सहकारातून चळवळीतून शैक्षणिक विकास साधणारे गणपतराव दादा औताडे पाटील .एस बी देशमुख सहकारातून चळवळीतून शैक्षणिक विकास साधणारे गणपतराव दादा औताडे पाटील .एस बी देशमुख नाशिक प्रतिनिधी नाशिक: सिन्नर कोपरगांव तालुक्यात सहकार चळवळ वाढवणारे गणपतराव दादा शिक्षणा शिवाय क्रांती नाही म्हणून डाँ .कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सोबत शैक्षणिक कार्याला पुढे घेऊन जाणारे कै .गणपतराव दादा यांनी अनेक शाळांना मदत केली आहे हे विसरता येणार नाही . कै .श्री .ग . र .औताडे पाटील यांची पोहेगांव विद्यालयात पुण्यतिथी साजरी करण्यात आली . प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते कै . गणपतराव रभाजी औताडे पाटील यांची पोहेगाव विद्यालयात पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी त्यांचे नातू व प्रसिद्ध उद्योगपती प्रदीप शंकरराव औताडे पाटील - कार्याध्यक्ष -श्री ग. र. औताडे पाटील माजी विद्यार्थी फाउंडेशन. श्री . एस . बी . देशमुख सचिव - श्री . ग .र. औताडे पाटील माजी विद्यार्थी फाउंडेशन पोहेगव तसेच रवींद्र चांगदेव औताडे पाटील व जनार्दन पुंजाहारी वाके पाटील कोषाध्यक्ष श्री ग. र. औताडे पाटील फाउंडेशन . इत्यादी मान्यवर उपस्थित होते विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री विजय भोसले पर्यवेक्षक श्री वाघमारे सर सर्व सेवक वृंद प्राध्यापक शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदीप शंकरराव औताडे पाटील हे होते सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे-श्री एस बी देशमुख यांनी कैलासवासी गणपतराव पाटील औताडे दादा यांच्या जीवनावर विचार व्यक्त केले शिक्षणा प्रती असलेली तळमळ व गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षण ही भावना व्यक्त केली व दादांच्या कार्य विषयी ऋण व्यक्त केले. व शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री संजय गोरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दादां विषयी व त्यांच्या कार्याविषयी उजाळा दिला समाजा प्रति असलेली तळमळ व गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षण त्यांच्या थोर उदात्त देणगीदार वृत्तीतून दिसून येते असे प्रतिपादन केले . अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षणाची जपणूक व जाणीव करून घेणे गरजेचे आहे समाजात शिक्षणाप्रती असलेली विसंगती व गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षण याविषयी विचार व्यक्त केले. विद्यालयासाठी व मुलांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी फाउंडेशनच्या वतीने ॲरो मशीन देण्यात आले दादा विषयी व त्यांच्या कार्याविषयी बोलताना दादांनी समाजाप्रती घालून दिलेली कामाची दिशा आम्ही जोपासत असून ती तशीच पुढे चालू ठेवणार आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली श्री ग र औताडे फाउंडेशनच्या वतीने मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले शेवटी आभार पर्यवेक्षक श्री वाघमारे सर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र काळंगे सर यांनी केले.

- जि.प.भोजापूरच्या विद्यार्थांनी दिले 'टिटवी'च्या पिलांना जीवदान म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे" भंडारा/पवनी: (दि २१) जि प उच्च प्रा शा भोजापूर ता पवनी जि भंडारा येथील मुलांनी आज रस्त्याने येतांना बाजूला झाडावरून पडलेले दोन टिटवी पक्ष्यांची पिले पाहिली. वर्ग ३ री व पहिलीच्या प्रियांश खोब्रागडे व शौर्य चिंतनवर यांनी आपल्या बॉटलमधील पाणी पिलांच्या चोचीत टाकले. अलगद हातावर उचलून वर्गात घेऊन आले. सर्व मुलांनी बघायची एकच गर्दी केली. त्यात काहींनी त्वरीत छोटे गादीसारखे पिलांना ठेवण्यासाठी घरटे तयार केले. प्लेट आणली, पाणी ठेवले किचनमधून खायसाठी पदार्थ आणून पिलांची व्यवस्था वर्गातच केली. पिलांचा मधूर आवाज ऐकून चिमुकली मुले मुली इन नवीन मित्र भेटल्याने आनंदात होतीच पिलांचा जीव वाचवल्याचे समाधानही मुलांनी शिक्षक पाटील सर यांना बोलून दाखवले. म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"1
- कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र में डोरली में हादसा, महिला की मौत नागपूर :- ता. 21 अप्रैल 2026 को सुबह लगभग 8:45 बजे कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र के डोरली इलाके में एक भीषण सड़क दुर्घटना हुई। इस हादसे में एक महिला की दुखद मौत हो गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया। प्राप्त जानकारी के अनुसार, संबंधित महिला अपने काम पर जा रही थी, तभी नागपुर से काटोल मार्ग की ओर जा रही ट्रैवल्स बस (MH 40 Y 0013) ने उसे कुचल दिया। घटना के बाद स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे ने तत्परता दिखाते हुए मृत महिला के शव को ग्रामीण अस्पताल कळमेश्वर पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आगे की जांच पुलिस निरीक्षक मनोजजी काळबांडे, पीएसआई प्रशांत खोब्रागडे और मनीष सोनवणे के मार्गदर्शन में शुरू कर दी गई है।1
- Post by कु सुषमा डबराल1
- हळदीच्या वाटेवर मृत्यूची धडक! आनंदाचा कार्यक्रम बनला मातम! नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असताना तीन तरुणींच्या स्कुटीला अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 23 वर्षीय रश्मी बागडे हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन तरुणी जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. घटनेनंतर कन्हान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.1
- नमो उद्याणास तयार विरोध भिवापूर । उमरेड सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची घेतलेली प्रतिक्रिया1
- திண்டுக்கல் ஏழாவது வார்டு கோவிந்தாபுரம் பகுதியில் ஓட்டுக்கு பணம் தருவதாக காலையிலிருந்து இரவு 8 மணி வரை பொதுமக்கள் அலை கழிப்பதாக புகார்1
- हथि/यार लहराया, वीडियो बनाया... और सीधे जेल पहुंचा ! मुजफ्फरपुर पुलिस की सख्त कार्र/वाई #viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #BiharPolice #Muzaffarpur1
- 🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात 🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च 🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश ___________ पाटनबोरी : शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे. ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.1