CrimeNews #Muzaffarpur #CrimeAlert #Muzaffarpurpolice #SSP #GAYGHAT #BreakingNews
    1
    मुजफ्फरपुर में दिन/दहाड़े हत्/या से सनसनी, अहियापुर में अपराधियों का तां/डव—प्रभाकर सिंह की गो/ली मार/कर हत्/या, SSP कांतेश मिश्रा का बड़ा बयान सामने 
#ahiyapur #CrimeNews #Muzaffarpur #CrimeAlert #Muzaffarpurpolice #SSP #GAYGHAT #BreakingNews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ब्रेकिंग चित्रकूट: बागै नदी में डूबने से दो मासूमों की दर्दनाक मौत, गांव में पसरा मातम* चित्रकूट। जनपद के पहाड़ी थाना क्षेत्र अंतर्गत सकरौली मजरा केयूटरा पुरवा गांव में मंगलवार सुबह एक हृदयविदारक हादसा हो गया। बागै नदी के चकरेही घाट पर नहाने गए दो मासूम बच्चों की डूबने से दर्दनाक मौत हो गई। प्राप्त जानकारी के अनुसार सुबह करीब 9 बजे शिवम राजपूत (पुत्र नवल) और आशीष राजपूत (पुत्र गोविंद) नदी में नहाने के लिए गए थे। इसी दौरान गहराई का अंदाजा न लग पाने के कारण दोनों बच्चे पानी में डूब गए। आसपास मौजूद लोगों ने बचाने का प्रयास किया, लेकिन तब तक काफी देर हो चुकी थी। घटना की सूचना मिलते ही परिजनों में कोहराम मच गया और पूरे गांव में शोक की लहर दौड़ गई। मौके पर पहुंची पुलिस ने ग्रामीणों की मदद से दोनों बच्चों के शव बाहर निकलवाए और आवश्यक कार्रवाई में जुट गई। इस दर्दनाक हादसे ने एक बार फिर नदी घाटों पर सुरक्षा व्यवस्था की कमी और बच्चों की निगरानी को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं।
    1
    ब्रेकिंग चित्रकूट: बागै नदी में डूबने से दो मासूमों की दर्दनाक मौत, गांव में पसरा मातम*
चित्रकूट। जनपद के पहाड़ी थाना क्षेत्र अंतर्गत सकरौली मजरा केयूटरा पुरवा गांव में मंगलवार सुबह एक हृदयविदारक हादसा हो गया। बागै नदी के चकरेही घाट पर नहाने गए दो मासूम बच्चों की डूबने से दर्दनाक मौत हो गई।
प्राप्त जानकारी के अनुसार सुबह करीब 9 बजे शिवम राजपूत (पुत्र नवल) और आशीष राजपूत (पुत्र गोविंद) नदी में नहाने के लिए गए थे। इसी दौरान गहराई का अंदाजा न लग पाने के कारण दोनों बच्चे पानी में डूब गए। आसपास मौजूद लोगों ने बचाने का प्रयास किया, लेकिन तब तक काफी देर हो चुकी थी।
घटना की सूचना मिलते ही परिजनों में कोहराम मच गया और पूरे गांव में शोक की लहर दौड़ गई। मौके पर पहुंची पुलिस ने ग्रामीणों की मदद से दोनों बच्चों के शव बाहर निकलवाए और आवश्यक कार्रवाई में जुट गई।
इस दर्दनाक हादसे ने एक बार फिर नदी घाटों पर सुरक्षा व्यवस्था की कमी और बच्चों की निगरानी को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं।
    user_दिनेश सिंह कुशवाहा
    दिनेश सिंह कुशवाहा
    Classified ads newspaper publisher समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
    1
    उमरेड ( राजु जांभुळे )
भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • दोस्ती की मिसाल: एक बना प्रखंड टॉपर (464 अंक), दूसरे ने जीता पंचायत टॉपर (362 अंक) का खिताब! कटरा के इन दो दोस्तों ने रचा इतिहास! मैट्रिक परीक्षा में गाड़े सफलता के झंडे। साथ पढ़े और साथ बढ़े! 464 और 362 अंक लाकर कटरा प्रखंड का नाम किया रोशन। Donon photo ko marj kar kay ek acha sa youtubal bana kar bhejo
    1
    दोस्ती की मिसाल: एक बना प्रखंड टॉपर (464 अंक), दूसरे ने जीता पंचायत टॉपर (362 अंक) का खिताब!
कटरा के इन दो दोस्तों ने रचा इतिहास! मैट्रिक परीक्षा में गाड़े सफलता के झंडे।
साथ पढ़े और साथ बढ़े! 464 और 362 अंक लाकर कटरा प्रखंड का नाम किया रोशन।
Donon photo ko marj kar kay ek acha sa youtubal bana kar bhejo
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • प्रयागराज। जिला आपूर्ति अधिकारी सुनील सिंह ने कहा है कि जनपद में पेट्रोल और डीजल की पर्याप्त उपलब्धता है। उन्होंने सभी से इस संबंध में अफवाहों पर ध्यान न दिए जाने की अपील की है।
    1
    प्रयागराज।  जिला आपूर्ति अधिकारी सुनील सिंह  ने कहा है कि जनपद में पेट्रोल और डीजल की पर्याप्त उपलब्धता है। उन्होंने सभी से इस संबंध में अफवाहों पर ध्यान न दिए जाने की अपील की है।
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.