कामारी येथे भव्य मोफत सर्व रोगनिदान आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न #कामारी येथे भव्य असे #मोफत #सर्व #रोगनिदानआरोग्य #शिबिर संपन्न....................... आज #दि.19 एप्रिल 2026 रोजी आमच्या #कामारी गावात हादगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री #बाबुराव #कदम #कोहळीकर #साहेब यांच्या माध्यमातून सर्व रोग निदान मोफत असे आरोग्य शिबिर संपन्न झाले..... आजच्या आरोग्य शिबिरातून 500 च्या वर रुग्णांची तपासणी व उपचार तसेच जवळपास 200 रुग्णांना #वर्धा या ठिकाणी वेगवेगळ्या तपासण्यासाठी किंवा ऑपरेशन साठी बोलवण्यात आले आहे..... #सर्व #रुग्णांना #वर्धा या ठिकाणी जाण्यासाठी मोफत बस सेवा असेल सोबतच दवाखान्यात राहण्याची, जेवणाची व सर्व उपचार मोफत असतील...... आज आमच्या कामारी नगरीमध्ये #आमदार #साहेबांच्या माध्यमातून जे काही आरोग्य शिबिर संपन्न झाले त्यामध्ये #आमचे #कार्यकर्ते व #गावकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार... कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार साहेबांचे चिरंजीव #शिवराज #दादा #पाटील व दोन्ही तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे पण मनःपूर्वक आभार......... उभ्या महाराष्ट्रात आरोग्याचा वसा जपणारे #बाबुराव #कदम #कोहळीकर #साहेब हे #एकमेव #आमदार असतील यातील मात्र शंका नाही सत्ता असो किंवा नसो सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांचे आरोग्य हे चांगले राहिले पाहिजे हा दृष्टिकोन साहेबांचा गेल्या अनेक वर्षापासून आहे...... त्याबद्दल #साहेबांचे पुनश्च एकदा #आभार........
कामारी येथे भव्य मोफत सर्व रोगनिदान आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न #कामारी येथे भव्य असे #मोफत #सर्व #रोगनिदानआरोग्य #शिबिर संपन्न....................... आज #दि.19 एप्रिल 2026 रोजी आमच्या #कामारी गावात हादगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री #बाबुराव #कदम #कोहळीकर #साहेब यांच्या माध्यमातून सर्व रोग निदान मोफत असे
आरोग्य शिबिर संपन्न झाले..... आजच्या आरोग्य शिबिरातून 500 च्या वर रुग्णांची तपासणी व उपचार तसेच जवळपास 200 रुग्णांना #वर्धा या ठिकाणी वेगवेगळ्या तपासण्यासाठी किंवा ऑपरेशन साठी बोलवण्यात आले आहे..... #सर्व #रुग्णांना #वर्धा या ठिकाणी जाण्यासाठी मोफत बस सेवा असेल सोबतच दवाखान्यात राहण्याची, जेवणाची व सर्व उपचार
मोफत असतील...... आज आमच्या कामारी नगरीमध्ये #आमदार #साहेबांच्या माध्यमातून जे काही आरोग्य शिबिर संपन्न झाले त्यामध्ये #आमचे #कार्यकर्ते व #गावकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार... कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार साहेबांचे चिरंजीव #शिवराज #दादा #पाटील व दोन्ही तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल
त्यांचे पण मनःपूर्वक आभार......... उभ्या महाराष्ट्रात आरोग्याचा वसा जपणारे #बाबुराव #कदम #कोहळीकर #साहेब हे #एकमेव #आमदार असतील यातील मात्र शंका नाही सत्ता असो किंवा नसो सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांचे आरोग्य हे चांगले राहिले पाहिजे हा दृष्टिकोन साहेबांचा गेल्या अनेक वर्षापासून आहे...... त्याबद्दल #साहेबांचे पुनश्च एकदा #आभार........
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by M B B1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by Today One Live1
- Post by माधव गायकवाड4
- Post by Karan1
- Post by Today One Live1