आज दिनांक ०४/०१/२०२५ वार शनिवार तोरणा गुरुकुल उदयनगर ची लोणार व हिवरा आश्रम या ठिकाणी शैक्षणिक सहल नेण्यात आली होती यामध्ये विद्यार्थ्यांनी हिवरा आश्रम येथे शिवालय येथे गार्डनमध्ये वेगवेगळी खेळणी खेळत आनंद लुटला. व त्यानंतर सर्व लोणार कडे रवाना झाले. लोणार ला गेल्यानंतर त्यांना खाऱ्या पाण्याचे सरोवर विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले व त्याची सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली की हे सरोवर 52 हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झाले. व हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे व जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना गंगाभोवती मंदिर परिसर दाखवण्यात आल्या व तसेच परिसरा विषयी ऐतिहासिक माहिती देण्यात आली. तेथील गोमुक दर्शन, पापारेश्वर, सीता नानी या ठिकाणी विद्यार्थ्यांना फिरवण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांना झोपलेला मारुती या ठिकाणी नेण्यात आले.व या मारुतीची रहस्य म्हणजेच या मारुतीजवळ कुठल्याही प्रकारचे जीपीएस काम करत नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांना सर्वात ऐतिहासिक दैत्तसूदन हे मंदिर दाखवण्यात आले. व त्यानंतर आनंदाने नाश्ता करत उत्साहाने विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद लुटला.

- रिसोड शहरामध्ये प्लास्टिक आणि पनीच्या बंदी सोबत चहाच्या ग्लास सुद्धा बंद.1
- Mantha is passed away after giving birth yesterday1

- MCP ndi Chakwera akuopa DPP. Report ya Afrobarometer ikuwachititsa mantha. Love story by mfwanya one love1
- 🤙⚜️1
- सिद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्था सापडगाव ता सेनगाव जि हिंगोली मो 92842354491