logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आजचे राशिभविष्य मंगळवार, ३१ मार्च २०२६ – राशिभविष्य चैत्र शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी | वसंत ऋतू | पराभव नाम संवत्सर | शके १९४८ | संवत २०८२ 🗓️ मंगळवार, ३१ मार्च २०२६ – राशिभविष्य चैत्र शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी | वसंत ऋतू | पराभव नाम संवत्सर | शके १९४८ | संवत २०८२ 🔸 राहुकाळ: दुपारी ३.०० ते ४.३० 🔸 आजचा विशेष दिवस: भगवान महावीर जयंती, महादेवाला दवणा वाहणे 🔸 चंद्र नक्षत्र: पूर्वा (दुपारी ३.२१ नंतर उत्तरा) 🔸 आज जन्मलेल्या बाळाची राशी: सिंह (रात्री ९.३३ नंतर कन्या) 🎂 ३१ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये हर्षल आणि गुरूचा प्रभाव; आयुष्यात अनपेक्षित बदल निर्णयक्षमता तीव्र, बुद्धिमत्ता समाजहितासाठी वापरण्याची प्रवृत्ती आत्मविश्वास, आकर्षक व्यक्तिमत्त्व, पण विचार मोकळेपणाने व्यक्त न करण्याची सवय ३१ वयानंतर भाग्योदय धर्म, शास्त्र, ज्ञान याकडे ओढ चांगले संभाषण कौशल्य, पण स्वभाव थोडा अस्थिर समाजकार्यात रस, स्मरणशक्ती आणि इच्छाशक्ती प्रबळ 🔹 योग्य व्यवसाय: इंजिनीअर, बिल्डर, शास्त्रज्ञ, उद्योगपती, बँकिंग, इंटेरिअर डेकोरेशन 🔹 शुभ रंग: निळा, पांढरा, लालसर, राखाडी 🔹 शुभ दिवस: शनिवार, रविवार, सोमवार 🔹 शुभ रत्न: हिरा, पोवळे, मोती 🔮 राशिभविष्य ♈ मेष उत्साह वाढेल, धाडसी निर्णय घ्याल. मात्र रागावर नियंत्रण ठेवा. ♉ वृषभ आर्थिक लाभ, नवीन खरेदी आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण. ♊ मिथुन घरात बदल, सजावट; योजना यशस्वी. आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक. ♋ कर्क धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. ♌ सिंह आत्मविश्वास वाढेल, पण अस्थिरता जाणवू शकते. संयम आवश्यक. ♍ कन्या बुद्धिमत्तेचा उत्तम उपयोग. कामात प्रगती, पण सहकार्य कमी मिळेल. ♎ तुळ मन अस्वस्थ, चिंता वाढेल. ध्यान आणि उपासना उपयुक्त. ♏ वृश्चिक खर्च वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. ♐ धनु कामाचा ताण, वरिष्ठांचा दबाव. संयमाने यश मिळेल. ♑ मकर मानसिक ताण वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. ♒ कुंभ मन अस्थिर. संततीबाबत चिंता. निर्णय विचारपूर्वक घ्या. ♓ मीन कुटुंबाकडे लक्ष द्या. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर. 📞 सायन ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक संपर्क: 8087520521

9 hrs ago
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
9 hrs ago
5f08cee1-e8c3-4a72-be36-388d1ca78810

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भोंदू बाबा अशोक खरात यांच्या मुलीच्या लग्नपत्रिकेवर मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे नाव छापण्यात आल्याबाबत कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. “त्या नावाबद्दल मला काहीच माहिती नाही. कोणीही कोणाचेही नाव पत्रकांवर टाकतो,” असे त्यांनी म्हटले.
    1
    भोंदू बाबा अशोक खरात यांच्या मुलीच्या लग्नपत्रिकेवर मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे नाव छापण्यात आल्याबाबत कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. “त्या नावाबद्दल मला काहीच माहिती नाही. कोणीही कोणाचेही नाव पत्रकांवर टाकतो,” असे त्यांनी म्हटले.
    user_Raviraj kamble
    Raviraj kamble
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    39 min ago
  • इचलकरंजी येथील विक्रम नगर, आरगे भवन परिसरात गॅस पाईपलाईन साठ्याला भीषण आग लागली. आगीचे स्वरूप मोठे असल्याने परिसरात खळबळ उडाली होती. अग्निशामक दलाने वेळेत धाव घेतल्याने मोठी हानी टळली. महापौर उदय धातुंडे यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सविस्तर बातमीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा.
    2
    इचलकरंजी येथील विक्रम नगर, आरगे भवन परिसरात गॅस पाईपलाईन साठ्याला भीषण आग लागली. आगीचे स्वरूप मोठे असल्याने परिसरात खळबळ उडाली होती. अग्निशामक दलाने वेळेत धाव घेतल्याने मोठी हानी टळली. महापौर उदय धातुंडे यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सविस्तर बातमीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
    1
    सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • बारामतीतील डॉक्टर गावडे यांनी शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का प्रमाणपत्रावर मारल्याने त्यांना अटक होणार का?
    1
    बारामतीतील डॉक्टर गावडे यांनी शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का प्रमाणपत्रावर मारल्याने त्यांना अटक होणार का?
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    58 min ago
  • विक्रम शिंदे /दि.३१ भोर-महाड मार्गावर शिरगाव गावाच्या हद्दीत टेम्पो सुमारे २० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पोमधील ९ जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील किवत गावचे १५ ते २० नागरिक एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी टेम्पोने महाडकडे जात होते. दरम्यान शिरगाव परिसरात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना दरीतून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी भोर पोलीस पुढील तपास करत आहेत.
    2
    विक्रम शिंदे /दि.३१ भोर-महाड मार्गावर शिरगाव गावाच्या हद्दीत टेम्पो सुमारे २० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पोमधील ९ जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील किवत गावचे १५ ते २० नागरिक एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी टेम्पोने महाडकडे जात होते. दरम्यान शिरगाव परिसरात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो दरीत कोसळला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना दरीतून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी भोर पोलीस पुढील तपास करत आहेत.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by ईलियास नजीर शेख
    1
    Post by ईलियास नजीर शेख
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    29 min ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • हुपरी येथील अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी आणि पोक्सो प्रकरणातील दोन आरोपींना इचलकरंजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अ‍ॅडव्होकेट रियाज बाणदार यांनी मांडलेले तांत्रिक मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले.
    1
    हुपरी येथील अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी आणि पोक्सो प्रकरणातील दोन आरोपींना इचलकरंजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अ‍ॅडव्होकेट रियाज बाणदार यांनी मांडलेले तांत्रिक मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.