22 जून 2024 उदगीर आमच्या उदगीर शहरातील व पंचक्रोशीतील जाग्रत अशा श्री गुरु हावगी स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती श्री.१०८ ष.ब्र.डॉ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांच्या ५६ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. याप्रसंगी सुप्रसिद्ध बसव कथाकार श्री. शिवानंद हैबतपूरे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या व जनसंवाद साधला. वाढदिवसाच्या निमित्ताने मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री गुरु बसवेश्वर विरक्त मठ हुलसूर चे म.नि.प्र.प.पू.डॉ. शिवानंद महास्वामीजीयांच्या सह अन्य पूजनीय शिवाचार्य, महाराष्ट्र राज्याचे कँबिनेट मंत्री मा.ना. संजय बनसोडे साहेब, उदगीर न.प.माजी अध्यक्ष मा.राजेश्वररावजी निटुरे, माजी नगराध्यक्ष मा.बसवराजजी बागबंदे साहेब, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती सिद्धेश्वरजी मुन्ना पाटील, सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसाईक मा.गोविंदराव माकणे यांच्या सह विविध पक्षाचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मठाचा शिष्यवर्ग आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- महाराष्ट्राचे कॅबीनेट मंत्री ना.संजय बनसोडे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यकर्ते घोषणा देत असताना काही विरोधक व समाज कंटकांनी मोबाइल वॉट्स अप व फेसबुक द्वारे चुकीच्या पोस्ट व्हारल करुन उदगीर शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केले आहेत याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावे-प्रा.प्रविण भोळे,मदन पाटील1
- उदगीर विकासकामांच्या लोकर्पनासाठी राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांना निमंत्रण...1
- राज्याचे क्रीडा युवक व कल्याण बंदरे मंत्री, उदगीर- जळकोट विधानसभेचे विकासपुरुष मा.ना.संजयभाऊ साहेबांचा वाढदिवस छत्रपती शिवाजी महाराज चौक ,उदगीर येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.1
- "Krishnai Mangal Karyalay" is a versatile venue where celebrations blossom amidst impeccable service and a warm ambiance, making every occasion truly memorable. Address : Krishnai Mangal Office Nalegaon Road Udgir District Latur. 9422023725,9422610366,82373764781
- श्री शाम सोनटक्के नैसर्गिक*शेती लोहारा उदगीर लातुर 9421369914 पृथ्वीराज स्लरी फिल्टर 72194296981
- उदगीरचा किल्ला || UDGIR FORT|| मराठ्यांनी जिंकलेला एक भुईकोट किल्ला || लातूर - उदगीर ||1
- Udgir-सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांचा बहुजन विकास अभियानाने केला वाढदिवस साजरा1
- Latur | आठ दुचाकीसह एका आरोपीस उदगीर शहर पोलिसांनी केली अटक.#udgirkar police1