पत्नीचा खून करून पती स्वतः पोलीस ठाण्यात तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथे प्रापंचिक कारणातून पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करत पत्नीचा खून करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याची खळबळजनक घटना घडली असून सविता मनोहर कांबळे असे खून झालेल्या महिलेचे तर मनोहर नागोराव कांबळे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. शिक्रापूर ता. शिरूर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार पोलीस हवालदार अमोल चव्हाण, पोलीस शिपाई मच्छिंद्र निचित, नागेश वाघमारे हे पहाटेच्या सुमारास कर्तव्यावर हजर असताना अचानक एक इसम पोलीस स्टेशनमध्ये आला त्याने मी माझ्या बायकोचा खून केला असल्याचे पोलिसांना सांगितल्याने पोलीस गोंधळून गेले, दरम्यान पोलीस शिपाई मच्छिंद्र निश्चित व नागेश वाघमारे यांनी सदर इसमाला ताब्यात त्याच्या तळेगाव ढमढेरे येथील घरी घेऊन पाहणी करण्यासाठी गेले असता घराला बाहेरुन कडी असल्याने पोलिसांनी कडी उघडून आतमध्ये पाहणी केली असता सदर इसमाची पत्नी सविता कांबळे घरात आतमध्ये घरात रक्ताच्या थारोळ्यात पाडून शेजारीच लोखंडी हातोडी पडल्याचे पोलिसांना दिसून आल्याने पोलिसांनी तातडीने नागरिकांच्या मदतीने सविता कांबळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र सविता मनोहर कांबळे वत ३८ वर्षे सध्या रा. आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. शिरसो श्रीराम नगर ता. मूर्तिजापूर जि. अकोला या महिलेचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, दरम्यान पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार चंद्रकांत काळे, प्रतीक जगताप यांसह आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला असून घडलेल्या प्रकाराबाबत राजेश मनोहर कांबळे वय १९ वर्षे सध्या रा. आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. शिरसो श्रीराम नगर ता. मूर्तिजापूर जि. अकोला याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी मनोहर नागोराव कांबळे वय ५३ वर्षे सध्या रा. आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. शिरसो श्रीराम नगर ता. मूर्तिजापूर जि. अकोला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप हे करत आहे.

- Post by AMINIYA COURIER1
- पुणे अहिल्यानगर महामार्ग वाघोली मध्ये सतत वाहतूक कोंडी होत असते, आज देखील वाघोली मध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाले, वाहतूक कोंडीतून मार्ग काढत नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडी थांबावे लागते.1
- झरेश्वर महादेव मंदिरात प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिवलिलामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता अहिल्यानगर तालुक्यातील आशितोष भगवान झरेश्वर महादेव मंदिर शिवमल्हारगडच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे श्रीमद् भागवत कथा व शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 9 फेब्रुवारीपासून या सोहळ्यास सुरवात झाली तर 16 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सप्ताहात 9 फेब्रुवारी रोजी भागवत महात्म्य,10 फेब्रुवारी रोजी परीक्षित दिग्विजय,जय विजय कथा, 11 फेब्रुवारीला ध्रृव व्याख्यान,अजामेळ व्याख्यान, हिरण्यकश्यपू वध, १२ फेब्रुवारी रोजी गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, १३ फेब्रुवारी रोजी श्रीराम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, १४ फेब्रुवारी रोजी गोकुळलिला, गोवर्धन लिला, रासलिला १५ फेब्रुवारी रोजी कंस वध श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह परिक्षित उद्धार यावर कथा प्रवचन झाले तर १६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.रविवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेस शिवअभिषेक तसेच होम हवन झाला. त्याबरोबरच १६ फेब्रुवारी रोजी भागवत ग्रंथ मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी दररोज मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. हा आठ दिवसाचा पारायण सोहळा संपन्न करण्यासाठी आशुतोष झरेश्वर मंदिर पंच कमेटीचे खजिनदार रोहिदास भांडवलकर ,अध्यक्ष नारायण रोडे, उपाध्यक्ष ओंकार काटे, सदस्य संजय टकले,अक्षय काटे आदी कमिटीचे पदाधिकारी व हिवरे झरे येथील सर्व ग्रामस्थ व भजन मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले. या पारायण सोहळ्यानिमित्त टकले परिवार, आंबदास काटे, राहुल बहिरट (खडकी), अभय सिंघ राठी (कमांडर) अहिल्यानगर, समस्त रोडे परिवार, झरेकर परिवार,गोरक्ष गायकवाड, समस्त काटे परिवार,बाबा शेठ झरेकर, आदी दानशूर भूमिपुत्रांनी अन्नदान करून विशेष योगदान केले.राजाराम रखमाजी वाबळे यांनी सभामंडप, परिसर पेंविंग ब्लॉक दिले.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- शस्त्राचा धाक दाखवून मोटार सायकल चोरी, जबरी चोरी तसेच घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या जाळ्यात1
- Post by Deepak Sagar1
- BARAMATI BREAKING : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.. #AjitPawar #sunetrapawar #malegaonsugar #BreakingNews #politics #maharashtra #MaharashtraPolitics #baramatikar #viralpost #viralvideo1
- वाघोली मध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन नुकतेच पार पडले,या वेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते1