Shuru
Apke Nagar Ki App…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी)सुपर स्पेशालीटी इमारतीत १४ वर्षीय मुलांवर ओपन हार्ट शस्त्रक्रिया पार पडली. यात रुग्णाचे ह्दय बंद ठेवून यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून ह्दय कार्यरत ठेवण्यात आले. त्यानंतर ह्दयात असलेले तीन सेंटीमीटरचे छिद्र बंद करण्यात आले. यासंदर्भात बघा काय म्हणताय अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे... #maharashtra #GMCH #aurangabad #sambhajinagar #tusharwakhare #तुषारवखरे
Tushar Wakhare Senior Reporter

More news from Aurangabad and nearby areas
- 14/03/2025 रोजी शॉप बंद1
- RR SOUND1
- Verul Ajanta leni Chhatrapati sambhaji Nagar Maharashtra 🌹🌷1
- Khokya Arrested : बीड पोलीस खोक्याला घेऊन Chhatrapati Sambhaji Nagar Airport वर दाखल1
- chh. sambhaji nagar #song #music # chhaava1
- Sambhaji Nagar1
- शिव महापुराण कथा छत्रपति संभाजी नगर #pandit_pradeep_ji_mishra panditpradeepmishraofficial1