कोल्हापुरात रंगकर्मीचा भोसले नाट्यगृह खाजगीकरण विरोधात एल्गार धरणे आंदोलन : विविध संस्था संघटना नगरसेवकांचा पाठिंबा कोल्हापूर - महानगरपालिकेने संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह खासगी संस्थेला चालविण्यास देण्याबाबत २० जुलै २०२६ रोजी केलेल्या ठरावाच्या निषेधार्थ आज कोल्हापूरातील रंगकर्मी, नाट्यप्रेमी आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित विविध घटक, शाहू प्रेमी, समस्त कोल्हापूरकर यांच्या वतीने लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून या निर्णयाविरोधातील लोकभावना ठामपणे व्यक्त करण्यात आली. या आंदोलनाला कोल्हापूरातील नागरिक, विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्था, संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवत नाट्यगृहाच्या खासगीकरणाला स्पष्ट विरोध नोंदविला. राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेले हे नाट्यगृह केवळ एक वास्तू नसून कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनाबरोबरच खाजगीकरणाची प्रक्रिया बेकायदेशीर आहे असं नमूद करत या प्रस्तावाला कोर्टातून ही आव्हान देण्याचं ठरवण्यात आलं याप्रसंगी रंगकर्मींच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून त्याची प्रत या प्रेस नोटसोबत जोडण्यात येत आहे. रंगकर्मींच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, हा लढा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरोधात नसून कोल्हापूरच्या सांस्कृतिक अस्मितेचे संरक्षण आणि संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे सार्वजनिक स्वरूप कायम राखण्यासाठी आहे. तसेच प्रशासनाच्या वतीने जो खाजगीकरणाचा घाट घातलाय त्या निर्णयला तीव्र विरोध म्हणून आहे. या मागणीची दखल न घेतल्यास पुढील काळात अधिक व्यापक आणि तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल. तोपर्यंत खाजगीकरण करण्याचा ठराव बिनशर्थ मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही.. या आंदोलनावेळी दूरध्वनीवरून कोल्हापूरचे खासदार माननीय शाहू महाराज छत्रपती यांनी दिल्लीवरून आंदोलनाला पाठिंबा दर्शवत खाजगीकरणाला विरोध व्यक्त केला माननीय सतेज उर्फ बंटी पाटील यांनीही दूरध्वनीवरून खाजगीकरणाला विरोध दर्शवला आणि आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. या आजच्या ठिय्या आंदोलनाला कोल्हापुरातील विविध संघटना संस्था याचबरोबर इचलकरंजी सांगली सातारा, पुणे कराड मुंबई सिंधुदुर्ग चंदगड गडहिंग्लज रत्नागिरी बेळगाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील गावातील रंगकर्मी संघटना शाहूप प्रेमींनी दूरध्वनीवरून पत्राद्वारे खाजगीकरणाला विरोध दर्शवला आंदोलनाला पाठिंबा दिला आणि गरज पडली तर कोल्हापुरात येऊन खाजगीकरण थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे सांगितले यावेळी उपस्थित सुनील घोरपडे, आनंद काळे,किरणसिंह चव्हाण, प्रसाद जमदग्नी, रोहन घोरपडे, हर्षल सुर्वे,इंद्रजीत सावंत, विजय देवणे,चंद्रकांत यादव,राजेश लाटकर,सुनील मोदी,प्रवीण केसरकर,अमर समर्थ,सचिन चव्हाण, विनायक फाळके, संदीप देसाई, इंद्रजीत बोंद्रे, वसंतराव मुळीक,ऍड. इंद्रजीत चव्हाण राहुल इंगवले, उमेश पवार चंद्रकांत पाटील, सुनिता पाटील पदमाकर कापसे शेतकरी संघटनेचे राजेश नाईक उबाटाचे किशोर घाटगे प्राचार्य टी एस पाटील त्याचबरोबर कोल्हापुरातील कलारसिक दोनशेहून अधिक चित्रकर्मी,रंगकर्मी, नृत्यकर्मी, संगीत क्षेत्रातील कलाकार उपस्थित होते
