Shuru
Apke Nagar Ki App…
जळगाव-आशुतोष हजारे | बीएसएनएलच्या जळगाव विभागाचे महाव्यवस्थापक महेश कुमार यांनी मुजोरी दाखवत मराठी द्वेषाचे प्रदर्शन करतांनाच महिला कर्मचाऱ्यांवर दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिताताई माळी, महानगराध्यक्ष कुंदन काळे, महानगराध्यक्षा शोभाताई चौधरी यांनी थेट बीएसएनएल कार्यालयात जाऊन त्यांना तंबी दिली. यानंतर या मुजोर अधिकाऱ्याने असला प्रकार पुन्हा होणार नसल्याचे सांगितले. पहा याबाबतचा वृत्तांत.
Shubham kale

More news from Jalgaon and nearby areas
- 'Jalgaon ग्रामीणची निवडणूक मशालीवरच' Sanjay Raut ठाम ।Gulabrao Deokar News।1
- Post by Norah Mankar1
- प्रा. पी.पी. माहुलीकर, माजी प्र-कुलगुरु, कबचौउमवि,जळगाव सेवानिवृत्ती प्रसंगीचे क्षणचित्रे 30.09.20241
- Dabeli in fulemarket1
- प्रा. मुक्ता महाजन, संचालिका, भाषा प्रशाळा, कबचौउमवि,जळगाव सेवानिवृत्तीचे क्षणचित्रे ३१ ऑगस्ट,२०२४1
- Zudio v/s Dmart in jalgaon 😍 By UMER SK1
- Jalgaon Teacher Recruitment 25 Posts - Everything You Need to Know!1
- 📍Mumbai - Jalgaon - Mumbai 📍 | Solo Travel | Vlog1