महिला आयोगावर राहिलेल्या बाईने बार उघडावा का? अंधारेंचा रूपाली चाकणकरांवर घणाघात पुणे प्रतिनिधी l तेजस वाळुंज रूपाली चाकणकरांनी पुण्यात ‘द नाईन्स’ नावाचा बार सुरू केल्याने नवा वाद पेटला आहे. महिला आयोगावर राहिलेल्या बाईंनी असा व्यवसाय करावा का? असा सवाल सुषमा अंधारेंनी केलाय. The Nines Bar Pune: महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आयोगाच्या माजी अध्यक्षांनी थेट बिअर बार उघडावा? ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना? पण पुण्यात सध्या असंच काहीसं घडलंय. आणि याच मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रूपाली चाकणकरांवर थेट हल्लाबोल केलाय. दोन दिवसांपूर्वी पुण्यात ‘द नाईन्स’ नावाच्या एका आलिशान हॉटेलचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं. हे केवळ हॉटेल नसून एक बार आणि रेस्टॉरंट असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा नवा व्यवसाय राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा आहे. या उद्घाटनाला माजी मंत्री जयंत पाटील आणि आमदार सुनील शेळके यांच्यासारखे नेते उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात या नव्या हॉटेलची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या प्रकारावर सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. अंधारे म्हणाल्या की, व्यवसाय कुणी कोणता निवडावा, हे ज्याचं त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. पण महिला सक्षमीकरणाच्या मोठ्या गप्पा मारणाऱ्या आणि महिला आयोगावर कधीकाळी राहिलेल्या बाईंनी थेट बार उघडावा का? अंधारेंच्या या सडेतोड प्रश्नामुळे आता राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

- सुप्रसिद्ध श्रेया घोषाल पिंपरी चिंचवड मध्ये 29 ऑगस्टला1
- शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन सराईत चटक्यांना अटक करत १८,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत1
- लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी... लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच सरकारनं ओवाळणी दिलीय... लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय.... सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वितरित करण्यात आल्यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्यांच वितरण सुरु करण्यात आलंय... ladki bahin yojana, ladki bahin yojana latest news, mukhyamantri majhi ladki bahin yojana, ladki bahin 1500, ladki bahin installment, ladki bahin july installment, ladki bahin payment, ladki bahin money credited, maharashtra ladki bahin, ladki bahin scheme, ladki bahin yojana update, women scheme maharashtra, maharashtra government scheme, ladki bahin news, raksha bandhan, maharashtra news,1
- अग्निसुरक्षेची यंत्रणा २४ तास सज्ज; ICU-SNCU मात्र अजूनही कागदावर..! मावळ, पुणे : अमरावती रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर मावळच्या वडगाव उपजिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा आढावा समोर आला आहे. रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स, फायर एक्स्टिंग्विशर आणि सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा राखीव साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टर रोहित काळे यांनी दिली.सध्या रुग्णालयात ५० बेड आणि ट्रॉमा केअर सेंटरचे २० बेड, अशी एकूण ७० बेडची क्षमता आहे. मात्र अतिगंभीर रुग्णांसाठी ICU आणि नवजात बालकांसाठी SNCU सुविधा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.या दोन्ही सुविधांना तात्पुरती मान्यता मिळाली असून काम सुरू आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा सज्ज असल्याचा दावा होत असला, तरी ICU आणि SNCU कधी कार्यान्वित होणार, याकडे आता मावळकरांचे लक्ष लागले आहे... : डॉक्टर रोहित काळे #Maval #Vadgaon #SubDistrictHospital #FireSafety #HospitalSafety #ICU #SNCU #Healthcare #PuneNews #MaharashtraNews #FireSafetyAudit #TheNayakNews1
- पुण्यामध्ये सध्या तात्या विंचू गोरिला यांचे क्रेज पाहायला मिळत आहे1
- लोहा, जि. नांदेड येथे संतापजनक प्रकार ! शेतकऱ्याच्या कॉलरला हात घालून दमदाटी करणाऱ्या नायब तहसीलदार राजेश पाठक 📌📌लोहा, जि. नांदेड येथे संतापजनक प्रकार ! शेतकऱ्याच्या कॉलरला हात घालून दमदाटी करणाऱ्या नायब तहसीलदार राजेश पाठक यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अन्नदात्या शेतकऱ्याशी अरेरावीची भाषा करणाऱ्या या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. एका शेतकऱ्यावर दादागिरी करणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्तीचा जाहीर निषेध !⚫⚫⚫ शेतकरी एकजुटीने आवाज उठवूय1
- लांडेवाडी भोसरी ब्रिज उड्डाणपूल याच्याबद्दल थोडीशी माहिती पिंपरी-चिंचवडमधील या उड्डाणपुलाच्या बांधकामाची सुरुवात 2009 च्या सुमारास झाली. सुरुवातीचा अंदाज ₹12 ते ₹15 कोटी होता; नंतर खर्च वाढून सुमारे ₹21.5 कोटी झाला. बांधकाम 2013 मध्ये पूर्ण झाले आणि जानेवारी 2014 मध्ये उद्घाटन झाल्याची नोंद आहे. सुरुवातीच्या अंदाजापेक्षा प्रत्यक्ष खर्चात मोठी वाढ झाल्याचे या कागदपत्रातून दिसते.1
- "ही मग्रुरी जशी मुख्यमंत्र्यांमध्ये आहे... तशी या जिल्ह्याचा पालकमंत्री असणाऱ्या...!"1