खामगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ॲड आकाश दादा फुंडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज पिंप्री देशमुख येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. लखन भाऊ वनारे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांचा भारतिय जनता पार्टी मध्ये लोकप्रिय आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला. त्यामध्ये गणेश चेके,अतुल रोहणकार,महादेव वरणकार,सुमित वाकोडे,संदिप धोटे,पुरुषोत्तम वाघ,एकनाथ थोरात,नितेश अहिरे,ज्ञानेश्वर काळे,राहुल गावंडे,गोपाल उफाळे,दत्ता लाहुडकार,दिपक जवंजाळ,गोलु महारखेडे,गणेश वाकोडे,विशाल अढाव,घेवेश उंबरकार,गोलू जवकार,ज्ञानेश्वर खराटे,ज्ञानेश्वर काळे,विठ्ठल डुकरे,शिवम वनारे,नितेश अहिरे यांच्या सह अनेक पदाधिकार्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विलास काळे, जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र गायकी, भाजपा विधान सभा निवडणूक प्रमुख संजय शिंगारे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनोद टिकार, जिल्हा परिषद सदस्य लाला महाले, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राज पाटील,किसन आघाडी तालुका अध्यक्ष संजय ठोंबरे, भाजपा विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष प्रतीक मुंढे पाटील, सुधाकर काळे,भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस शंकर होनाळे, सदाशिव अंबलकार, गोपाल मानकर, शिवा महाले यांच्या भाजपा,भाजपा युवा मोर्चा, विद्यार्थी आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...💐💐💐 श्री साई अकॅडमी खामगाव. जी.बुलढाणा.8855939496.स्पर्ध1
- खामगाव शहरातील सार्वजनिक समस्या तात्काळ सोडवणीची मागणी गणेश भाऊ मित्र मंडळ यांनी केली1
- जिल्ह्यातील पहिली E - Library ❤️1
- खामगाव मध्ये अभ्यासकाचा झाला लोकार्पण सोहळा संपन्न1
- 💐💐 श्री साई अकॅडमी खामगाव.🚨🚨 जिल्हा.बुलढाणा.8855939496.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.1
- नांदुरा #कवाडं#२०/२४/#अभिनव गांगस्टर1
- नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष.श्री विलास पाटील.यांची धडक कारवाई विनापरवानगीअवैध विक्रीत करणारा1
- पुसद तालुक्यातील नांदुरा परिसरात ढगफुटी मुळे नाल्याला महापूर आले शेती खरडुन गेली पिक वाहुन गेले1