logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धक्कादायक बातमीने महाराष्ट्रात खळबळ! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला. लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला व नस दबली, एकावर गुन्हा दाखल. धक्कादायक बातमीने महाराष्ट्रात खळबळ! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला. लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला व नस दबली, एकावर गुन्हा दाखल. सुरू ॲप इन मराठी न्यूज. लातूर/उदगीर गुरुवार दि. 16 एप्रिल 2026. मसाज च्या नावाखाली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मसाज सेंटर चालू केले असून मसाज करून शरीराचा थकवा दूर करण्याच्या नादात एका तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची संतापजनक घटना उदगीरमध्ये घडली आहे. मसाज करणाऱ्या व्यक्तीने अंगावर जोरजोरात नाचल्यामुळे फिर्यादीच्या पाठीचा मणका सरकला असून मणक्यातील गादी बाजूला सरकल्याने नसेवर दबाव आला आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एका भोंदू मसाज करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीदर जिल्ह्यातील औराद येथील गौरव कल्याणराव देशमुख हे १ डिसेंबर २०२५ रोजी मसाज करण्यासाठी उदगीर जवळील मादलापूर येथे सचिन मारोती दारनुले - देवणीकर याच्याकडे गेले होते. आरोपीने मसाजसाठी दीड हजार रुपये फी घेतली आणि गौरवला जमिनीवर पालथे झोपवले. मसाज सुरू केल्यानंतर आरोपीने चक्क गौरवच्या पाठीवर आणि कमरेवर उभे राहून जोरजोरात नाचण्यास सुरुवात केली. गौरवने वेदनेमुळे ओरडत "सावकाश करा, त्रास होत आहे" असे वारंवार विनवले. मात्र, "बॉडी मसाज असाच असतो" असे म्हणत आरोपीने पायाचे गुडघे, कोपर आणि मुठीने पाठीवर जोरात प्रहार केले. गंभीर वैद्यकीय दुखापत या अघोरी प्रकारामुळे गौरवच्या कमरेला आणि मणक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. वैद्यकीय तपासणीत त्याच्या मणक्याची गादी बाजूला सरकून नस दबली गेल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे गौरवचे चालणे-फिरणे कठीण झाले असून अखेर सोमवारी सायंकाळी त्याने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी सचिन देवणीकर विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार तुडमे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. खालील फोटो हे काल्पनिक आहेत.

5 hrs ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
5 hrs ago
32463efc-adb7-4e41-b82e-356a8ec8b693

धक्कादायक बातमीने महाराष्ट्रात खळबळ! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला. लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला व नस दबली, एकावर गुन्हा दाखल. धक्कादायक बातमीने महाराष्ट्रात खळबळ! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला. लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला व नस दबली, एकावर गुन्हा दाखल. सुरू ॲप इन मराठी न्यूज. लातूर/उदगीर गुरुवार दि. 16 एप्रिल 2026. मसाज च्या नावाखाली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मसाज सेंटर चालू केले असून मसाज करून शरीराचा थकवा दूर करण्याच्या नादात एका तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची संतापजनक घटना उदगीरमध्ये घडली आहे. मसाज करणाऱ्या व्यक्तीने अंगावर जोरजोरात नाचल्यामुळे फिर्यादीच्या पाठीचा मणका सरकला असून

99ff9c62-7a0e-4269-aab9-c10b5c670b48

मणक्यातील गादी बाजूला सरकल्याने नसेवर दबाव आला आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एका भोंदू मसाज करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीदर जिल्ह्यातील औराद येथील गौरव कल्याणराव देशमुख हे १ डिसेंबर २०२५ रोजी मसाज करण्यासाठी उदगीर जवळील मादलापूर येथे सचिन मारोती दारनुले - देवणीकर याच्याकडे गेले होते. आरोपीने मसाजसाठी दीड हजार रुपये फी घेतली आणि गौरवला जमिनीवर पालथे झोपवले. मसाज सुरू केल्यानंतर आरोपीने चक्क गौरवच्या पाठीवर आणि कमरेवर उभे राहून जोरजोरात नाचण्यास सुरुवात केली. गौरवने वेदनेमुळे ओरडत "सावकाश करा, त्रास होत आहे" असे

13fd68cd-163d-4787-9ab3-25cfbab5c4af

वारंवार विनवले. मात्र, "बॉडी मसाज असाच असतो" असे म्हणत आरोपीने पायाचे गुडघे, कोपर आणि मुठीने पाठीवर जोरात प्रहार केले. गंभीर वैद्यकीय दुखापत या अघोरी प्रकारामुळे गौरवच्या कमरेला आणि मणक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. वैद्यकीय तपासणीत त्याच्या मणक्याची गादी बाजूला सरकून नस दबली गेल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे गौरवचे चालणे-फिरणे कठीण झाले असून अखेर सोमवारी सायंकाळी त्याने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी सचिन देवणीकर विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार तुडमे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. खालील फोटो हे काल्पनिक आहेत.

View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.