शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबदल मला यावर्षीचा लोकसंवाद शैक्षणिक राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे. श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा, ता.उमरी, जि. नांदेडच्या वतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय लोकसंवाद पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. आज वार शुक्रवार, दि. 3 जानेवारी 2025 रोजी श्री शाहू महाराज विद्यालय, भोकर (बोरगाव रोड) भोकर येथे प्रा. सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन संपन्न पार पडले. 20 व्या लोकसंवाद ग्रामीण संमेलनात खा. रवींद्र चव्हाण, आ. हेमंत पाटील, Rajshri Hemant Patil शिरीषभाऊ गोरठेकर, संमेलनाध्यक्ष प्रा. महेश मोरे, प्राचार्य संजय कामनगावकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले आहे.पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तिपत्र, महावस्त्र, सन्मानचिन्ह, गौरवपदक व रोख रक्कम, ग्रंथ भेट व पुष्पहार असे आहे. या समितीत देवीदास फुलारी, प्रा. धाराशिव शिराळे, निर्मलकुमार सूर्यवंशी, अ ॅड. एल.जी. पुयड, सोपानराव लामकानीकर, नागोराव डोंगरे आदींनी निवडप्रक्रिया पूर्ण केली, अशी माहिती संयोजक दिगंबर कदम यांनी दिली आहे.या पुरस्काराबद्दल सर्वांचे आभार..