Shuru
Apke Nagar Ki App…
काय तुम्हाला माहीती आहे का. भीमा कोरेगाव विजय स्तंभ याठिकाणी 1965 च्या युद्धात शहीद झालेली लोकांची नावे देखील सरकारने त्याठिकाणी कोरलेली आहे. आपला समाज नुसता अंधाधुंध झाला आहे. चुकीच्या गोष्टी ना सतत बळी पडत आहे. जसं की 1 जानेवारी विजय दिनाला शौर्य दिन म्हणत आहे. जर आपण शौर्य दिन म्हटलं तर विजय कोण झाले पराजय कोण झाले हे लोकांना कस कळणार. आपण ब्राह्मण लोकांना पराभव केलेला आहे.
Pandurang Shete

More news from Koregaon and nearby areas