*नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी-शिवसेना युतीला साथ द्या* *लवकरच विजयी उमेदवारांसह प्रत्यक्ष कामाला सुरूवात करू या* *स्टार प्रचारक आणि माजी खासदार समीर भुजबळ यांचे आवाहन* *नाशिक,दि.१३ जानेवारी २०२६:-* "येणाऱ्या काळात नाशिकचा चौफेर विकास साधण्यासाठी आणि शहराला प्रगतीची नवी दिशा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व रिपब्लिकन सेना युती कटिबद्ध आहे. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवून नाशिकला विकासाची नवी भरारी घ्यायची आहे," असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केला. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत युती उमेदवारांच्या प्रचाराची सांगता करताना त्यांनी मतदारांशी संवाद साधला. *हरित नाशिकचे व्हिजन* माजी खासदार समीर भुजबळ यांनी नाशिकच्या भविष्यासाठी आपले व्हिजन मांडताना सांगितले की, रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर पुन्हा तक्रार करण्याची वेळ येऊ नये, असे चित्र आपल्याला निर्माण करायचे आहे. केवळ मूलभूत सुविधाच नव्हे, तर पर्यावरण, पर्यटन, स्वच्छता, साहित्य-संस्कृती, क्रीडा आणि महिला - बालकल्याण अशा सर्वच क्षेत्रांत नाशिकला अग्रस्थानी नेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. *सिंहस्थ कुंभमेळ्याचे आव्हान आणि विकास* आगामी सिंहस्थ कुंभमेळा ही नाशिकसाठी मोठी संधी आहे. शहराच्या विकासाची हीच ती वेळ असून,नाशिकची आंतरराष्ट्रीय ओळख अधिक प्रबळ करण्यासाठी योग्य निर्णयाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. "नाशिकची भविष्यातील भरारी लक्षात घेऊन सुजाण मतदार योग्य तो निर्णय घेतील, याची मला खात्री आहे," असेही माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले. *महायुतीच्या विजयाचा विश्वास* यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शिवसेना आणि रिपब्लिकन सेना युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानावेळी 'घड्याळ'व धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबून उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, जेणेकरून विजयी उमेदवारांसह प्रत्यक्ष कामाला गतीने सुरुवात करता येईल, असे आवाहन त्यांनी नाशिककरांना केले. मंत्री छगन भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शन व संकल्पनेतून नाशकात साकारलेल्या प्रकल्पांची उत्तम देखभाल आणि नवीन प्रकल्प साकारणे यासाठी उत्साही आणि सर्वोत्तम व्यक्तीची गरज आहे. सुजाण नाशिककर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शिवसेना-रिपब्लिकन सेना युतीची निवड करतील, अशी मला खात्री आहे. *-माजी खासदार समीर भुजबळ,स्टार प्रचारक,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी*

- Post by Jsr Udhfd1
- सायदे ग्रामपंचायत हद्दीत मौजे जोगलवाडी,शेळकेवाडी राजेवाडी या गावांमध्ये जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असून एकाच आठवड्यात चार जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.याच गावांमध्ये अनेक जनावरे साथीच्या रोगाने ग्रस्त असून यांच्यात फऱ्याला सूज येणे,पोट फुगणे,गळा सुजणे,लघवी अटकने ताप येणे असे आजार जाणवत आहेत.यामुळे बळीराजाचे पशुधन संकटात सापडले असून त्वरित लसीकरण करून दगावलेल्या जनावरांची शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा करत आहेत. जोगलवाडी येथील शेतकरी भीमराव सरकते 1, ठकुबाई गोंदके 1, राजेवाडी येथील निवृत्ती निकम.1, चंद्रकांत घाटाळ.1, कोंडाजी ठोंमरे.1, यांची प्रत्येकी,1, एकूण 4, जनावरे दगावली असून संपूर्ण गाव परिसरात अनेक जनावरांना या साथीची लागण झाली आहे.दरम्यान पशु वैद्यकीय डॉक्टर यांनी त्वरित भेट देऊन गावातील सर्व जनावरांना लस देण्याचे काम चालू केले आहे.तर गंभीर अवस्थेत असलेली एकूण तीन जनावरांवर उपचार चालू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.आजाराची लागण अनेक गाव पाड्यावरील परिसरात असून यात करोळ, पाचघर, किनिस्ते,आडोशी पाथर्डी सूर्यमाळ,गोमघर सायदे या गावांमध्ये देखील जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने त्याबाबतीत योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत पशुपालन शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.1
- राहुरी फॅक्टरी वन चेतना केंद्र देवळाली प्रवरा बनलाय तळी रामाचा व नशाड्याचा अड्डा सविस्तर वृत्तांत आशिकी राहुरी फॅक्टरी वन चेतना केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात तळी रामा चा अड्डा बनला आहे आहेया ठिकाणी जवळच श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल तथा शिवाजी प्राथमिक विद्यालय हे जवळच असून या विभागामध्ये हे तळीराम बसून दारू पीत असतात कोणताही अनर्थ घडू नये यासाठी या ठिकाणी वन विभागाने लक्ष द्यावे1
- Post by महाराष्ट्र सरकार1
- Post by महाराष्ट्र सरकार एवं भारत सरकार1
- मुंबई के यस वी रोड नंबर 132 के सिग्नल पर परला में हमेशा लगा रहता है जाम ।1
- मकर संक्रान्त की शुभ कामनाऐ खाना दान करे.. Gpay -79729787261
- Post by महाराष्ट्र सरकार1