मी लक्ष्मीबाई जगन्नाथ गोत्राल, वय ८५ वर्षे. संतोष हॉटेल, सिल्लोड येथे मी मागील ५८ ते ६० वर्षांपासून राहत आहे. माझ्या या वास्तव्याच्या जागेची केस सध्या कोर्टात सुरू आहे. मात्र, दि. १७ एप्रिल २०२५ रोजी, मी गावाबाहेर असताना, कोर्टाचा आदेश घेऊन बिलीफ आणि पोलिस संरक्षणासह माझ्या घराचे कुलूप तोडण्यात आले. घरातील सर्व सामान रस्त्यावर फेकण्यात आले, आणि आमच्या श्रद्धास्थान असलेल्या घरातील मंदिराची नासधूस करून, सर्व देवमूर्ती बाहेर टाकण्यात आल्या. नासेर खानच्या मृत्यूनंतर, त्याचे वारसदार फैझ नासेर खान पठाण आणि अहमद खान पठाण यांनी संपूर्ण जागेवर जबरदस्तीने कब्जा घेतला. हा केवळ अन्याय नाही, तर माझ्या श्रद्धेचा आणि मानवी हक्कांचा घोर अपमान आहे. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करते — मला न्याय द्या. माझं घर परत द्या. माझं मंदिर परत द्या. #लक्ष्मीबाईसाठीन्याय #JusticeForOur Home #58YearsOfFaith #Maharashtra Will Listen #न्यायमिळालाचपाहिजे #घरहक्क #अन्यायविरोधात #VoiceForLaxmibai #JusticeForLaxmibai #LegalRights #HumanRights #CivilJustice #ReopenTheCase #TruthMustPrevail #MarathiVoice

- Mangesh SalveJalna, Maharashtraअजी तूमाला नाय लवकरच मीयालon 18 April
- Rduzhzj RdhvhhzKagal, Kolhapur🙏on 22 April
- Manoj YadavGondiya, Gondia🤝on 21 April
- राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तारखा केल्या जाहीर1
- Post by YUVA JALNA NEWS1
- Mohsin Khan Exclusive Interview: मोहसिन खान का सबसे धमाकेदार इंटरव्यू | SDPI1
- धर्माच्या नावावर पोट भरत नाही पोटाला भाकरच लागते -ॲड धनंजय बुद्धिवंत1
- Post by Riyazisaksayyed1
- Post by Arjun Singh1
- आहिल्यानगर जिल्हा...1
- Post by YUVA JALNA NEWS1