मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाला वेग, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार मुंबई। भारत निवडणूक आयोगाकडून दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुधारित वेळापत्रक प्राप्त झाले आहे. त्यानुसार, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांतर्गत सर्व विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांच्या सुसुत्रीकरणाच्या प्रस्तावास माननीय भारत निवडणूक आयोगाने दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी मान्यता दिली आहे. तसेच, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर दावे व हरकती संबंधित विधानसभा मतदारसंघ कार्यालयात स्विकारण्यात येतील. विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालयाच्या पत्त्याची यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर नवीन >> विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम - २०२६ >> दावे व हरकती >> विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालय पत्त्याची यादी या पथदर्शकान्वये प्रसिध्द करण्यात आली आहे. दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत Unmapped मतदार, Anomalies असलेले मतदार व ज्यांनी दावे व हरकती दाखल केले आहेत अशा मतदारांना संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामार्फत नोटीस बजावून त्याअनुषंगाने सुनावणीद्वारे दावे व हरकती निकाली काढण्यात येतील.तसेच, दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी केली जाणार आहे. दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी ज्यांच्या वयाची १८ वर्ष पूर्ण होणार आहेत असे मतदार दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ ते दिनांक ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना ६ (नवीन मतदारांसाठीचा अर्जाचा नमुना) भरुन व आवश्यक ती कागदपत्रे सादर करुन मतदार यादीत नावे नोंदवू शकतात. ज्या मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत समाविष्ट नाहीत अथवा मतदार यादीतून वगळली गेली आहेत असे मतदार दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ ते दिनांक ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना ६ (नवीन मतदारांसाठीचा अर्जाचा नमुना) भरून व आवश्यक ती कागदपत्रे सादर करुन मतदार यादीत नावे नोंदवू शकतात.

- मुंबई:- मंत्री आशीष शेलार ने संभाली ई-स्पोर्ट्स गेमिंग फेडरेशन की कमान, गेमिंग इंडस्ट्री को आगे बढ़ाने का किया आह्वान मुंबई:- मंत्री आशीष शेलार ने संभाली ई-स्पोर्ट्स गेमिंग फेडरेशन की कमान, गेमिंग इंडस्ट्री को आगे बढ़ाने का किया आह्वान1
- नायगाव कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष! 🌴🎉 कोळी बांधवांचा उत्साह शिगेला! 🛶✨ नायगाव कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष! 🌴🎉 कोळी बांधवांचा उत्साह शिगेला! 🛶✨1
- नेपाल की बारिश ने बढ़ाई बिहार की धड़कनें… नदियां उफान पर, बाढ़ का खतरा मंडराया!” नेपाल में कुदरत का कहर! बिहार पर मंडराया बाढ़ का खतरा, नदियों का जलस्तर बढ़ा पटना/बिहार। नेपाल में लगातार हो रही भारी बारिश के बीच नदियों के जलस्तर में बढ़ोतरी से बिहार में बाढ़ का खतरा गहराने लगा है। नेपाल से आने वाले पानी के कारण गंडक, कोसी, बागमती और कमला बलान जैसी नदियों के उफान पर आने की आशंका ने सीमावर्ती इलाकों में चिंता बढ़ा दी है। कई निचले इलाकों में जलभराव की स्थिति बनने लगी है। नदी किनारे रहने वाले लोगों को सतर्क रहने और प्रशासन के निर्देशों का पालन करने की अपील की जा रही है। हालात बिगड़े तो कई इलाकों में बाढ़ का संकट और गहरा सकता है। प्रशासन और राहत-बचाव एजेंसियों को अलर्ट रहने की जरूरत है। अपील: नदी, बांध और निचले इलाकों के आसपास जाने से बचें। अफवाहों पर ध्यान न दें और किसी भी आपात स्थिति में स्थानीय प्रशासन से संपर्क करे2
- JaiBhimApp - Play store Stickers and Wallpaper App – +500 बाबासाहेब और सामाजिक समानता के संदेशों को डिजिटल माध्यम से आगे बढ़ाना चाहते हैं, तो आज ही JaiBhimApp डाउनलोड करें।1
- भारताचे असे पंतप्रधान ज्यांनी देशासाठी काहीतरी मिळवून दिले आहे. भारताला असे एक पंतप्रधान लाभले होते ज्यांनी आपल्या कार्यकाळात लोकांच्या स्मरणात राहील असे काहीही निर्माण केले नाही; उलट, जे काही उभारले गेले होते, ते सर्व विकून टाकण्यात आले.1
- अ-मराठी ऑटो-रिक्षा चालकांचा जल्लोष! | मुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार मुंबई, महाराष्ट्रात अ-मराठी ऑटो-रिक्षा चालकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषा शिकण्यासाठी चालकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत करत चालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.1
- जोगेश्वरी ईदगाह मैदान में गंदगी का अंबार, मच्छरों का बढ़ा प्रकोप; डेंगू के खतरे से लोग परेशान जोगेश्वरी ईदगाह मैदान में गंदगी का अंबार लगा हुआ है। गंदगी के कारण मच्छरों का प्रकोप बढ़ता नजर आ रहा है, जिससे स्थानीय लोगों में डेंगू और अन्य बीमारियों का डर बना हुआ है। लोगों ने प्रशासन से जल्द साफ-सफाई और उचित कार्रवाई की मांग की है।1
- मुंबई: मंत्री आशीष शेलार ने रक्षाबंधन के पर्व पर की आंगनवाड़ी सेविकाओं और स्वास्थ्य कार्यकर्ताओं की सराहना मुंबई: मंत्री आशीष शेलार ने रक्षाबंधन के पर्व पर की आंगनवाड़ी सेविकाओं और स्वास्थ्य कार्यकर्ताओं की सराहना, कहा—उनका सहयोग अमूल्य सांस्कृतिक और पारंपरिक पर्व रक्षाबंधन के अवसर पर महाराष्ट्र के प्रमुख नेता और मंत्री आशीष शेलार ने समाज सेवा में जुटी महिलाओं के प्रति अपना आभार व्यक्त किया है। मीडिया से बातचीत करते हुए उन्होंने कहा कि हमारी परंपराओं में रक्षाबंधन का पर्व भाई-बहन के पवित्र प्रेम और अटूट बंधन को व्यक्त करने का एक बेहद महत्वपूर्ण माध्यम है।1