शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा: पूर्ण ब्रह्म अभियान: शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा: पूर्ण ब्रह्म अभियान: शिवशक्ती जेष्ठ नागरिक मंडळ, अनमोल नगर, शिवाजी पार्क, वाठोडा रिंग रोड, नागपूरच्या वतीने वार्षिक कार्यक्रम १ मार्च रोजी नुकताच संपन्न झाला. जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस कार्यक्रम पूर्ण ब्रम्ह अभियान व भव्य दिन शेड चे उद्घाटन आमदार कृष्णाजी खोपडे यांचे शुभहस्ते करण्यात आले. यापुरंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु मिश्रा व सचिव जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर खालील अतिथिगण कार्यक्रमाला उपस्थित होते. सुरेश उरकुडे-पूर्ण ब्रम्ह अभियान समिति प्रमुख, डॉ. अमोल धांडे-संचालक आनंदम् हॉस्पिटल श्रीकृष्ण नगर, अभयजी घाटोळे संस्थापक संताजी महिला सहकारी पत संस्था नागपूर, संजय पडोळे-उप अभियंता लोककर्म विभाग म.न.पा. नागपूर, सुभाष घाटे संस्थापक अध्यक्ष संताजी नवयुवक मंडळ नागपूर, श्यामजी वैद्य सेवानिवृत्त उप अभियंता जलसंपदा विभाग प्रमुख मॉ सरस्वती म्युझीकल तर्फे संगीतमय कार्यक्रम, नवनिर्वाचित नगर सेवक- बंटीभाऊ कुकडे, सौ. शारदाताई सुरेश बारई, लग्नाला 50 वर्षे पूर्ण झालेले जोडप संतोष तलमले (कोषाध्यक्ष) सौ. कमल संतोष तलमले रा. अनमोल नगर नागपूर, जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन कृष्णाजी खोपडे (पूर्व नागपूर आमदार), राजुजी मिश्रा-सचिव नागपूर, डॉ. अमोल धांडे-संचालक आनंदम् हॉस्पिटल, बंटीभाऊ कुकडे नगरसेवक, सौ. शारदाताई सुरेश बारई-नगरसेवक, श्याम वैद्य-सेवानिवृत्त अभियंता जलसंपदा विभाग नागभीड यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश धांडे, प्रमोद झारकरिया, संतोष तलमले, अशोक बरडे, विजयजी काळबांडे, गणेशराम बुरडकर, महेश बांगरे, मनोहर लूहारिया, छत्रपालजी जिभकाटे, भास्कर उराडे, सुरेश केकडे ई. अशी माहिती कोषाध्यक्ष संतोष तलमले यांनी दिली.

- पवनीतील विकृत शिक्षकाला नागरिकांनी दिला चोप चप्पलांनी मारत विचारला जाब भंडारा: (दि १०) भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात असलेल्या वडेगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेत ५४ वर्षीय शिक्षक अनिल राऊत याने तेथील विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून गैरवर्तन केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गावातील संतप्त पालकांनी त्याला भर चौकात चप्पलांनी मारहाण केली असून पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवणात आला आहे. याआधीही लाखांदूर तालुक्यातील जि प गौराळा शाळेत असतांना त्याच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल झाल्याचे समोर तपासात समोर आले आहे. हा शिक्षक विकृत असून यास निलंबित करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- कुही-मौजा चिखली गोन्हा गावासाठी सुमारे 42 लक्ष रुपये नवीन स्मशान भूमी बांधकामासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्याबद्दल आज भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हाध्यक्ष मा. श्री. आनंदराव राऊत साहेब यांना भेटून त्यांचे सामाजिक कार्यकर्ते आकाश भोयर यांनी आभार मानले. स्मशान भूमीच्या बांधकामासाठी आदरणीय राऊत साहेब यांनि मोलाचे सहकार्य केले व त्या संदर्भात VIDC कडे पाठपुरावा केला.1
- देश की हिफाज़त करते-करते मुजफ्फरपुर की मिट्टी का एक लाल हमेशा के लिए अमर हो गया। #indian #Jawans #jawansrk #viral #bihar #news #Muzaffarpur #trending #BiharNews #AkashPriyadarshi1
- Post by Pitam Parjapati4
- वर्ध्याच्या रामनगरात महिलेचे मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावले; घटना सीसीटीव्हीत कैद हिंगणघाटः वर्धा वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गिरीपेठ परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना काल सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अत्यंत चलाखीने पत्ता विचारण्याचा बहाणा करत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून क्षणार्धात पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन चोरटे दुचाकीवरून परिसरात आले होते. काही अंतरावर दुचाकी थांबवून मागे बसलेला चोरटा खाली उतरला आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या जवळ गेला. पाहता क्षणी त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि तिथेच उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून दोघांनीही धूम ठोकली. या संपूर्ण घटनेचा थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर संबंधित महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात बाईकस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.1
