वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत नगर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026 करिता मतदान संपन्न. वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत नगर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026 करिता आज दिनांक 29 मार्च 2026 रोजी मतदान पार पडले. महानगरपालिकेच्या 9 प्रभाग समिती अंतर्गत एकूण 15 मतदान केंद्रावर सदर मतदान प्रक्रिया सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:०० या वेळेत पार पडली. मतदान प्रक्रियेत सर्वेक्षणाअंतर्गत अंतिम मतदान यादीत समाविष्ट असलेल्या एकूण 15215 फेरीवाला मतदारांनाच एकूण 8 सदस्य निवडण्यासाठी मतदानाचा हक्क बजावता आला. या मतदान प्रक्रियेत सर्वसाधारण गट पुरुष 2 जागांसाठी एकूण 11 उमेदवार सर्वसाधारण गट महिला राखीव 1 जागेसाठी 3 उमेदवार इतर मागासवर्ग 1 एक जागेसाठी 2 उमेदवार उभे होते. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकच नामनिर्देशन पत्र आल्याने सदर जागेसाठी उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच अ.ज. अल्पसंख्याक व दिव्यांग महिला राखीव या पदासाठी अर्ज आलेले नसल्याने या जागांसाठी निवडणूक झाली नाही. सदर मतदानाची मतमोजणी प्रक्रिया सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी सकाळी 10:०० वाजता वसई शहर महानगरपालिका मुख्यालय दुसरा मजला यशवंत नगर विरार पश्चिम येथे पार पडणार आहे.
वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत नगर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026 करिता मतदान संपन्न. वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत नगर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026 करिता आज दिनांक 29 मार्च 2026 रोजी मतदान पार पडले. महानगरपालिकेच्या 9 प्रभाग समिती अंतर्गत एकूण 15 मतदान केंद्रावर सदर मतदान प्रक्रिया सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:०० या वेळेत पार पडली. मतदान प्रक्रियेत सर्वेक्षणाअंतर्गत अंतिम मतदान यादीत समाविष्ट असलेल्या एकूण 15215 फेरीवाला मतदारांनाच एकूण 8 सदस्य निवडण्यासाठी मतदानाचा हक्क बजावता आला. या मतदान प्रक्रियेत सर्वसाधारण गट
पुरुष 2 जागांसाठी एकूण 11 उमेदवार सर्वसाधारण गट महिला राखीव 1 जागेसाठी 3 उमेदवार इतर मागासवर्ग 1 एक जागेसाठी 2 उमेदवार उभे होते. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकच नामनिर्देशन पत्र आल्याने सदर जागेसाठी उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच अ.ज. अल्पसंख्याक व दिव्यांग महिला राखीव या पदासाठी अर्ज आलेले नसल्याने या जागांसाठी निवडणूक झाली नाही. सदर मतदानाची मतमोजणी प्रक्रिया सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी सकाळी 10:०० वाजता वसई शहर महानगरपालिका मुख्यालय दुसरा मजला यशवंत नगर विरार पश्चिम येथे पार पडणार आहे.
- एक दिन तो कुर्सी जानी ही है' CM योगी आदित्यनाथ ने एक समारोह में अपनी पोजीशन और पावर को लेकर कही बड़ी बात। सुनिए उन्होंने आखिर ऐसा क्या कहा। #YogiAdityanath #CMYogi #UPPolitics #BJP #ViralReels #TrendingNow #InstaNews #ReelsIndia #FYPIndia1
- भारत सरकार सेवार्थ1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- जावेद हैदर ने दिव्यांगें के लिए लाया सुनेरा अवसर मिलेगा लाभ BNN NEWS1
- अब हर घर में ‘आनंद’! मुंब्रा आनंद फनफेयर मेले में 70% छूट का बड़ा तोहफा | Breaking Bytes1
- संसद में आम आदमी पार्टी के नेता संजय सिंह ने पुलवामा हमले को लेकर बड़ा बयान दिया। उन्होंने आरोप लगाया कि CRPF के जवानों के शहीद होने के बाद प्रधानमंत्री ने उनके नाम पर वोट मांगे, लेकिन उन्हें शहीद का दर्जा तक नहीं दिया गया। इस बयान के बाद सियासत गरमा गई है और विपक्ष-सरकार के बीच तीखी बहस जारी है।1
- लॉकडाऊन घे अफवा हे फैलाई जा रही है सोशल मीडिया पर इसलिये लोगो मे दहशत हो रही है इसलिये महाराष्ट्र मुख्यमंत्री ने इस अफवा से बचने के लिए दिया परमान कहा अफवा ये फैलाने वाले को होगी जेल महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा1
- मथुरा: बांके बिहारी मंदिर में फिर मचा बवाल, सुरक्षाकर्मियों और दुकानदार के बीच चले लात-घूंसे1