वर्षपुर्ती ध्येय तेच, मात्र रस्ता नवीन हे ब्रीद घेऊन समाजासाठी काहीतरी दूरदृष्ठी ठेवुन, कल्पनात्मक गोष्टी करायच्या असतील तर फक्त सुरक्षित वातावरण बघुन पाय टाकुन चालणार नाही,तर योग्य धाडसी निर्णय घ्यावे लागतील. हाच विचार करून सामाजिक कार्याची नवीन सुरुवात 28 जुन 2023 रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्या सहकाऱ्यांसह प्रवेश केला...! प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः या विचारधारेला आत्मसात करून, जगातील लोकप्रिय नेते, देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्रजी मोदीजींच्या कार्याचे प्रशंसक म्हणुन, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यावर विश्वास ठेवत, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री, कार्यसम्राट रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत,आमदार प्रशांतदादा ठाकूर, भाजप विचारसरणी मनात भिनवणारे रायगड जिल्हाचे वरिष्ठ नेते सतीशजी धारप यांच्या मार्गदर्शनाखाली,दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेशजी मापारा यांच्या उपस्थितीत तसेच नेहमी युवकांचे आधारस्तंभ म्हणुन उभे राहणारे आमचा हक्काचे अमितजी घाग यांच्या नेतृत्वात मंत्री महोदयांच्या मुंबई मधील रायगड शासकीय निवास्थानी राष्ट्रहिताला सर्वोच महत्व देणाऱ्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला...! त्यानंतर दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष म्हणुन मा. आमदार धैर्यशीलदादा पाटील यांची निवड झाल्यावर त्यांच्यासह, सरचिटणीस महेशजी मोहिते, श्रीवर्धन विधानसभा निवडणुक प्रमुख प्रशांतजी शिंदे, अलिबाग निवडणूक प्रमुख छोटम शेठ, पेण विधानसभा निवडणूक प्रमुख प्रसाद भोईर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेशजी थोरे, रोहा तालुका अध्यक्ष अमितजी घाग यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनेत कार्यरत आहे. पक्षात प्रवेश केल्यावर 6 महिने काम केल्यावर माझ्यावर विश्वास दाखवत पक्षाने दक्षिण रायगड युवा मोर्चा सरचिटणीस ही महत्वाची जबाबदारी दिली. एक वर्षाच्या काळात काही चांगल्या गोष्टी करण्याचा मी प्रयत्न केला. त्यात रोहेकरांसाठी दहीहंडी, महिलांसाठी मंगळागौर, तब्ब्ल 1000 पेक्षा जास्त नागरिकांना 5 लाखांचा विमा, छत्री वाटप उपक्रम, तसेच आरोग्य विभागात शासकीय योजनेतून सहकार्य, रोहातील हॉस्पिटल बाबत पाठपुरावा व नागरिकांची सही मोहीम अशा अनेक गोष्टीत सक्रिय सहभाग घेतला. या काळात काही चुका झाल्या असतील किंवा काही सुचना असतील तर त्या नक्की कळवावे.देशहितासाठी, समाजासाठी अभिप्रेत असलेले कार्य माझ्याकडून घडेल यासाठी मी प्रयत्न करत राहिलं. जय हिंद आपला रोशन चाफेकर 8888056093

- BSP श्रीवर्धन विधानसभा क्षेत्राच्या वतीने Rajarshi Shahu Maharaj जयंती उत्साहात साजरी1
- श्रीवर्धन Beach🏖1
- संकल्पना प्रतिष्ठान समूह द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह मंडणगड येथे आयोजित व्याख्यानाचे क्षण1
- मंडणगड येथे इको कारचा अपघात1
- डॉ. आसिफ खान यांची मंडणगड येथील व्याख्यानाच्या अनुषंगाने प्रतिक्रिया1
- | पाऊसाचे दिवस आणि अचानक भेट ब्लॉगर सुशांत 🤗😍| मंडणगड|1
- मंडणगड रस्त्याला जागो जागी कोसळू लागली दरड / बाईक वरून जाताना पडलो 🥺😮1
- मंडणगड तालुक्यातील इको गाडीचा भीषण अपघात गाडी पडली नाळ्यात1