logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अनधिकृत बांधकामांवर कारवाईची; सुरुवात माझ्यापासून करा - आमदार सुनील शेळके... मावळ पुणे : मावळातील तळेगाव दाभाडे शहराच्या व्हिजन २०३५ अंतर्गत शाश्वत विकासासाठी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि नैसर्गिक नाले-ओढ्यांवरील अडथळे हटविणे अत्यावश्यक असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावत, "माझेही कोणते बांधकाम अनधिकृत असेल तर तेही पाडा; कारवाईची सुरुवात माझ्यापासून करा," अशी स्पष्ट भूमिका मांडली. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक कोंडी आणि पूरस्थिती गंभीर होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली... : सुनील शेळके, आमदार मावळ #SunilShelke #Maval #TalegaonDabhade #Vision2035 #अनधिकृतबांधकाम #अतिक्रमण #कारवाई #तळेगावदाभाडे #मावळ #सुनीलशेळके #PuneNews #MaharashtraNews #BreakingNews #TheNayakNews #LocalNews #Development #UrbanPlanning #SmartCity #PoliticalNews #LatestNews

3 hrs ago
user_Thenayak
Thenayak
हवेली, पुणे, महाराष्ट्र•
3 hrs ago

अनधिकृत बांधकामांवर कारवाईची; सुरुवात माझ्यापासून करा - आमदार सुनील शेळके... मावळ पुणे : मावळातील तळेगाव दाभाडे शहराच्या व्हिजन २०३५ अंतर्गत शाश्वत विकासासाठी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि नैसर्गिक नाले-ओढ्यांवरील अडथळे हटविणे अत्यावश्यक असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावत, "माझेही कोणते बांधकाम अनधिकृत असेल तर तेही पाडा; कारवाईची सुरुवात माझ्यापासून करा," अशी स्पष्ट भूमिका मांडली. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक कोंडी आणि पूरस्थिती गंभीर होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली... : सुनील शेळके, आमदार मावळ #SunilShelke #Maval #TalegaonDabhade #Vision2035 #अनधिकृतबांधकाम #अतिक्रमण #कारवाई #तळेगावदाभाडे #मावळ #सुनीलशेळके #PuneNews #MaharashtraNews #BreakingNews #TheNayakNews #LocalNews #Development #UrbanPlanning #SmartCity #PoliticalNews #LatestNews

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लोणावळा पुन्हा पर्यटकांनी गजबजला; भुशी धरणावर निसर्गाचा अप्रतिम नजारा... लोणावळा, पुणे : मुसळधार पावसामुळे लोणावळ्याचे निसर्गसौंदर्य पुन्हा खुलले असून भुशी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. कोसळणारा पाऊस, दाट धुके आणि ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. राज्यासह देशभरातून पर्यटक लोणावळ्यात दाखल होत असून, सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे... #Lonavala #BhushiDam #LonavalaRain #Pune #Maval #Monsoon #Tourism #Maharashtra #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews
    1
    लोणावळा पुन्हा पर्यटकांनी गजबजला; भुशी धरणावर निसर्गाचा अप्रतिम नजारा...
लोणावळा, पुणे :
मुसळधार पावसामुळे लोणावळ्याचे निसर्गसौंदर्य पुन्हा खुलले असून भुशी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. कोसळणारा पाऊस, दाट धुके आणि ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. राज्यासह देशभरातून पर्यटक लोणावळ्यात दाखल होत असून, सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे...
#Lonavala #BhushiDam #LonavalaRain #Pune #Maval #Monsoon #Tourism #Maharashtra #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    48 min ago
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब लाईव्ह योवुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संदेश दिला
    1
    पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब लाईव्ह योवुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संदेश दिला
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Artist Haveli, Pune•
    2 hrs ago
  • मांजरी बुद्रुक रास्ता रोको आंदोलन जनता अदालतला न्यूज मांजरी बुद्रुक पुणे
    1
    मांजरी बुद्रुक रास्ता रोको आंदोलन जनता अदालतला न्यूज मांजरी बुद्रुक पुणे
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन पुणे, दि. १: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, चेतन तुपे, हेमंत रासने आदी उपस्थित होते. #annabhausathejayanti #amitshah #devendrafadnavis #lokshahirannabhausathe #अण्णाभाऊसाठेजयंती पुणे, AmitShahIn Pune, साहित्यरत्न, MaharashtraPolitics, Pune,
    1
    साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन
पुणे, दि. १: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, चेतन तुपे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.
#annabhausathejayanti #amitshah #devendrafadnavis #lokshahirannabhausathe #अण्णाभाऊसाठेजयंती पुणे, AmitShahIn Pune, साहित्यरत्न, MaharashtraPolitics, Pune,
    user_NIRBHAY PATRAKAR
    NIRBHAY PATRAKAR
    Media house हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • "हायत ना चोर का नाहीत... का तुम्हाला वाईट वाटते त्यांना मी चोर म्हणतोय म्हणून...!"
    1
    "हायत ना चोर का नाहीत... का तुम्हाला वाईट वाटते त्यांना मी चोर म्हणतोय म्हणून...!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पंढरपूरमध्ये नव्या पुलाजवळ पुराचं पाणी; भीमा नदीच्या पुराचं रौद्ररूप, नागरिकांचे संसार पुराच्या पाण्यात पंढरपूरमध्ये नव्या पुलाजवळ पुराचं पाणी; भीमा नदीच्या पुराचं रौद्ररूप, नागरिकांचे संसार पुराच्या पाण्यात वहुन निघल . Watch full video
    1
    पंढरपूरमध्ये नव्या पुलाजवळ पुराचं पाणी; भीमा नदीच्या पुराचं रौद्ररूप, नागरिकांचे संसार पुराच्या पाण्यात
पंढरपूरमध्ये नव्या पुलाजवळ पुराचं पाणी; भीमा नदीच्या पुराचं रौद्ररूप, नागरिकांचे संसार पुराच्या पाण्यात वहुन निघल .
Watch full video
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Administrative attorney Pune City, Maharashtra•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.