logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

1 hr ago
user_Haveli, Pune, Maharashtra, India
Haveli, Pune, Maharashtra, India
Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
1 hr ago
7449519c-32cb-4d9e-b31a-f404bc832781
0c64c4f5-8030-498d-bf88-a4d91ba8a626
3b24736a-7314-4e20-afec-e1c7d62e1155
db6393e6-4202-486b-95b1-1a3b78ac2cba

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुणे शहरात गुटख्यावर बंदी असतानाही काही भागांत खुलेआम विक्री सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. लहान दुकाने व पानटपऱ्यांवर गुप्तपणे गुटखा विकला जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. आरोग्यास घातक असलेल्या या पदार्थावर शासनाने बंदी घातली असली तरी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
    1
    पुणे शहरात गुटख्यावर बंदी असतानाही काही भागांत खुलेआम विक्री सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. लहान दुकाने व पानटपऱ्यांवर गुप्तपणे गुटखा विकला जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
आरोग्यास घातक असलेल्या या पदार्थावर शासनाने बंदी घातली असली तरी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • रोहित पवार यांच्या जीविताला धोका? Z+ सुरक्षा देण्याची मागणी... NCP (SP) प्रदेश सरचिटणीस - सुनील माने यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी बातमी लिंक - सविस्तर 👇🏻
    1
    रोहित पवार यांच्या जीविताला धोका? Z+ सुरक्षा देण्याची मागणी...
NCP (SP) प्रदेश सरचिटणीस - सुनील माने यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
बातमी लिंक - सविस्तर 👇🏻
    user_Pimpri Chinchwad City News
    Pimpri Chinchwad City News
    Media company पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • शस्त्राचा धाक दाखवून मोटार सायकल चोरी, जबरी चोरी तसेच घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या जाळ्यात
    1
    शस्त्राचा धाक दाखवून मोटार सायकल चोरी,
जबरी चोरी तसेच घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या जाळ्यात
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • विक्रम शिंदे / भोर दि. 18 महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोशिशन व पुणे जिल्हा फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न ड्रीम बिग फिटनेस सणसवाडी येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत 75 किलो गटात प्रथम क्रमांक व श्री DB श्री हा सरवोच्च पारितोषिक भोर येथील प्रशांत विष्णू धोंडे वर्ल्ड ऑफ फिटनेस जिम भोर यांनी पटकवीला त्याचेभोर आणि परिसरात सर्वत्र अभिनंदन होतं आहे.
    1
    विक्रम शिंदे / भोर  दि. 18
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोशिशन व पुणे जिल्हा फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न ड्रीम बिग फिटनेस सणसवाडी येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत 75 किलो गटात प्रथम क्रमांक व श्री DB श्री हा सरवोच्च पारितोषिक भोर येथील प्रशांत विष्णू धोंडे वर्ल्ड ऑफ फिटनेस जिम भोर यांनी पटकवीला  त्याचेभोर आणि परिसरात सर्वत्र अभिनंदन होतं आहे.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • रांजणगाव गणपती येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयात महापुरुषांचे फोटो भिंतीवर लावण्याऐवजी एका बॉक्समध्ये धुळखात पडले असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित फोटोंचा व्हिडिओ काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यालयात महापुरुषांचे फोटो सन्मानाने प्रदर्शित करण्याऐवजी ते बॉक्समध्ये ठेवून दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.महापुरुषांविषयी आदर राखणे ही प्रत्येक शासकीय कार्यालयाची जबाबदारी आहे. अशा प्रकारे फोटो धुळखात टाकणे ही गंभीर बाब आहे, असे त्यांनी म्हटले.रांजणगाव औद्योगिक वसाहत ही राज्यातील महत्त्वाची आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते.येथे विविध नामांकित उद्योग कार्यरत आहेत. अशा प्रतिष्ठित औद्योगिक क्षेत्रातील कार्यालयातच महापुरुषांच्या प्रतिमांकडे दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच महापुरुषांचे फोटो तात्काळ सन्मानपूर्वक कार्यालयात लावावेत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी प्रशासनाशी संपर्क साधला असता यावरती आम्हाला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नाही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करावा लागेल असे सांगितले.
    1
    रांजणगाव गणपती येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयात महापुरुषांचे फोटो भिंतीवर लावण्याऐवजी एका बॉक्समध्ये धुळखात पडले असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
एका सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित फोटोंचा व्हिडिओ काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यालयात महापुरुषांचे फोटो सन्मानाने प्रदर्शित करण्याऐवजी ते बॉक्समध्ये ठेवून दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.महापुरुषांविषयी आदर राखणे ही प्रत्येक शासकीय कार्यालयाची जबाबदारी आहे. अशा प्रकारे फोटो धुळखात टाकणे ही गंभीर बाब आहे, असे त्यांनी म्हटले.रांजणगाव औद्योगिक वसाहत ही राज्यातील महत्त्वाची आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते.येथे विविध नामांकित उद्योग कार्यरत आहेत. अशा प्रतिष्ठित औद्योगिक क्षेत्रातील कार्यालयातच महापुरुषांच्या प्रतिमांकडे दुर्लक्ष होत असल्याने  सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच महापुरुषांचे फोटो तात्काळ सन्मानपूर्वक कार्यालयात लावावेत, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी प्रशासनाशी संपर्क साधला असता यावरती आम्हाला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नाही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करावा लागेल असे सांगितले.
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    4 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर शिवजयंती उत्सवाची कशी तयारी सुरू आहे त्यासोबतच शिवनेरी महोत्सवात वेगवेगळे रांगडे खेळ यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे शासनाने याकरिता भरीव असा निधी दिलेला आहे एकूणच शिवभक्तांचा उत्साह यामुळे वाढलेला दिसून येत आहे राज्यभरामधून लाखो शिवभक्त हे शिवजयंतीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे यासंदर्भात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माहिती दिली आहे
    1
    पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर शिवजयंती उत्सवाची कशी तयारी सुरू आहे त्यासोबतच शिवनेरी महोत्सवात वेगवेगळे रांगडे खेळ यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे शासनाने याकरिता भरीव असा निधी दिलेला आहे एकूणच शिवभक्तांचा उत्साह यामुळे वाढलेला दिसून येत आहे राज्यभरामधून लाखो शिवभक्त हे शिवजयंतीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे यासंदर्भात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माहिती दिली आहे
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    4 hrs ago
  • भिगवण मध्ये झालेल्या घटनेचा मुस्लिम संघटनाच्या वतीने निषेध निषेदाचे पत्र भिगवण पोलिसांना दिले कारवाई करण्याची मागणी तर सलोखा खराब n करण्याचे आवाहन.
    1
    भिगवण मध्ये झालेल्या घटनेचा मुस्लिम संघटनाच्या वतीने निषेध निषेदाचे पत्र भिगवण पोलिसांना दिले कारवाई करण्याची मागणी तर सलोखा खराब n करण्याचे आवाहन.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.