कोल्हापुरात रंगकर्मीचा भोसले नाट्यगृह खाजगीकरण विरोधात एल्गार धरणे आंदोलन : विविध संस्था संघटना नगरसेवकांचा पाठिंबा कोल्हापूर - महानगरपालिकेने संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह खासगी संस्थेला चालविण्यास देण्याबाबत २० जुलै २०२६ रोजी केलेल्या ठरावाच्या निषेधार्थ आज कोल्हापूरातील रंगकर्मी, नाट्यप्रेमी आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित विविध घटक, शाहू प्रेमी, समस्त कोल्हापूरकर यांच्या वतीने लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून या निर्णयाविरोधातील लोकभावना ठामपणे व्यक्त करण्यात आली. या आंदोलनाला कोल्हापूरातील नागरिक, विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्था, संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवत नाट्यगृहाच्या खासगीकरणाला स्पष्ट विरोध नोंदविला. राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेले हे नाट्यगृह केवळ
एक वास्तू नसून कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनाबरोबरच खाजगीकरणाची प्रक्रिया बेकायदेशीर आहे असं नमूद करत या प्रस्तावाला कोर्टातून ही आव्हान देण्याचं ठरवण्यात आलं याप्रसंगी रंगकर्मींच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून त्याची प्रत या प्रेस नोटसोबत जोडण्यात येत आहे. रंगकर्मींच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, हा लढा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरोधात नसून कोल्हापूरच्या सांस्कृतिक अस्मितेचे संरक्षण आणि संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे सार्वजनिक स्वरूप कायम राखण्यासाठी आहे. तसेच प्रशासनाच्या वतीने जो खाजगीकरणाचा घाट
घातलाय त्या निर्णयला तीव्र विरोध म्हणून आहे. या मागणीची दखल न घेतल्यास पुढील काळात अधिक व्यापक आणि तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल. तोपर्यंत खाजगीकरण करण्याचा ठराव बिनशर्थ मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही.. या आंदोलनावेळी दूरध्वनीवरून कोल्हापूरचे खासदार माननीय शाहू महाराज छत्रपती यांनी दिल्लीवरून आंदोलनाला पाठिंबा दर्शवत खाजगीकरणाला विरोध व्यक्त केला माननीय सतेज उर्फ बंटी पाटील यांनीही दूरध्वनीवरून खाजगीकरणाला विरोध दर्शवला आणि आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. या आजच्या ठिय्या आंदोलनाला कोल्हापुरातील विविध संघटना संस्था याचबरोबर इचलकरंजी सांगली सातारा, पुणे कराड मुंबई सिंधुदुर्ग चंदगड गडहिंग्लज रत्नागिरी बेळगाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील गावातील रंगकर्मी
संघटना शाहूप प्रेमींनी दूरध्वनीवरून पत्राद्वारे खाजगीकरणाला विरोध दर्शवला आंदोलनाला पाठिंबा दिला आणि गरज पडली तर कोल्हापुरात येऊन खाजगीकरण थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे सांगितले यावेळी उपस्थित सुनील घोरपडे, आनंद काळे,किरणसिंह चव्हाण, प्रसाद जमदग्नी, रोहन घोरपडे, हर्षल सुर्वे,इंद्रजीत सावंत, विजय देवणे,चंद्रकांत यादव,राजेश लाटकर,सुनील मोदी,प्रवीण केसरकर,अमर समर्थ,सचिन चव्हाण, विनायक फाळके, संदीप देसाई, इंद्रजीत बोंद्रे, वसंतराव मुळीक,ऍड. इंद्रजीत चव्हाण राहुल इंगवले, उमेश पवार चंद्रकांत पाटील, सुनिता पाटील पदमाकर कापसे शेतकरी संघटनेचे राजेश नाईक उबाटाचे किशोर घाटगे प्राचार्य टी एस पाटील त्याचबरोबर कोल्हापुरातील कलारसिक दोनशेहून अधिक चित्रकर्मी,रंगकर्मी, नृत्यकर्मी, संगीत क्षेत्रातील कलाकार उपस्थित होते
