Shuru
Apke Nagar Ki App…
भोर तालुक्यातील कोंढरी, धानवली आणि मुळशी तालुक्यातील घुटके ही तीन गावे अंदाजे दोन वर्षापासून जमिनीच्या भूस्खलनामुळे बाधित आहेत. या संदर्भातला प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागाकडे गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयाच्या संदर्भात बऱ्याच वेळी मागणी केली. परंतु हा प्रश्न अद्यापही निकाली निघालेला नाही.
Bhuraram Gaur

More news from Bhor and nearby areas
- सामान्याच्या न्याय हक्कासाठी कायम झगडणारा,वेळी-अवेळी सर्वांना मदत करणारा...... 1 and Only भोर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पै.जीवन आप्पा कोंडे1
- #ऑर्डर #पुणे #भोर #पूर्ण# look at this1
- Bhor Ghat From Train1
- Pune | पुण्यातील भोर तालुक्यात घराची भिंत कोसळली | Marathi News1
- नरेंद्र मोदी जी🙏🙏 वाई टी एम आयुर्वेद बेस्ट प्रोडक्ट 👍💪💯1
- #superhit meena dance//ज्यादा करयो विश्वास रुलागी वाई खुन का आसु //1
- Post by ज्ञानेश्वरी इंगळे1
- परमात्मा की " वाई - फाई " इतनी "हाई - फाई" है जहाँ भी ध्यान धरो हर जगह वो तुम्हारे साथ है ❤️🙏🏻1