ठाण्यात ३ कोटींचा चरस जप्त; गुजरातमधील तस्कराला बेड्या चरस आणि प्रतिबंधित औषधांचा मोठा साठा विक्रीसाठी घेऊन आलेल्या गुजरात येथील फिरोज खान (५२) या तस्कराला ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कळवा- खारेगाव टोलनाका परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ३ कोटी २ लाख रुपयांचा चरस आणि प्रतिबंधित औषधांचा मोठा साठा जप्त केला असून ही कारवाई ८ मे रोजी रात्री करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. फिरोज खान हा कळवा- खारेगाव टोलनाका परिसरात चरस आणि स्पास्मो-प्रॉक्सिवॉन आर प्लस कॅप्सूल’ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे शहर अमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. रात्री साडेनऊच्या सुमारास खारेगाव टोलनाक्याकडून मुंब्याकडे जाणाऱ्या मार्गावर संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता तो भरुच जिल्ह्यामधील अंकलेश्वरमधील असल्याचे समोर आले. यावेळी त्याच्या झडतीत त्याच्याकडून ३ किलो २० ग्रॅम चरस जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ३ कोटी ०२ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच १२ हजार ९८४ ‘स्पास्मो-प्रॉक्सिवॉन आर प्लस कॅप्सूल’ जप्त करण्यात आल्या आहेत. दिल्ली, बिहार कनेक्शन; सहाजणांवर गुन्हा खान याला हा माल जम्मू-कश्मीर, दिल्ली आणि बिहारमधील काही व्यक्तींनी पुरवल्याचे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी त्याच्यासह जम्मू-काश्मीर गुलबानवी, जुबेर, आश्रब व दिल्लीमधील मोनू आणि बिहारचा गणेश या सहा जणांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. तो कुणाला हे अमली पदार्थ विक्री करणार होता याचा तपास अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

- ज्या बिल्डरची निवड स्वतःहा सोसाटीने केली त्या सोसायटीला विचारात न घेता बिल्डर पुनर्वसन इमारतीचा आराखडा कसा मंजूर करू शकतो..?? याला जबाबदार केवळ SRA चे अधिकारी आहेत. *पुनर्वसन आमचं म्हणता मग आमचं नियोजन आम्हाला न विचारता बिल्डर आणि अधिकारी कस करतो, हे नाही चालणार.1
- ठाणे में तेंदुए दिखने से लोगो मे दहशत, अलर्ट पर प्रशासन ठाणे में तेंदुए की दहशत, अलर्ट पर प्रशासन1
- Martial arts is more than just fighting skills — it is confidence, discipline, self-defense, and inner strength. Every woman deserves to feel safe, fearless, and powerful. 💪👩🦰 Training in martial arts helps women build confidence, stay fit, and learn how to protect themselves in any situation. A strong woman inspires others and proves that courage has no limits. 🔥 “Strong Women Are Trained, Not Limited.” Join the movement of strength, confidence, and empowerment. #WomenPower #MartialArts #SelfDefense #GirlPower #Karate #WomenStrength #Confidence #Empowerment #KetsuiKarateInstitute women deserve to self Defence1
- ठाणे जिल्ह्यातील कौसा बायपास जंक्शनवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची भीषण समस्या निर्माण झाली आहे. यामुळे हा परिसर वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असून प्रवाशांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते, विशेषतः लग्न समारंभांच्या वेळी.1
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पुढील एक वर्षासाठी सोन्याची खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या महत्त्वाच्या सल्ल्यामुळे बाजारात आणि नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे सोन्याच्या दरांवर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- ठाण्यातील मुंब्रा रेती बंदर येथे एका वृद्ध महिलेची फसवणूक झाली. या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्या कल्पना सूर्यवंशी यांनी तात्काळ पीडित महिलेला मदतीचा हात दिला.1
- ठाण्यातील मुंब्रा येथे वाहतूक पोलिसांनी कागदपत्रे नसलेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला थांबवले. पोलिसांनी पाठलाग केल्याने संतप्त झालेल्या मुलाने उलट त्यांच्याशीच हुज्जत घातली, ज्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला. या प्रकारामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1
- ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेतीबंदर परिसरात एका कारला भीषण आग लागली. आगीमुळे कारचे मोठे नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.1
- Atul Londhe Questions PM Modi Over Petroleum Crisis | 300 Car Rally Sends Big Message | Wah Jawab Nahin! Atul Londhe Questions PM Modi Over Petroleum Crisis | 300 Car Rally Sends Big Message | Wah Jawab Nahin! Congress leader Atul Londhe strongly questioned PM Modi and the Central Government over the rising petroleum crisis and fuel-related issues. A massive 300-car rally was organized to raise public awareness and send a strong political message. Why is the government silent on petroleum prices and fuel concerns? Watch the full report and public reaction in this special coverage. 📍 Massive Car Rally 📍 Petroleum Crisis Debate 📍 Political Reactions 📍 Public Anger Over Fuel Issues Stay connected with INDDIV for the latest political updates, ground reports, and breaking news from Maharashtra and across India. #AtulLondhe #PMModi #PetroleumCrisis #FuelPriceHike #300CarRally #PoliticalNews #BreakingNews #INDDIV #PetrolDieselPrice #ModiGovernment #Congress #MaharashtraNews #IndiaNews #ViralNews #YouTubeShorts1