- સુરતમાં કરંટ લાગવાથી વિદ્યાર્થીના મૃત્યુનો મામલો: વિવિધ અધિકારીઓને અપાયું આવેદનપત્ર!1
- ધરમપુરમાં ગ્રામજનોનો વિરોધ: વન અધિકારની જમીન પર પ્લાન્ટેશન મુદ્દે રજૂઆત ઢાંકવળના ગ્રામજનોએ પ્રાંત અધિકારીને કરી રજૂઆત, દીપડા માટે પાંજરાની માંગ વન અધિકારની જમીન પર પ્લાન્ટેશન સામે ગ્રામજનોનો રોષ, ધરમપુરમાં રજૂઆત ઢાંકવળમાં દીપડાના આતંક બાદ ગ્રામજનોએ તાત્કાલિક પાંજરું મૂકવાની કરી માંગ ધરમપુરમાં વન વિભાગ સામે ગ્રામજનોની રજૂઆત, પ્લાન્ટેશન અને દીપડાના મુદ્દે ઉઠ્યા સવાલો ઢાંકવળના ખેડૂતોની રજૂઆત: વન અધિકારની જમીન બચાવો, દીપડાને પકડવા પાંજરું મૂકો ધરમપુરમાં ગ્રામજનોનો વિરોધ: વન અધિકારની જમીન પર પ્લાન્ટેશન મુદ્દે રજૂઆત ઢાંકવળના ગ્રામજનોએ પ્રાંત અધિકારીને કરી રજૂઆત, દીપડા માટે પાંજરાની માંગ વન અધિકારની જમીન પર પ્લાન્ટેશન સામે ગ્રામજનોનો રોષ, ધરમપુરમાં રજૂઆત ઢાંકવળમાં દીપડાના આતંક બાદ ગ્રામજનોએ તાત્કાલિક પાંજરું મૂકવાની કરી માંગ ધરમપુરમાં વન વિભાગ સામે ગ્રામજનોની રજૂઆત, પ્લાન્ટેશન અને દીપડાના મુદ્દે ઉઠ્યા સવાલો ઢાંકવળના ખેડૂતોની રજૂઆત: વન અધિકારની જમીન બચાવો, દીપડાને પકડવા પાંજરું મૂકો1
- સુરત બ્રેકિંગ સુરતના અલગ અલગ વિસ્તારોમાં ધોધમાર વરસાદ શરૂ સુરતનું સૂર્યપુર ગરનાળુ પાણીથી ભરાવા લાગ્યું ગરનાળામાં પાણી જતા વાહન ચાલકોને અટવા નો વારો આવ્યો તો ગરનાળાથી લઈ પોદાર આર્કેટ સુધીનો રોડ નદીમાં ફેરવાયો રસ્તા પર પાણી ભરાતા ટ્રાફિકજામના દ્રશ્ય પણ સામે આવ્યા સુરત બ્રેકિંગ સુરતના અલગ અલગ વિસ્તારોમાં ધોધમાર વરસાદ શરૂ સુરતનું સૂર્યપુર ગરનાળુ પાણીથી ભરાવા લાગ્યું ગરનાળામાં પાણી જતા વાહન ચાલકોને અટવા નો વારો આવ્યો તો ગરનાળાથી લઈ પોદાર આર્કેટ સુધીનો રોડ નદીમાં ફેરવાયો રસ્તા પર પાણી ભરાતા ટ્રાફિકજામના દ્રશ્ય પણ સામે આવ્યા1
- સુરત DCP ઝોન 7 શ્રી શૈફાલી બરવાલ સાહેબ તથા ACP શ્રી શ્વેતા ડેન્યલ્સ સાહેબ નાઓ દ્વારા વરસાદી વાતાવરણ ને લઈ ઇચ્છાપોર પોલોસ સ્ટેશન વિસ્તારમાં પેટ્રોલિંગ કરવામાં આવ્યું સુરત DCP ઝોન 7 શ્રી શૈફાલી બરવાલ સાહેબ તથા ACP શ્રી શ્વેતા ડેન્યલ્સ સાહેબ નાઓ દ્વારા વરસાદી વાતાવરણ ને લઈ ઇચ્છાપોર પોલોસ સ્ટેશન વિસ્તારમાં પેટ્રોલિંગ કરવામાં આવ્યું1
- सुनिए और ज़रा गौर कीजिए— मोदी जी ने सभी बेटियों और बेटों को माफ़ कर दिया। #मोदी #भारत #राजनीति #जनता #विचार सुनिए और ज़रा गौर कीजिए— मोदी जी ने सभी बेटियों और बेटों को माफ़ कर दिया। #मोदी #भारत #राजनीति #जनता #विचार1
- कड़ोदरा में बड़ा हादसा! फ्लोर मिल का पत्रा भरभराकर गिरा, सिक्योरिटी जवान लहूलुहान#viralvideo #trendingvideo #breakingnews कड़ोदरा में बड़ा हादसा! फ्लोर मिल का पत्रा भरभराकर गिरा, सिक्योरिटी जवान लहूलुहान#viralvideo #trendingvideo #breakingnews1
- આગામી 3 દિવસ ભારે વરસાદની આગાહી 31 જુલાઈએ રેડ એલર્ટ મનપા તંત્ર સંપૂર્ણ એલર્ટ મોડ પર NDRF-SDRF સ્ટેન્ડબાય નીચાણવાળા વિસ્તારો માટે સ્થળાંતર અને રાહતની તમામ તૈયારીઓ પૂર્ણ કમિશ્નર એમ. નાગરાજન દ્વારા લોકોને અપીલ કરી સતર્ક રહો જરૂરી હોય ત્યારે જ બહાર નીકળો આગામી 3 દિવસ ભારે વરસાદની આગાહી 31 જુલાઈએ રેડ એલર્ટ મનપા તંત્ર સંપૂર્ણ એલર્ટ મોડ પર NDRF-SDRF સ્ટેન્ડબાય નીચાણવાળા વિસ્તારો માટે સ્થળાંતર અને રાહતની તમામ તૈયારીઓ પૂર્ણ કમિશ્નર એમ. નાગરાજન દ્વારા લોકોને અપીલ કરી સતર્ક રહો જરૂરી હોય ત્યારે જ બહાર નીકળો1
- વાપી મનપા કમિશ્નર અને વિરોધ પક્ષ નેતા પીરુભાઈ વચ્ચે ઉગ્ર બોલાચાલી!1