- देवळी (जि. वर्धा) : परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीचा पर्दाफाश केल्याच्या कारणावरून एका पत्रकारावर व त्यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना देवळी येथे घडली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचे पत्रकार शंकर अंबादास केवदे (रा. देवळी, जि. वर्धा) यांनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीबाबत बातमी प्रसारित केली होती. तसेच या संदर्भात संबंधित पोलिसांसोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सोशल मीडियावर प्रसारित केली होती. सदर बाबीची माहिती संबंधित व्यक्तींना मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकार शंकर केवदे यांना घरातून बोलावून घेतले व त्यांनीच ती रेकॉर्डिंग त्यांना ऐकवली. त्यानंतर “तू आमच्या विरोधात तक्रार का करतोस” या कारणावरून आरोपींनी त्यांच्यावर तसेच त्यांच्या पत्नीवर एकत्रितपणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या पत्नीच्या हाताला दुखापत झाली असून घटनेदरम्यान आरोपींकडे शस्त्र असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे असल्याचे सांगण्यात आले आहे : रामदास डायरे विशाल पारिसे (देवळी)श्रावण डाहे (रा. निंबोली) सदर सर्व व्यक्ती बेकायदेशीर दारू विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत असून परिसरात त्यांच्या दादागिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केवळ भारतीय दंड संहिता कलम 115 व 352 अंतर्गत गुन्हा नोंद केल्याचे समजते. मात्र घटनेचे स्वरूप गंभीर असताना अधिक कठोर व संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पत्रकार शंकर केवदे यांच्या पत्नीचा मेडिकल रिपोर्ट (MLC) देण्यात न आल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. — शंकर अंबादास केवदे पत्रकार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशन रा. देवळी, जि. वर्धा मोबाईल : 70584167432
- 8मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटना साकोली च्या वतीने जागतिक महिला दिन व 10 मार्च सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त साकोली पोलिस स्टेशन हाल येथे कार्यक्रम पार पडले त्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.इद्रायणी ताई कापगते महिला समुपदेशीका व सामाजिक कार्यकर्त्या प्रमुख पाहुणे= मा.ॲडव्होकेट बघेले मॅडम फौजदारी न्यायालय साकोली मा माहेश्वरी ताई नेवारे माजी जि .प. सदस्या एकोडी प्रभाग मा.इनवाते मॅडम पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन साकोली बोरकर सर पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन साकोली स्वाती शहारे मॅडम तालुका समुह संघटक उपजिल्हा रुग्णालयात साकोली चौधरी मॅडम उपजिल्हा रुग्णालय कनिष्ठ अभियंता साकोली पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष श्नी. देवराम चांदेवार व उपाध्यक्ष सौ स्मिता खेडीकर हे होते कार्यक्रमाचे संचालन सौ.जयशिला बारसागडे पोलिस पाटील वटेश्वर स्वागत गीत सौ तिलोत्तमा कठाने ,सौ सुनंदा फंदे सौ वंदना मानापुरे ,सौ जयश्री रामटेके पोलिस पाटील प्रास्ताविक सौ दिक्षा उके पो. पाटील परसटोला आभार सौ ममता डडेमल पोलिस पाटील गडकुंभली कार्यक्रमाची सांगता चहा नाश्ता व राष्ट्रगीताने झाली4
- मीना ढवळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर सादर केलेली एकांकिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सादर केली एकांकिका. नागपुर: आज 10 मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने मीना ढवळे यांनी केलेली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सादर केलेली एकांकिका.1