Shuru
Apke Nagar Ki App…
माध्यमिक विद्यालय लोरे व सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र वैभववाडी वृक्षारोपण
SAMARTH GADHAVE
माध्यमिक विद्यालय लोरे व सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र वैभववाडी वृक्षारोपण
More news from Vaibhavvadi and nearby areas
- कोकणातील वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस | मु. पो. अरुळे | rain in konkan1
- गगनबावडा1
- 😍🔥गगनबावडा घाटात कोकण च्या Leyland गाड्यांचे जबरदस्त टर्न1
- Rajapur 7 , ma pani1
- राजापूर ते धारतळे मुख्य मार्गावर रातांबशेंडा शेड जवळील मोरीचे नव्याने काम नुकतेच ठेकेदारांकडून करण्यात आले होते, परंतु संबंधित काम अपूर्ण ठेवून गटार लाईन साफ न केल्यामुळे पावसाचे संपूर्ण पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. संबंधित ठेकेदारांनी सदर कामाची दखल घेऊन पाणी जाण्यासाठी पर्यायी मार्ग काढावा.1
- Ratnagiri Rain | राजापूर तालुक्यामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, अनेक गावांचा तुटला संपर्क | Zee24Taas1
- Ratnagiri Rain: रत्नागिरी जिल्ह्यात धो धो पाऊस, काल सायंकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती, परंतु आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. राजापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने राजापूर बाजारपेठ पाण्यात. राजापूर बाजारपेठेत चार फूट पाणी, व्यापारी वर्ग चिंतेत. राजापूर शहरातील व्यापारी यांनी आपल्या दुकानातील साहित्य इतर सुरक्षित ठिकाणी हलविल्याने कोणतेही नुकसान नाही राजापूर तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी अनेक नदी नाले हे दुथडी भरून वाहू लागलेले आहेत मुंबई गोवा महामार्गावर नदीचे स्वरूप राजापूर उन्हाळे येथे व लांजा शहरात महामार्गावर पाणी आले आहे. पाचल येथे देखील तळवडे येथील पुलावरून पाणी. राजापूर तालुक्यातील अनेक गावाशी संपर्क तुटलेला आहे.1
- Rajapur मध्ये पुरात अडकलेल्या 56 जणांची सुटका, तब्बल 6 तासानंतर सुटका!1