डोळ्यात स्प्रे मारून ८ तोळे सोन्याची चेन लांबवली मोहाडी रस्त्यावर दिवसाढवळ्या लूट या बांधकाम जळगाव : रस्त्याने पायी जात असलेल्या खुबचंद प्रेमचंद साहित्या (वय ५८, रा. मोहाडी रोड) व्यावसायीकाच्या डोळ्यात दुचाकीवरुन आलेल्यांनी स्प्रे मारून त्यांच्या गळ्यातील ८ तोळ्यांची सोन्याची चेन जबरीने लुटून नेल्याची घटना गुरुवार, दि. ८ जानेवारी रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास नयनतारा रेस्ट. हाऊससमोर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यांत आला आहे. शहरातील बांधकाम व्यावसायीक असलेले खुबचंद साहित्या हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यांनी तेथे नाश्ता केल्यानंतर पुन्हा ईच्छादेवी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा डोळ्याची आग कमी झाल्यानंतर साहित्या यांनी शोधाशोध केली असता, रस्त्यावर चेनचा तुकडा आणि पेंडल मिळून आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौफुली मार्गे पायी घराकडे जात होते. यावेळी मोहाडी रस्त्यावरील नयनतारा रेस्ट हाऊससमोर दोन दुचाकीस्वार त्यांच्या समोर आले. दुचाकीवरून तोंडाला मफलर बांधलेला इसम खाली उतरला व त्याने खुबचंद साहित्या यांच्या डोळ्यावर स्प्रे मारला. त्यानंतर त्याने साहित्या यांना मारहाण केली. ते जमिनीवर पडल्यानंतर त्यांच्या गळ्यातील ८ तोळे वजनाची सोन्याची चेन जबरीने ओढून घेत घटनास्थळावरून पळू गेले.

- Post by Peoples News 241
- खामगाव तालुक्यातील टेंभुर्णी गावांमध्ये अखेर ग्रामसभेत विकास कामाला मंजुरी.... सरपंच भारती श्रीकृष्ण मोरे1
- वाळूजमध्ये 'तलवार गँग'चा धुमाकूळ! नशेत धुंद गुंडांचा भररस्त्यात राडा; सीसीटीव्हीमध्ये कैद झाला भीषण प्रकार. छत्रपती संभाजीनगर 8जानेवारी 2026 वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर भागात गुरुवारी (८ जानेवारी) दुपारी गुंडगिरीचा भीषण थरार पाहायला मिळाला. नशेत धुंद असलेल्या तीन तरुणांनी हातात नंग्या तलवारी घेऊन भररस्त्यात धुमाकूळ घातला. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ही दृश्ये पाहून नागरिक भयभीत झाले आहेत. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बजाजनगरमधील महाराणा प्रताप चौक1
- नारायण कुचे यांचे जाहीर सभा1
- सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव गावामध्ये मुस्लिम समुदायाचा इज्तेमा, देशात शांतता समृद्धीसाठी दुवा, Live1
- Post by Riyazisaksayyed1
- जालन्याच्या सभेत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची फटकेबाजी. .1
- सिल्लोड तालुक्यात भाजपला धक्का भाजप तालुकाध्यक्ष शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत1