श्रीमद् भागवत कथा व्यसन मुक्ती सप्ताह सोहळा 15 मार्चपासून प्रारंभ व्यसन मुक्तीचे सम्राट मधुकर खोडे (खराटे महाराज) यांची उपस्थिती श्रीमद् भागवत कथा व्यसन मुक्ती सप्ताह सोहळा 15 मार्चपासून प्रारंभ व्यसन मुक्तीचे सम्राट मधुकर खोडे (खराटे महाराज) यांची उपस्थिती नागपूर / बेसा : दत्तधाम नगर बेसा पिपळा नागपूर येथे प्यारेलाल राधेश्यामजी धारगे व समस्त धारगे परिवार यांच्या सौजन्याने 15 ते 22 मार्च या दरम्यान, श्रीमद्भ भागवत कथा व्यसन मुक्ती सप्ताह सोहळा आयोजित केलेला आहे. याप्रसंगी राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून उपस्थिती राहतील. आणि प्रमुख पाहुणे व उद्घाटक सौ. कीर्तीताई धनराजजी बडोले नगराध्यक्ष बेसा पिपळा यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. कर्मयोगी संत थोर व्यसनमुक्तीचे सम्राट मधुकरराव खोडे उपाख्य (खराटे महाराज) ईसापुर ता. दिग्रस जि.यवतमाळ येथील व्यसन मुक्ती सम्राट मधुकरराव खोडे उपाख्य खराटे महाराज यांच्या पावन उपस्थितीत नागपूर शहरात अनेक प्रकारे व्यसनमुक्तीवर कार्यक्रम झाले आहे. ग्रामसफाई करणे, झोळीमध्ये व्यसनांची भिक्षा मागणे, आणि दात्यांचे पाय धुणे हाच त्यांचा उद्देश आहे. म्हणूनच दहा वर्षानंतर खोडे महाराजांचं नागपूर शहरात आगमन होत आहे. भागवत कथेचा प्रारंभ रविवारी 15 मार्चपासून तर 21 मार्च पर्यंत दुपारी 2 ते 6 यावेळेत होणार आहे. 21 मार्चपर्यंत भागवत कथेचे आयोजन आणि रविवारी 22 मार्च रोजी हभप मधुकरराव खोडे (खराटे महाराज) यांचे काल्याचे कीर्तन सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत होईल. त्यानंतर दुपारी 2:30 वाजतापासून महाप्रसादाला सुरुवात होईल. कृपया समस्त नागरिकांनी व भक्तांनी या भागवत कथेचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

- माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews1
- Post by धरती पुत्र4
- *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान। मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा। करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़। पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया। पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित1
- पाटोदा येथे लोक कलावंतांनी गायलेले लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस याच्या वरील एक सुंदर गित...1
- Post by RAJA news1
- नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा1